Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा
या पृष्ठावर नमूद केलेली काही उत्पादने तुमच्या देशात उपलब्ध नसतील

तुम्हाला साइन अप करताना किंवा विक्री टीम सदस्याकडून पाठपुराव्याचा प्रतिसाद मिळवताना समस्या येऊ शकते. उत्पादनाची उपलब्धता बदलण्याच्या अधीन असल्याने कृपया परत तपासा.

X small

तुमच्या संघाला प्रवास करत राहू द्या आणि तुमच्या क्लायंट्सना आनंदी ठेवा

तुमचे कर्मचारी जिथे कुठे काम करत आहेत तिथे आम्ही राईड्सची विनंती करणे, मील्स ऑर्डर करणे, सहाय्य अ‍ॅक्सेस करणे सोपे करतो.

शीर्ष कंपन्या आमचा प्लॅटफॉर्म कसे वापरतात

 • व्यवसाय प्रवास सुलभ करा

  तुमच्या कर्मचाऱ्यांना एयरपोर्टला जायचे असो किंवा क्लायंट मीटिंगसाठी शहरात, ते 70 पेक्षा जास्त देशांमध्ये राईडची विनंती करू शकतात.

 • कर्मचाऱ्यांना जेवणाचे विशेष लाभ ऑफर करा

  स्थानिक रेस्टॉरंट्समधून तुमच्या कार्यसंघाची ऑर्डर देऊन त्यांचे मनोबल वाढवा आणि कार्यक्षमता वाढवा. बजेट आणि दिवसाची वेळ यासाठी परवानग्या सेट करणे सोपे आहे.

 • कम्युटचे फायदे वाढवा

  तुमच्या टीमला उत्पादक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा कम्युट कार्यक्रम तयार करा. त्याचा सकाळी लवकर, कमी अंतर आणि रात्री उशीराच्या राईड्ससाठी उपयोग होतो.

 • सहजपणे दस्तऐवज डिलिव्हर करा

  Uber सह तुमच्यासाठी आणि तुमच्या ग्राहकांसाठी मागणीनुसार कॉन्ट्रॅक्ट्सच्या स्थानिक डिलिव्हरीजची विनंती करा. हे एखाद्या राईडची विनंती करण्याइतके सोपे आणि जलद आहे.

 • आश्चर्यचकित आणि संतुष्ट ग्राहक

  तुमच्या क्लायंट्सना त्यांच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला असलेले कौतुक दाखवण्यासाठी व्हाउचर्स द्या जे ते चविष्ट भोजन थेट घरी मागवण्यासाठी वापरू शकतात.

 • उत्कृष्ट कर्मचार्‍यांना रिवॉर्ड द्या

  जगभरातील शहरांमध्ये राईड्स आणि मील्ससाठी वापरले जाऊ शकतात अशी गिफ्ट कार्ड्स देऊन उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचार्‍यांचे कौतुक करा.

1/6

“आमच्या काही कर्मचार्‍यांनी प्रवासावर किती वेळ खर्च केला यानुसार, Uber for Business प्लॅटफॉर्ममुळे भरपूर प्रमाणार वेळेची बचत होते."

मॅटी यल्लाली , कॉर्पोरेट प्रवास आणि खर्च व्यवस्थापक, परफिशियंट

तुमचा वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी प्रगत वैशिष्ट्ये

स्वयंचलित खर्च

आम्ही सॅप कॉंकर सारख्या आघाडीच्या खर्चाचे सॉफ्टवेअर पुरवणार्‍यांसह हात मिळवला आहे ज्यामुळे खर्चाची प्रक्रिया स्वयंचलितपणे केली जाऊ शकते. आता कर्मचार्‍यांना पावत्या शोधत बसण्याची गरज नाही.

तुमचे प्रोग्राम्स कस्टमाइझ करा

दिवस, वेळ, ठिकाण आणि बजेटच्या आधारे राईड आणि मीलची मर्यादा सेट करा. तुम्ही वेगवेगळ्या टीम्ससाठी सेटिंग्ज सहजपणे अ‍ॅडजस्ट देखील करू शकता, जसे प्रीमियम राईड पर्यायांचा कार्यकारी अ‍ॅक्सेस देणे.

सखोल माहिती मिळवा

मासिक अहवाल तुम्हाला तुमच्या संघाचा खर्च आणि वापरासाठी अतुलनीय दृश्यमानता देतो, जेणेकरून तुम्ही तुमची प्रवास आणि मीलची धोरणे उत्कृष्ट बनवू शकता आणि तुमच्या मूलभूत गोष्टींमध्ये सुधारणा करू शकता.

व्यस्त संघांना Uber for Business का आवडते

बिझनेस आणि वैयक्तिक खाते वेगळे ठेवा

Uber आणि Uber Eats अ‍ॅप्समधील त्यांच्या बिझनेस प्रोफाइलवर स्विच करून कामाचे आणि वैयक्तिक गोष्टींचे शुल्क वेगळे ठेवणे कर्मचार्‍यांसाठी सोपे आहे.

जगभरात तेच अ‍ॅप वापरा

हे ॲप 70 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध असल्यामुळे जगभरात कुठेही राईड्सची विनंती करणे आणि मील्स ऑर्डर करणे सोपे होते.

समर्पित साहाय्य अ‍ॅक्सेस करा

आम्ही तुमच्या आणि तुमच्या कर्मचार्‍यांसाठी 24/7 सुसज्ज आहोत. त्यामुळे तुम्हाला कधीही काही प्रश्न असल्यास किंवा समस्येचे निराकरण करण्यात मदत हवी असल्यास, संपर्क साधा.

तुमच्या व्यवसायाची भरभराट होत आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.