Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा
या पृष्ठावर नमूद केलेली काही उत्पादने तुमच्या शहरात उपलब्ध नसतील

तुम्हाला साइन अप करताना किंवा विक्री टीम सदस्याकडून पाठपुराव्याचा प्रतिसाद मिळवताना समस्या येऊ शकते. उत्पादनाची उपलब्धता बदलण्याच्या अधीन असल्याने कृपया परत तपासा.

X small

Uber ॲपवर स्थानिक ट्रांझिट पर्याय एक्सप्लोर करा

ट्रांझिट नेटवर्क्सवर चालणारी शहरे. आता तुम्ही तुमचे शहर Uber वर शोधू शकता. तुमची कार्बन फूटप्रिंट कमी करा आणि वाहतूक कोंडीला आळा घाला. तुम्हाला कोणत्याही साधनांद्वारे प्रवास करायचा असो, तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.

कमी त्रासात सार्वजनिक ट्रांझिटने राईड करा

क्लिष्ट वेळापत्रके, दगदगीचे ट्रान्सफर्स आणि अनपेक्षित खोळंबे यांना निरोप द्या आणि तुमच्या ट्रिपचे उत्सर्जनदेखील कमी करा. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्यक्ष वेळेत मार्गाचे अपडेट्स मिळवा.

तुमचा समुदाय एक्सप्लोर करा

किचकट नकाशे, गोंधळात टाकणारी वेळापत्रके आणि अनपेक्षित विलंब टाळून तुमचे स्थानिक ट्रांझिट नेटवर्क एका नजरेत पहा.

तुमची कार्बन फूटप्रिंट कमी करा

तुम्हाला जायचे आहे तिथे पोहोचा, तेदेखील जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून. पर्यावरणपूरक ट्रांझिट पर्याय निवडणे इतके सोपे कधीच नव्हते.

वाहतूक कोंडी कमी करा

तुमची स्थानिक बस, सबवे किंवा रेल्वे मार्ग निवडून रस्त्यावरील एक वाहन कमी करा.

प्रवास नियोजन कसे काम करते

तुम्हाला कामाकरता कम्युट करायचे असो किंवा ब्रंचसाठी जायचे असो, आमचा प्लॅटफॉर्म तुमचे स्थानिक ट्रांझिट नेव्हिगेट करणे राइडशेअरिंग वापरण्याइतके सोपे करते. तुमच्या मार्गाचे नियोजन करा, तिकिटे खरेदी करा आणि ट्रांझिटचे अपडेट्स प्रत्यक्ष वेळेत मिळवा. हे सर्व Uber ॲपमध्ये.

उपलब्ध ट्रांझिट पर्याय एकाच ठिकाणी पहा

तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती एका स्क्रीनवर मिळवा. तुमचे अंतिम ठिकाण लिहा आणि Uber ॲप तुमच्यासाठी मार्ग, कनेक्शन्स, किमती आणि आगमन वेळा शोधेल.

तुमच्या प्रवासासाठी सर्वात कार्यक्षम मार्ग ओळखा

ट्रांझिट माहिती प्रत्यक्ष वेळेत मिळवा आणि तुम्हाला जायचे आहे त्या ठिकाणासाठी सर्वात जलद मार्ग निवडा.

तुमच्या अंतिम ठिकाणापर्यंतचे तपशीलवार दिशानिर्देश मिळवा

ट्रांझिट वाहनांच्या दरम्यान ट्रान्सफर्स आणि पादचारी क्रॉसिंग्जसह सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रमवार दिशानिर्देश मिळवा.

ट्रांझिट तिकिटे ॲपमध्ये सहजपणे खरेदी करा

ट्रांझिट किऑस्कवरील रांगा किंवा कागदी तिकिटे सांभाळून ठेवणे याबद्दल काळजी करण्याची आता गरज नाही. ट्रांझिट तिकिटे थेट Uber ॲपमध्ये खरेदी करा आणि सेव्ह करा.

तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे Uber ट्रांझिटसह पोहोचा