Uber One सह तुमचे कर्मचारी लाभ वाढवा
Uber One सदस्यत्व तुमचा कर्मचारी लाभ कार्यक्रम आणि तुमचा व्यवसाय समृद्ध करते. तुमच्या टीमला व्यावसायिक प्रवास, मील्स, डिलिव्हरीज आणि इतर अनेक गोष्टींच्या विशेष लाभांचा आनंद घेता येईल .
तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यात काय आहे
लागू न केलेल्या डिलिव्हरी फी तसेच प्रीमियम सेवा यांसारखे बिझनेस-क्लास लाभ तुमच्या टीमला प्रदान करा जे ते फक्त Uber One सह मिळवू शकतात.
अमर्यादित $0 डिलिव्हरी फी
पात्र खाद्यपदार्थ, किराणा आणि अल्कोहोल ऑर्डर्सवर $0 डिलिव्हरी फी मिळवा.* अॅपमध्ये Uber One चिन्ह शोधा.
5% सूटचा लाभ घ्या
Uber आणि Uber Eats ॲप्सवर केलेल्या पात्र राईड्स, डिलिव्हरीज आणि पिकअप ऑर्डर्सवर 5% सूट मिळवा.*
प्राधान्य सेवा
राईड्सवर टॉप-रेट केलेले ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरीजवर Uber One Promise मिळवा—आमचा उशिरात उशीरा आगमन अंदाज चुकीचा असल्यास Uber Cash वर $5.*
एक्सक्लुझिव्ह विशेष लाभ
प्रीमियम सदस्य सहाय्य, विशेष ऑफर्स आणि प्रोमोज आणि केवळ Uber One सदस्यांसाठी उपलब्ध असलेल्या विशेष अनुभवांचा लाभ घ्या.
तुमच्या व्यवसायाला पूरक होईल अशा प्रकारे Uber One चा लाभ घ्या
स्टेप 1: कंपनी सेटअप
तुमच्या कंपनीसाठी Uber One प्रोग्राम कस्टमाइझ करण्यासाठी आमच्या तज्ज्ञांच्या टीमसोबत काम करा. त्यानंतर ॲडमिन, कर्मचारी आमंत्रणे स्वयंचलित करण्यासाठी आणि पुढे जाऊन कार्यक्रम व्यवस्थापित करण्यासाठी, त्यांचा डॅशबोर्ड सेट करतील.
स्टेप 2: कर्मचारी साइन अप
प्रत्येक कर्मचाऱ्याला कार्यक्रमात सामील होण्यासाठी ईमेलद्वारे आमंत्रण पाठविले जाईल. ते स्वीकारण्यासाठी, कर्मचारी मोबाइल किंवा वेबवर त्यांचे Uber किंवा Uber Eats ॲप डाउनलोड करण्यासाठी किंवा त्यामध्ये साइन इन करण्यासाठी ईमेलमधील लिंक फॉलो करणे गरजेचे आहे .
स्टेप 3: रेडी. सेट. गो!
एकदा स्वीकारल्यानंतर, कर्मचार्यांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक ऑर्डर्सवर पात्र मील्स, राईड्स आणि इतर अनेक गोष्टींवर Uber One चे लाभ मिळतील.
तुमच्या व्यवसायात कसे सहाय्य होऊ शकते
कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट लाभ ऑफर करा
परिचित प्लॅटफॉर्मवर तुमच्या कर्मचार्यांना आवडतील असे प्रीमियम लाभ ऑफर करून काहीतरी वेगळे करून दाखवा .
कर्मचारी प्रतिबद्धता वाढवा
मूलभूत फायद्यांव्यतिरिक्त आकर्षक असे अतिरिक्त लाभ प्रदान करा जेणेकरून तुमच्या टीम्सना आनंदी, प्रेरित आणि उत्पादक ठेवण्यात मदत होईल .
हायब्रीड टीम्स ना फ्लेक्सचे लाभ द्या
बदलत्या कामकाजाच्या वातावरणात तुमच्या गरजांशी जुळवून घेणारे रिमोट, वैयक्तिक आणि हायब्रीडसाठी अनुकूल असे लाभ ऑफर करा.
