तुम्हाला साइन अप करताना किंवा विक्री टीम सदस्याकडून पाठपुरावा मिळवताना समस्या येऊ शकते. कृपया लक्षात घ्या की, तुमच्या देशामध्ये राईड्ससाठी व्हाउचर्स उपलब्ध आहेत.
व्हाउचर्ससह Uber क्रेडिटची भेट द्या
तुमच्या कर्मचाऱ्यांच्या किंवा ग्राहकांच्या राईड्स आणि मील्सचा खर्च भागवण्यासाठी त्यांना व्हाउचर पाठवा. अधिक जाणून घेण्यासाठी आमचा व्हिडिओ पहा.
व्हाउचर्सच्या मदतीने कुठलाही अनुभव अधिक चांगला करा
ग्राहक समाधानात सुधारणा करा
तुम्हाला सरप्राइझ देऊन खुश करायचे असो वा चूक सुधारायची असो, व्हाउचर्समुळे ग्राहकांची निष्ठा बळकट करणे सोपे होते.
ग्राहक येण्याचे प्रमाण वाढवा
तुम्ही त्यांच्यावतीने पैसे दिल्यास ते येतील. तुमच्या स्टोअरमध्ये जा ये करण्यासाठी घेण्यात आलेल्या राइड्स अनुदानित करा. भव्य उद्घाटनांसाठी आणि तुमच्या ग्राहकांनी येत रहावे यासाठी उत्तम.
जाहिराती करून मागणी निर्माण करा
विनामूल्य राईड्स आणि मील्सच्या आधारावर प्रमोशन्स तयार करून तुमचे मार्केटिंगचे प्रयत्न अधिक आकर्षक बनवा. ग्राहक मिळवण्यासाठी उत्तम.
संभाव्य ग्राहकांसाठी लंच खरेदी करा
तुमच्या सर्वात संभाव्य ग्राहकांना व्हाउचर्स पाठवून त्यांच्या लंचचा खर्च कव्हर करण्याची ऑफर द्या. खाद्यपदार्थांमुळे संभाषण सुरू होण्यात नेहमीच मदत होते.
अद्वितीय कर्मचाऱ्यासाठीचे विशेष लाभ द्या
कामाशी संबंधित कार्यक्रमाची राईड असो वा मील्ससाठी मासिक स्टायपेंड देणे असो, व्हाउचर्समुळे तुमच्या लोकांना आनंदी आणि प्रेरित ठेवण्यात मदत होते.
अधिक भरती करा
उमेदवारांचे स्वागत करा आणि मुलाखतीच्या ठिकाणापर्यंत आणि तेथून घेतलेल्या राईड्स अनुदानित करून ते वेळेवर पोहोचत असल्याची खात्री करा.
गिफ्ट कार्ड्स आणि व्हाउचर्सची तुलना करा
तुमच्याकडे राईड्स आणि मील्सचा खर्च भागवण्याचे काही मार्ग आहेत. तुमच्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे ते शोधा.
- आढावा
व्हाउचर्स: तुम्ही कर्मचाऱ्यांना किंवा ग्राहकांना Uber क्रेडिट वितरित करता आणि फक्त घेतलेल्या राईड्स किंवा ऑर्डर केलेल्या मील्सचे पैसे देता. तुम्ही मापदंडसुद्धा नियंत्रित करता आणि क्रेडिट कसे वापरले जाते हे ट्रॅक करू शकता.
गिफ्ट कार्ड्स: तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना किंवा ग्राहकांना देण्यासाठी Uber क्रेडिट खरेदी करा, ते त्यांना हवे तसे वापरू शकतात.
- हे कसे काम करते?
व्हाउचर्स: तुम्ही प्राप्तकर्त्यांना Uber क्रेडिट वितरित करता आणि मुदत समाप्तीच्या तारखा, लोकेशनशी संबंधित निर्बंध आणि/किंवा क्रेडिट वापरण्याचे दिवस आणि वेळ अशी नियंत्रणे सेट करता. प्राप्तकर्ते त्यांच्या Uber किंवा Uber Eats ॲपवरून राईड्स किंवा मील्सची विनंती करू शकतात आणि त्यांच्या खरेदीसाठी व्हाउचर वापरू शकतात. तुम्ही येथे साइन अप करू शकता.
गिफ्ट कार्ड्स: तुम्ही प्राप्तकर्त्यांना एसएमएस, ईमेल किंवा प्रिंटद्वारे डिजिटल कार्ड्स पाठवू शकता — कसे वितरित करायचे ते तुम्ही ठरवता. प्रत्यक्ष गिफ्ट कार्ड्स आमच्या विक्री टीमकडे उपलब्ध आहेत. कार्ड्स येथे ऑनलाइन खरेदी करा किंवा आमच्या विक्री टीमकडून येथे खरेदी करा.
- व्यवसाय सामान्यत: या उत्पादनांचा कसा वापर करतात?
व्हाउचर्स: जेव्हा एखादा वापरकर्ता व्हाउचर रिडीम करतो आणि ते राईडसाठी किंवा मीलसाठी लागू करतो फक्त तेव्हा तुम्ही पैसे देता. उदाहरणार्थ, तुम्ही $100 चे व्हाउचर्स वितरित केल्यास आणि फक्त $50 वापरले गेल्यास, तुम्ही $50 द्याल.
गिफ्ट कार्ड्स: खरेदीच्या वेळी तुम्ही गिफ्ट कार्डची पूर्ण रक्कम देता.
व्हाउचर्स का वापरावे
तुमच्या लोकांना आवडेल असा लाभ
जगभरातील लाखो लोक Uber वापरतात. तुमचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचा आधीपासून विश्वास असलेल्या सेवेचा खर्च उचलून त्यांना आनंदित करा.
पाठवण्यास आणि रिडीम करण्यास सोपे
व्हाउचर्स त्वरित तयार करा आणि ईमेल, मेसेज आणि इतर माध्यमांद्वारे पाठवा. ग्राहक एकदा टॅप करून रीडीम करू शकतात आणि तुम्ही फक्त त्यांनी घेतलेल्या राईड्सचे पेमेंट करता.
सखोल माहिती आणि अहवाल निर्माण करण्यास सोपे
Uber for Business डॅशबोर्डमधून व्हाउचर्स रिडम्पशन्सची स्थिती ट्रॅक करा. त्यातील परिणाम वापरून तुमचा पुढील प्रयत्न अधिक यशस्वी करा.
ग्राहकांना $100 किंमतीचे Uber Eats क्रेडिट दिल्यावर सॅमसंगच्या गॅलेक्सी मोबाइल डिव्हाइसची विक्री 20% ने वाढली.
तुमच्या व्यवसायाची भरभराट होत आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.
ते कसे काम करते
आढावा
उत्पादने आणि वैशिष्ट्ये
उपाय
राईड्स
Eats
डिलिव्हरी
उद्योग आणि संघ
उद्योग
संघ
संसाधने
संसाधने