Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुमच्या बिझनेससाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे Uber

लहान मोठ्या कोणत्याही कंपन्यांसाठी जागतिक राईड्स, मील्स आणि स्थानिक डिलिव्हरीज व्यवस्थापित करण्याचा एक प्लॅटफॉर्म.

तुमच्या बिझनेसच्या सर्व आवश्यकतांसाठी एक जागतिक प्लॅटफॉर्म

राईड्स

विमानतळाच्या खेपा. दररोजचे कम्युट. ग्राहकांसाठी एक राईड. तुमच्या बिझनेसला प्रवास करण्याची गरज असताना, जगभरातील 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये राईडची विनंती केली जाऊ शकते.

मील्स

पोट रिकामे असताना मन लावून काम करणे खूप कठीण जाते. तुमच्या टीम्सना प्रेरणा देत रहा आणि तुमच्या अतिथींना 400,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट भागीदारांचे पर्याय देऊन त्यांचे आदरातिथ्य करा.

डिलिव्हरी

किरकोळ ऑर्डरपासून ते ऑटोमोटिव्ह पुरवठादारांपर्यंत 50 पाउंड्सपेक्षा कमी किमतीच्या पॅकेजेससाठी, आम्ही तुमचा बिझनेस ग्राहकांपर्यंत समान दिवशीच्या स्थानिक डिलिव्हरी पर्यायांसह पर्वीपेक्षा अधिक जलद पोहोचवण्यात मदत करू शकतो.

आमचा प्लॅटफॉर्म वापरा

जागतिक पातळीवर Uber अ‍ॅक्सेस करा

अ‍ॅप 60 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 10,000 शहरांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुमची टीम कामानिमित्त प्रवास करत असताना आम्ही त्यांची मदत करतो.

खर्च कमी करा आणि त्यावर नियंत्रण ठेवा

तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसणारे प्रवास आणि मील प्रोग्राम्स तयार करू शकता. तसेच, तुम्ही अहवाल अ‍ॅक्सेस करू शकता आणि सोप्या डॅशबोर्डवरून सखोल माहिती मिळवू शकता.

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

आमचे नवीन घरपोच करण्याचे सुरक्षा स्टॅंडर्ड आमचे प्लॅटफॉर्म वापरणार्‍या प्रत्येकाच्या आरोग्य आणि सुरक्षेचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केले होते.

तुमच्या लोकांना आनंदित करा

कर्मचार्‍यांना आणि ग्राहकांना लाखो जणांनी वापरलेल्या प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस द्या आणि त्यांना रिवॉर्ड्स मिळवू द्या.

फॉर्च्युन 500 च्या निम्म्याहून अधिक कंपन्यांसह आमच्यासोबत काम करत असलेल्या 150,000 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये सामील व्हा

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अग्रकमी असलेल्या झूमने वेगवान जागतिक वाढीचा अनुभव घेण्यास सुरुवात केल्यावर, Uber ने त्यांच्या कर्मचार्‍यांना जगभरातील राईड्स शोधण्यात मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत हात मिळवला.

बर्‍याच कर्मचार्‍यांनी घरातून काम करण्यास सुरुवात केल्यामुळे, कोका-कोला कंपनीने टीमचे मनोबल वाढवण्यात आणि स्थानिक रेस्टॉरंट्सना सहाय्य करण्यात मदत करण्यासाठी Uber Eats गिफ्ट कार्ड्स दिले आहेत.

सॅमसंग कॅनडाने ग्राहकांना Uber Eats क्रेडिटमध्ये $100 ऑफर करून गॅलेक्सी मोबाइल डिव्हाइसची विक्री 20% ने वाढवली आहे.

तुमचा बिझनेस यशस्वी होत आहे. आम्ही मदत करण्यासाठी हजर आहोत.