Skip to main content

ग्राहक, पाहुणे आणि कर्मचार्‍यांसाठी राईड्सची व्यवस्था करा

जागतिक स्तरावर उपलब्ध, Central हे Uber for Business वापरकर्त्यांना जगातील सर्वात मोठ्या मोबिलिटी नेटवर्कचा लाभ घेऊन कोणासाठीही राईड्स बुक करण्याची सुविधा देते—even if they don’t have the Uber app.

ग्राहकांसाठी उत्तम, व्यवसायासाठी त्याहून अधिक चांगले

खर्च ऑप्टिमाइझ करा

फक्त घेतलेल्या राईड्सचे पैसे देऊन आणि तुमच्या डॅशबोर्डवर खर्च ट्रॅक करून पैसे वाचवा.

तुमचा ग्राहक अनुभव सुधारा

तुमच्या ग्राहकांसाठी राईड्स शेड्युल करा. प्रीमियम राईड्सची विनंती करा किंवा तासानुसार राईड्स बुक करा.

ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवा

आवर्ती राईड्स शेड्युल करा किंवा मध्यवर्ती डॅशबोर्डद्वारे त्याच ट्रिपची सहजपणे विनंती करा.

लोनर कार्सवरचे तुमचे अवलंबित्व कमी करा

लोनर कार आणि शटलचा वापर तसेच त्यांच्याशी संबंधित शुल्क कमी करा.

मध्यवर्ती डॅशबोर्डवरून राईड्सवर लक्ष ठेवा

सध्या चालू असलेल्या आणि आगामी राईड्सची स्थिती एकाच ठिकाणी पहा.

तुमच्या कर्मचार्‍यांची काळजी घ्या

तुमच्या कर्मचार्‍यांना हवे तिथे जाऊ द्या आणि त्यांच्या वापरावर लक्ष ठेवा.

वैशिष्ट्यपूर्ण माहिती

शेअर्ड राईड्समध्ये एका ग्रुपमधील लोकांसाठी वेगवेगळ्या लोकेशन्सवर ड्रॉप ऑफ मिळवा


तुम्ही शिफ्टनंतर कर्मचाऱ्यांना घरी किंवा डीलरशिपमधील ग्राहकांच्या ग्रुपला सोडत असाल, तुम्ही ग्रुप रायर्डसना एकत्र करुन 5 ड्रॉप-ऑफ ठिकाणी सोडू शकता ज्यामुळे खर्च कमी होतो आणि व्यवस्थापन सोपे होते. प्रत्येक रायडरला SMS मिळतो आणि तो राईड ट्रॅक करू शकतो.

एका सुरुवातीच्या चाचणीत, शेअर्ड राइड्सने प्रति प्रवासी खर्चात ५८%* ने कपात केली.

Central कसे कार्य करते

1/3

आपल्या व्यवसायासाठी सानुकूलित वैशिष्ट्ये

आम्ही सुरक्षिततेचा विचार करतो, त्यामुळे ग्राहक आत्मविश्वासाने प्रवास करू शकतात

उबर प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित प्रवासाला मदत करण्यासाठी तयार करण्यात आले होते. आम्ही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर केले आहे जेणेकरून तुमच्या ग्राहक किंवा पाहुण्याचा अनुभव सकारात्मक वाटेल.

प्रत्येक उद्योगात, व्यवसाय सतत सुरु ठेवण्यासाठी मदत करा

शटल सेवेवरून Uber वर स्विच करून बेलेव्यूच्या होंडा ऑटो सेंट्र्लने 47% बचत केली.

सुरुवात करण्यासाठी तयार आहात?

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मी ड्रायव्हरशी कसा संपर्क साधू शकतो?

समन्वयक ट्रिपवरील संपर्क निवडून ड्रायव्हरला थेट मेसेज पाठवू शकतात. ज्या रायडर्सकडे ॲप आहे ते थेट ड्रायव्हरला त्यांच्या चॅट वैशिष्ट्यामधून मेसेज पाठवू शकतात.

रायडर्सना Central ट्रिप्ससाठी पैसे द्यावे लागतात का?

नाही, Central ट्रिप्सचे पैसे या राईड्सची विनंती करणाऱ्या संस्थांद्वारे दिले जातात, त्यामुळे गेस्ट युजर्सना त्यांच्या ट्रिपवर ड्रायव्हर्सना पैसे किंवा टिप द्यावी लागत नाही.

ट्रिप संपल्यानंतर मला ड्रायव्हरशी संपर्क साधण्याची गरज असल्यास काय करावे लागेल?

आमच्या सहाय्य टीमला ईमेल ऑटो-पॉप्युलेट करण्यासाठी, प्रत्येक ट्रिपनंतर तुम्ही डॅशबोर्डच्या "मागील राईड्स" विभागात जाऊन सहाय्याची विनंती करा वर क्लिक करू शकता. ज्या रायडर्सकडे ॲप आहे ते थेट ॲपमधून सहाय्याशी संपर्क साधू शकतात.