Please enable Javascript
Skip to main content

प्रवास करण्यासाठी तयार केलेला प्लॅटफॉर्म

Uber for Business च्या साथीने तुमच्या कंपनीच्या प्रवास करण्याच्या आणि तिच्या कर्मचार्‍यांना मील्स देण्याच्या पद्धतीला नवीन रूप द्या.

कर्मचारी आणि ग्राहकांच्या गरजेसाठी एकच प्लॅटफॉर्म

  • व्यावसायिक प्रवास

    फक्त एकदा टॅप करून, तुमची टीम जगभरातील 70 पेक्षा जास्त देशांमध्ये राईडची विनंती करू शकते. आम्ही परवानग्या सेट करणे आणि खर्च ट्रॅक करणे सुलभ करतो.

  • मील डिलिव्हरी

    कर्मचारी आणि ग्राहकांना 780,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्समधून ऑर्डर करू द्या, पण बजेट्स आणि धोरणे तुम्ही नियंत्रित करा.

  • कम्युट कार्यक्रम

    तुमच्या कर्मचार्‍यांना ऑफिसपर्यंत आणि तेथून घेतलेल्या राईड्ससाठी आर्थिक मदत करून कामावर येण्यात मदत करा. आम्ही नवीन सुरक्षा स्टॅंडर्ड्स सुरू केली आहेत आणि त्यामुळे स्थान, दिवसातील वेळ आणि बजेट यावर मर्यादा सेट करणे सोपे आहे.

  • ग्राहकांच्या राईड्स

    ग्राहक आणि अतिथींना जेथे जायचे आहे तेथे पोहोचण्यास मदत करण्यासाठी व्हाउचर्स वितरित करा. किंवा त्यांच्यासाठी मध्यवर्ती डॅशबोर्डवरून राईड्सची विनंती करा.

  • स्थानिक डिलिव्हरी

    Uber वापरून स्वतःसाठी आणि तुमच्या ग्राहकांसाठी मागणीनुसार, स्थानिक डिलिव्हरीजची विनंती करा. हे एखाद्या राईडची विनंती करण्याइतके सोपे आणि जलद आहे.

  • ग्राहक संपादन

    तुमच्या स्टोअरमध्ये ग्राहक येण्याचे प्रमाण वाढवण्यात मदत करण्यासाठी व्हाउचर्स हे प्रमोशनचे एक उत्तम साधन आहे. हे ग्राहकांबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.

1/6
1/3
1/2

Uber for Business प्लॅटफॉर्म कसे काम करते ते पहा

तुम्हाला नियंत्रणात ठेवणारी टूल्स

ग्राहक आणि अतिथींकडे स्मार्टफोन नसला'तरीही राईड्सची विनंती करण्यासाठी Central डॅशबोर्ड वापरा.

नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा आणि कर्मचार्‍यांना जेवणासाठी आणि प्रवासासाठी वापरता येतील अशी व्हाउचर्स देऊन त्यांचे मनोबल वाढवा.

तुमच्या टीमला कस्टमाइझ केलेला व्यवसायाचा प्रवास, मील आणि कम्युट प्रोग्राम्समध्ये सामील होण्यासाठी त्यांना तुमच्या बिझनेस खात्याशी लिंक करून आमंत्रित करा.

आमचे प्लॅटफॉर्म वापरून वाढणार्‍या बिझनेसेसना भेटा

रायडरने Uber च्या एपीआयसह एकत्रित येऊन ग्राहकांसाठी 100,000 पेक्षा जास्त राईड्सची विनंती केली आहे ज्यामुळे कंपनीला कर्मचारी वेळ आणि संसाधनांचे योग्य वाटप करता येते.

चेस सेंटरमधील चाहत्यांच्या अनुभवाला वरच्या पातळीवर नेण्याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी गोल्डन स्टेट वॉरियर्सनीे Uber for Business सोबत हात मिळवला आहे.

ट्वेन्टी फोर सेवन हॉटेल्सनी राईड्सची विनंती करण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या शटल सेवेऐवजी Uber for Business चा फायदा घेतला आहे आणि त्यांच्या अतिथींवर कायम टिकून राहील अशी छाप सोडली आहे.

तुमचा वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी प्रगत वैशिष्ट्ये

तुमचे प्रोग्राम्स कस्टमाइझ करा

दिवस, वेळ, ठिकाण आणि बजेटच्या आधारे राईड आणि मीलची मर्यादा सेट करा. तुम्ही तुमच्या टीमला एकाच कंपनीच्या खात्यावर किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कार्ड्सवर देखील शुल्क आकारू देऊ शकता.

स्वयंचलित खर्च

आम्ही सॅप कॉंकर सारख्या आघाडीच्या खर्चाचे सॉफ्टवेअर पुरवणार्‍यांसह हात मिळवला आहे ज्यामुळे खर्चाची प्रक्रिया स्वयंचलितपणे केली जाऊ शकते. आता कर्मचार्‍यांना पावत्या शोधत बसण्याची गरज नाही.

सखोल माहिती मिळवा

आम्ही तुम्हाला तुमच्या टीमचा खर्च आणि वापरासाठी अतुलनीय दृश्यमानता देतो, जेणेकरून तुम्ही तुमचा प्रोग्राम उत्कृष्ट बनवू शकता आणि तुमच्या मूलभूत गोष्टींमध्ये सुधारणा करू शकता.

तुमच्या व्यवसायाची भरभराट होत आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.