Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुमच्या व्यावसायिक मील्स आणि ट्रिप्स एकाच डॅशबोर्डमध्ये व्यवस्थापित करा

बिलिंग व्यवस्थापित करा, खाते विशेषाधिकारांवर नियंत्रण ठेवा, कार्यक्रम खर्चाची माहिती मिळवा आणि आणखी बरेच काही—हे सर्व एका मध्यवर्ती डॅशबोर्डवरून करा.

एका मध्यवर्ती डॅशबोर्डवरून जबरदस्त वैशिष्ट्ये ॲक्सेस करा

 • नियम निर्धारित करा

  तुमच्या टीमची प्रवास आणि मील धोरणे कस्टमाइझ करा. लोकेशन, खर्च आणि वेळेच्या मर्यादा निर्धारित करा.

 • बिलिंग व्यवस्थापित करा

  एकतर प्रत्येक ट्रिपचे पैसे देणे निवडा किंवा मासिक बिलिंगचा पर्याय स्वीकारा आणि त्या कालावधीसाठी एकच पावती मिळवा.

 • कार्बन उत्सर्जन ट्रॅक करा

  जमिनीवरील वाहतुकीमुळे होणाऱ्या तुमच्या संस्थेच्या कार्बन फूटप्रिंटचे मूल्यांकन करा. अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने तुमची प्रगती मोजा.

 • ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवा

  एकाच नजरेत सर्व कर्मचारी ट्रिप्स आणि मील्सचा आढावा घ्या. वेळ, लोकेशन, किंमत आणि आणखी इतर गोष्टींच्या डेटासह सखोल माहितीचे रिपोर्ट तयार करा.

 • खर्चाची इंटीग्रेशन्स सेट अप करा

  सॅप कॉन्कर, झोहो एक्स्पेन्स आणि इतर खर्चाच्या प्रदात्यांना Uber पावती फॉरवर्ड करणे सेट करा.

 • ॲक्सेस मंजूर करा

  तुमच्या कंपनीच्या Uber कार्यक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांचा ॲक्सेस सहजपणे नियंत्रित करा. युजर परवानग्यांना स्वतंत्रपणे किंवा मोठ्या प्रमाणात मंजुरी द्या किंवा काढून टाका.

1/6

आमच्या डॅशबोर्डवर तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी शोधा

“वस्तुतः आम्ही विभागवार आणि टीमनुसार रिपोर्ट्स थेट डॅशबोर्डमधून तयार करू शकतो आणि सर्व खर्चांची नोंद घेऊ शकतो, हेच फार मोठे यश आहे.”

सुनील मदान, कॉर्पोरेट सीआयओ, झूम

तुम्ही तयार आणि व्यवस्थापित करू शकता असे कार्यक्रम

व्यावसायिक प्रवास

तुमच्या टीम्स जगभरातील 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये फक्त एका टॅपने राईड आरक्षित करू शकतात. परवानग्या सेट करणे आणि खर्च ट्रॅक करणे आम्ही सुलभ करतो.

मील्स

कर्मचारी आणि ग्राहकांना 7,80,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्समधून ऑर्डर करू द्या, पण बजेट्स आणि धोरणे तुम्ही नियंत्रित करा.*

कम्युट

तुमच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसपर्यंतच्या आणि तेथून घेतलेल्या राईड्ससाठी आर्थिक सहाय्य करून त्यांना कामावर सुरक्षितपणे येण्यात मदत करा. लोकेशन, दिवसाची वेळ आणि बजेटच्या मर्यादा सेट करणे सोपे आहे.

तुमच्या व्यवसायाची भरभराट होत आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.

*Uber ॲपवर राईड्स ऑफर केल्या जात असलेल्या सर्वच ठिकाणी Uber Eats उपलब्ध नाही. शहर आणि देशातील उपलब्धतेसाठी ubereats.com/location पहा.