तुमच्या व्यवसायासाठी Uber च्या सर्वोत्तम सेवा
कोणत्याही आकाराच्या कंपन्यांसाठी जागतिक राईड्स, मील्स आणि स्थानिक डिलिव्हरीज व्यवस्थापित करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म.
तुमच्या सर्व व्यावसायिक गरजांसाठी एक जागतिक प्लॅटफॉर्म
राईड्स
एयरपोर्टच्या फेऱ्या. दररोजचे कम्युट्स. क्लायंट्ससाठी राईड. तुमच्या व्यवसायाला प्रवासाची गरज भासते तेव्हा जगभरातील 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये राईडची विनंती केली जाऊ शकते.
मील्स
रिकाम्या पोटी उत्तम काम करणे खूप कठीण असते. 8,25,000 पेक्षा जास्त व्यापारी भागीदारांचे पर्याय देऊन तुमच्या टीम्सना प्रेरणा देत रहा आणि तुमच्या अतिथींना चांगले खाऊ घाला.
डिलिव्हरी
किरकोळ ऑर्डर्सपासून ते ऑटोमोटिव्ह्जच्या पुरवठ्यापर्यंत, 50 पाउंड्सपेक्षा कमी किमतीच्या पॅकेजेससाठी त्याच दिवशी डिलिव्हरीचे पर्याय उपलब्ध करून देऊन, आम्ही तुमच्या व्यवसायाला ग्राहकांपर्यंत पूर्वीपेक्षा जलद पोहोचण्यात मदत करू शकतो.
आमचा प्लॅटफॉर्म का वापरावा
जगभर Uber च्या सेवांचा लाभ घ्या
हे ॲप 70 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध असल्यामुळे तुमची टीम कामानिमित्त प्रवास करते तेव्हा आम्ही त्यांच्या मदतीस हजर असतो.
खर्च कमी करा आणि त्यावर नियंत्रण ठेवा
तुम्ही तुमच्या बजेटला अनुकूल असे प्रवास आणि मील प्रोग्राम्स तयार करू शकता. तसेच, तुम्ही एका सोप्या डॅशबोर्डवरून रिपोर्ट्स ॲक्सेस करू शकता आणि सखोल माहिती मिळवू शकता.
सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या
आमचे नवीन सुरुवात ते शेवट सुरक्षा स्टँडर्ड आमचा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्य आणि सुरक्षेचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
तुमच्या लोकांना खुश करा
कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना लाखो लोक वापरत असलेल्या प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस द्या.
Join over 170,000 companies working with us, including more than half of the Fortune 500
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अग्रणी असलेल्या झूमने वेगवान जागतिक वाढीचा अनुभव घेण्यास सुरुवात केल्यावर, Uber ने देखील त्यांच्यासोबत आपला विस्तार करत त्यांच्या कर्मचाऱ्यांना जगभर राईड्स शोधण्यात मदत केली.
कर्मचाऱ्यांनी जास्त प्रमाणात घरातून काम करण्यास सुरुवात केल्यामुळे, कोका-कोला कंपनीने टीमचे मनोबल वाढवण्यात आणि स्थानिक रेस्टॉरंट्सना सहाय्य करण्यात मदत व्हावी म्हणून Uber Eats गिफ्ट कार्ड्स दिले.
सॅमसंग कॅनडाने ग्राहकांना Uber Eats क्रेडिटमध्ये $100 ऑफर करून गॅलेक्सी मोबाइल डिव्हाइसची विक्री 20% ने वाढवली.
तुमच्या व्यवसायाची भरभराट होत आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.
ते कसे काम करते
आढावा
उत्पादने आणि वैशिष्ट्ये
सोल्यूशन्स
राईड्स
Eats
डिलिव्हरी
उद्योग आणि टीम्स
उद्योग
टीम्स
संसाधने
संसाधने