
शून्यापर्यंत पोहोचेपर्यंत थांबू नका
शून्य-उत्सर्जन प्लॅटफॉर्म. हे आमचे ध्येय आहे आणि आम्ही तेथे पोहोचेपर्यंत थांबणार नाही. कारण हे करणे योग्य आहे—आमच्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेल्या प्रत्येकासाठी, आम्ही सेवा प्रदान करत असलेल्या शहरांसाठी आणि आपण सर्वजण शेअर करत असलेल्या आपल्या प्लॅनेट अर्थसाठी.
जगभरातील आमच्या काही शाश्वतता बातम्या
गो-गेट झिरो, Uber चे पहिले जागतिक शाश्वत उत्पादन शोकेस येथे, Uber रायडर्स, ड्रायव्हर्स, कुरियर्स आणि व्यापाऱ्यांना इको फ्रेंडली होण्यास कसे सहाय्य करत आहे ते सादर करते
रायडर्सना मागणीनुसार शून्य-उत्सर्जन पर्याय देण्यासाठी Uber 3 भारतीय शहरांमध्ये लाँच होत आहे
बॅटरीला लागणाऱ्या आग रोखण्यासाठी Uber ई-बाइक ट्रेड-इन कार्यक्रमासाठी निधी देत आहे
Uber ने $7.5 दशलक्ष गुंतवणूक केली आहे आणि न्यूझीलंडमध्ये जलद गतीने ईव्ही पर्याय निवडीला प्राधान्य देण्यासाठी Uber Green सादर करत आहे
Uber Comfort इलेक्ट्रिक संपूर्ण यूएस आणि कॅनडामधील 14 नवीन शहरांमध्ये लाँच होत आहे
ई-बाइक किंवा ई-मोपेडसह शाश्वत डिलिव्हरीजच्या संख्येत वाढ करण्यासाठी Uber Eats ने HumanForest सह भागीदारी केली आहे
Uber श्रीलंकेतील डिलिव्हरी भागीदारांसाठी LKR 42 दशलक्ष मूल्याच्या ई-सायकल्स प्रायोजित करत आहे
ईव्ही ड्रायव्हर्सना विश्वासार्ह आणि सोयीस्कर चार्जिंगचा अॅक्सेस प्रदान करण्यात मदत करण्यासाठी Uber बीपीसह भागीदारी करत आहे
Uber वन लेस कार प्रयोग सुरू करत आहे ज्याच्या अंतर्गत ऑस्ट्रेलियन लोक एका महिन्यासाठी त्यांची कार वापरणार नाहीत
बोगोटामध्ये Uber Comfort इलेक्ट्रिक लॉन्च झाल्यामुळे कोलंबियामधील रायडर्सकडे आता शून्य-उत्सर्जन राईडचे अधिक पर्याय आहेत
Uber Freight ने दक्षिणी कॅलिफोर्निया मार्गांवर WattEV आणि CHEP सोबत भागीदारी करत आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रक पायलटची घोषणा केली आहे
Uber ने भारतातील ड्रायव्हर्सना 25,000 शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देण्यासाठी टाटा मोटर्ससोबत भागीदारी केली आहे
हर्ट्झ आणि Uber युरोपियन ड्रायव्हर्सना 25,000 पर्यंत ईव्ही प्रदान करत आहेत
Uber Green, Uber Comfort इलेक्ट्रिक, UberX Share, HCV आणि Lime ई-बाइक आणि ई-स्कूटर्सद्वारे जगभरातील 200+ शहरांमध्ये अधिक शाश्वत राईड्स उपलब्ध आहेत
Uber ने आमचा तिसरा-वार्षिक हवामान मूल्यांकन आणि कामगिरी रिपोर्ट जारी केला आहे
Uber Comfort इलेक्ट्रिक राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध झाल्यामुळे यूएसमधील रायडर्सकडे आता शून्य-उत्सर्जन राईडचे अधिक पर्याय आहेत
Uber for Business ने कंपन्यांना त्यांच्या टिकाऊपणाबद्दल रिपोर्ट करण्यात मदत करण्यासाठी शाश्वतता इनसाइट डॅशबोर्ड लाँच केला आहे
लंडनच्या ड्रायव्हर्सना 10,000 नवीन इलेक्ट्रिक वाहनांचा ॲक्सेस देण्यासाठी Uber ने Moove सोबत भागीदारी केली आहे
साओ पाउलोमधील 200 ड्रायव्हर्सना मदत करण्यासाठी झार्प लोकॅलिझासोबत भागीदारी करत Uber ने ब्राझीलमध्ये आमचा पहिला ईव्ही पायलट लाँच केला आहे
ऑस्ट्रेलियन ईव्ही ड्रायव्हर्सना 50% सेवा शुल्क बचत प्रदान करण्यासाठी Uber ने ड्रायव्हर प्रमोशनहमध्ये AU$26 दशलक्षची गुंतवणूक केली आहे
Uber ईव्ही हब लाँच करत आहे, जे की ड्रायव्हर्ससाठी सर्व इलेक्ट्रिक वाहनांसंबंधित एक इन-अॅप शिक्षण केंद्र आहे
कॅनडामध्ये ईव्ही चार्जिंगचा अॅक्सेस सुधारण्यासाठी, Uber ने वॉलबॉक्ससह भागीदारी केली आहे
लंडनमधील ड्रायव्हर्सना त्यांच्या ईव्ही चार्ज करणे सोपे करण्यासाठी, Uber 700 चार्जर्ससाठी निधी देत आहे
यूएसमध्ये ईव्ही चार्जिंगचा अॅक्सेस सुधारण्या साठी Uber ईव्हीगो सह भागीदारी करत आहे
Uber ने हर्ट्झ आणि टेस्लासह भागीदारी करून, यूएसमध्ये 2023 पर्यंत ड्रायव्हर्ससाठी 50,000 पर्यंत शून्य-उत्सर्जन टेस्ला भाड्याने उपलब्ध करून दिल्या आहेत
Uber ने ऑस्ट्रेलियामध्ये इलेक्ट्रीफायिंग राईडशेअर रिपोर्ट प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये विद्युतीकरणातील अडथळे आणि ते दूर करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदलांची माहिती दिली आहे
ड्रायव्हर्सना ईव्हीचा पर्याय निवडण्यात मदत करण्यासाठी Uber ने फ्रान्समध्ये €75 दशलक्ष इलेक्ट्रिक मोबिलिटी फंड लाँच केला आहे
Uber च्या शून्य उत्सर्जन इंसेंटीव्हचा भाग म्हणून यूएस आणि कॅनडामधील ड्रायव्हर्सना सर्व ईव्ही ट्रिप्सवर अतिरिक्त $1 मिळतात
Uber 2025 पर्यंत लाखो ड्रायव्हर्सना शून्य-उत्सर्जन वाहनांचा पर्याय निवडण्यात मदत करण्यास लागणाऱ्या संसाधनांसाठी $800 दशलक्ष पेक्षा जास्त निधी प्रदान करत आहे
*Drivers of electric vehicles are eligible for the Zero Emissions incentive program. The program will be available until 3:59am local time on July 1, 2023. The offer only applies to completed rides trips on UberX, UberXL, Uber Comfort, Uber Green, Uber Select, Uber Assist, Uber WAV, Uber Comfort Electric, and UberXShare if they’re available in your region. Uber Eats and Delivery trips are not eligible. Drivers can earn a maximum of $4,000 each calendar year the incentive is available.