Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा
आमच्या तिमाही उत्पादन रिलीझमध्ये आमचे नवीनतम अपडेट्स शोधा

जाणून घ्या एका अशा नवीन टूलबद्दल ज्याच्या मदतीने कार्यकारी सहाय्यक हे अधिकाऱ्यांसाठी प्रीमियम राईड्सची विनंती करू शकतात, मोठ्या प्रमाणात व्हाउचर्स सोप्या पद्धतीने वितरीत करू शकतात तसेच यामुळे Central च्या रायडर्सना अधिक सोयीस्कर सुविधा मिळतात आणि यात इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. अधिक जाणून घ्या.

X small

तुमच्या व्यवसायासाठी Uber चा सर्वोत्तम पर्याय

Uber for Business तुमच्या संस्थेला अधिक नियंत्रण, सखोल माहिती आणि एंटरप्राइझ युजर्ससाठी विकसित केलेली वैशिष्ट्ये देते. एकाच डॅशबोर्डवर बिझनेस प्रवास, मील प्रोग्राम्स आणि बरेच काही व्यवस्थापित करा आणि ट्रॅक करा.

जगातील सर्वात मोठ्या मोबिलिटी नेटवर्कवर तयार केलेले जागतिक व्यासपीठ

अनुपालन सुधारून खर्च 10% पर्यंत कमी करा

आमच्या ग्राहकांनी मान्य केले की त्यांचा रस्त्यावरील वाहतूक आणि जेवणावरील खर्च कमी झाला आहे.¹ खर्च आणि वापरावर लक्ष ठेवा आणि धोरणांच्या अंमलबजावणीसाठी नियंत्रण मिळवा.

कृती करण्यायोग्य सखोल माहितीसह शाश्वततेची उद्दिष्टे पूर्ण करा

Uber for Business साठीच्या विशेष डॅशबोर्डवर प्रत्येक राईडचे CO₂ उत्सर्जन ट्रॅक करा. या सखोल माहितीमुळे तुम्हाला कृती करण्यास आणि Uber Green सारख्या पर्यावरणपूरक प्रवास पर्यायांचा लाभ घेण्यास मदत होऊ शकते.²

तुमच्या टीम्सना एक विशेष अनुभव प्रदान करा

सोपे खर्च आणि प्राधान्य सहाय्याव्यतिरिक्त, निवडक शहरांमधील कर्मचार्‍यांना Uber Business Comfort सारख्या राईड पर्यायांचा ॲक्सेस मिळतो ज्यामुळे तुमची टीम प्रीमियम प्रवासाचा अनुभव घेऊ शकते.

तुमच्या व्यवसायाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या

आम्ही व्यववसायिक युजर्ससाठी अतिरिक्त अपघात अलर्ट सूचना ऑफर करतो. आमचा नवीनतम यूएस सुरक्षा रिपोर्ट असे दर्शवतो की 99.9% Uber ट्रिप्स कोणत्याही सुरक्षिततेच्या घटनेशिवाय पूर्ण केल्या जातात.

आगाऊ खर्चाशिवाय सुरुवात करा

तुमचे प्रवास आणि मील प्रोग्राम्स कस्टमाइझ करा

तुमची स्वतःची धोरणे सेट करा, खर्च आणि प्रवासाचे अनुपालन सुनिश्चित करा आणि प्रत्येक राईड आणि मीलची संपूर्ण माहिती पहा. सर्व्हिस फी न भरता सुरळीत खर्च व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही आघाडीच्या खर्च व्यवस्थापन भागीदारांसह सहजपणे इंटिग्रेट करु शकता.

तुमच्या सोयीने लोकांना साइन अप करा

एकाच वेळी व्यक्ती, विशिष्ट टीम्स किंवा तुमची संपूर्ण संघटना जोडा. तुमच्या कर्मचार्‍यांना आमंत्रित केल्यानंतर, कामाशी संबंधित राईड्स आणि मील्ससाठी त्यांना बिझिनेस राईड्स आणि मिल्सकरीता परिचित आणि विश्वसनीय असणारी बिझिनेस प्रोफाइल ते त्यांच्या सध्याच्या Uber खात्यात जोडू शकतात.

ग्राहकांसाठी सुविधा तयार करा

राईड्स, मील्स आणि इतर गोष्टींसाठी गिफ्ट कार्ड्स आणि व्हाउचर्स स्वरूपात एका क्षणात Uber क्रेडिट पाठवा. तुम्ही इतरांना त्यांचा प्रवास अनुभव सुलभ करण्यासाठी त्यांच्यासाठी राईड्सची विनंतीदेखील करू शकता.

आमच्यासोबत काम करत असलेल्या 1,70,000 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये सामील व्हा, ज्यात फॉर्च्युन 500 मधील निम्म्याहून अधिक कंपन्यांचा समावेश आहे

10 पैकी 9 ग्राहक Uber for Business³ निवडण्याची शिफारस करतात

आणखी जाणून घेण्यास इच्छुक आहात?

व्यावसायिक प्रवासामुळे होणारे प्रदूषण कसे कमी करावे

तुमच्या कर्मचार्‍यांना आता हवे असलेले विशेष लाभ आणि फायदे

शाश्वततेच्या दिशेने: अधिकारी शून्य प्रदूषणासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांवर चर्चा करतात

उत्पादन आणि वैशिष्ट्यांची उपलब्धता बाजार आणि लोकेशननुसार बदलू शकते. अधिक जाणून घेण्यासाठी, येथे सुरुवात करा.

¹फेब्रुवारी 2023 मध्ये केलेल्या जगभरातील 275 हून अधिक Uber for Business ग्राहकांच्या सर्वेक्षणावर आधारित. चांगले अनुपालन करून जमिनीवरील वाहतूक आणि/किंवा जेवणावरील खर्च कमी करता आल्याचे ग्राहकांनी मान्य केले.

²Uber Green केवळ काही शहरांमध्ये उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, डाउनटाउन क्षेत्राबाहेर सुरुवात करण्यासाठी उपलब्धता मर्यादित असू शकते.

³Uber ने सुरू केलेल्या नोव्हेंबर 2021 च्या सर्वेक्षणाच्या आधारे, ज्यामध्ये 323 Uber for Business ग्राहकांनी "तुमच्या सहकाऱ्याला किंवा तुमच्या व्यावसायिक नेटवर्कमधील एखाद्याला Uber for Business ची शिफारस करण्याची किती शक्यता आहे?" या प्रश्नाला प्रतिसाद दिला.