Skip to main content

बिझनेससाठी कर्मचार्‍यांचे आवडते प्लॅटफॉर्म

कर्मचाऱ्यांनी Uber for Business सह राईड्स घेतल्यावर किंवा जेवण ऑर्डर केल्यावर ते वेळ वाचवत असतात.

कर्मचारी आमच्यावर प्रेम का करतात

तुमच्या कंपनीच्या खात्यात कर्मचारी जोडणे सोपे आहे

1/3

“आमच्या काही कर्मचार्‍यांनी गाडी चालवण्यात किती वेळ खर्च केला यानुसार, Uber सोबत भरपूर प्रमाणात वेळेची बचत होते आणि निराशेचे प्रमाण कमी असते.”

मॅटी यलाली, ट्रॅव्हल अँड एक्सपेन्स मॅनेजर, परफिशिअंट

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

एखादा कर्मचारी त्याचे बिझनेस प्रोफाइल कसे सेट करतो?

तुम्ही तुमच्या कर्मचार्‍यांना तुमच्या कंपनीच्या खात्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केल्यानंतर त्यांना त्यांच्या इनबॉक्समध्ये एक ईमेल मिळेल ज्यामध्ये बिझनेस प्रोफाइल बनवण्याच्या पायर्‍या असतील.

माझ्या कंपनीकडे बिझनेस खाते नसल्यास काय करावे?

कामाचे आणि वैयक्तिक व्यवहार वेगळे करण्याचा लाभ अनुभवण्यासाठी कर्मचारी Uber ॲपच्या Wallet विभागात किंवा Uber Eats ॲपच्या व्यवसाय प्राधान्ये विभागात बिझनेस प्रोफाइलसुद्धा तयार करू शकतात.

Uber for Business ने कोणत्या खर्च व्यवस्थापन सिस्टमशी एकीकरण केले आहे?

सध्या, आमचा प्लॅटफॉर्म सर्टिफाय, क्रोम रिव्हर, एक्सपेन्सीफाई, एक्सपेन्स्या, फ्रेडेम, हॅपे, रायडू, सॅप कॉंकर, सेर्को, झेनो आणि झोहो एक्सपेन्ससह एकत्रित आहे.

Uber आणि Uber Eats ॲप्स कुठे उपलब्ध आहेत?

6 खंडांमधील 70 पेक्षा जास्त देशांमध्ये Uber ॲप उपलब्ध आहे. पूर्ण यादीसाठी, येथे जा. तुम्ही जिथे राहता किंवा प्रवास करता तिथे Uber Eats उपलब्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तुमच्या व्यवसायाची भरभराट होत आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.