Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

Uber Shuttle सह आरामदायक कम्युट करा

Uber Shuttle हा दिल्लीच्या आसपास कम्युट करण्याचा एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारा मार्ग आहे. जास्त प्रतीक्षा वेळ, गर्दीचा प्रवास आणि गर्दीच्या तासात रहदारीमध्ये खूप वेळ गाडी चालवणे टाळा. Uber Shuttle सह, तुम्ही तुमची सीट रिझर्व्ह करून आरामात प्रवास करू शकता.

प्रीबुकिंग

तुमची सीट 7 दिवस अगोदर प्रीबुक करा.

परवडणारे दर

कमी किंमतीत सीटची हमी.

थेट ट्रॅकिंग

लाइव्ह ट्रॅकिंगसह तुमची शटल राईड ट्रॅक करा.

शटल कसे बुक करावे

विनंती

तुमचे अंतिम ठिकाण एंटर करा, ‘शटल’ पर्याय निवडा, तुमच्या भाड्याचा आढावा घ्या, तुमचा प्राधान्य मार्ग आणि पिक-अप वेळ निवडा, आणि नंतर विनंतीवर टॅप करा. तुमच्या प्रवासाच्या 25 मिनिटांपूर्वी आम्ही तुम्हाला ड्रायव्हर आणि बसचे तपशील पाठवू.

पिकअप

तुम्ही अ‍ॅपद्वारे तुमच्या पिकअप वेळेपूर्वी शटल ट्रॅक करू शकता. तुम्हाला नकाशावर दिसत असलेल्या पिकअप ठिकाणापर्यंत चालत जा आणि तुमच्या ट्रिपच्या किमान 5 मिनिटे आधी तिथे पोहोचण्याची खात्री करा. ड्रायव्हर पिकअपच्या ठिकाणी जास्तीत जास्त 2 मिनिटेच थांबेल

ट्रिपवर

बसमध्ये चढा आणि आरामदायी प्रवास करा

ड्रॉप ऑफ

तुमचा ड्रायव्हर तुम्हाला नियुक्त ड्रॉप ऑफ ठिकाणी सोडेल. Uber ॲपमध्ये तुम्ही तुमच्या अंतिम ठिकाणापर्यंत चालत जाण्यासाठी दिशानिर्देश पाहू शकता.

तुमच्या कर्मचार्‍यांसाठी कॉर्पोरेट शटल सोल्यूशन शोधत आहात?

अधिक माहितीसाठी आमची कॉर्पोरेट शटल वेबसाइट पहा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • होय, तुम्ही तुमची ट्रिप 7 दिवस अगोदर बुक करू शकता.

  • याचे कारण असे की आमच्याकडे यावेळी तुमच्या मार्गावर चालणारी शटल सेवा नाही.

  • नाही, आम्ही काही विशिष्ट मार्ग फॉलो करतो आणि त्यामुळे तुमचे पिकअप आणि ड्रॉप-ऑफ ठिकाण त्या क्षेत्रांच्या जवळ असणे आवश्यक आहे.

  • शटल सकाळी 6:00 ते 10:00 आणि सायंकाळी 4:00 ते रात्री 9:00 पर्यंत चालते. तुमच्या पसंतीच्या मार्गाच्या अचूक वेळेसाठी आमचे ॲप पहा.

  • होय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या खात्यातून एकापेक्षा जास्त लोकांसाठी राईडची विनंती करू शकता.

  • नाही, तुम्हाला पिक-अप ठिकाणापर्यंत चालत जाऊन ड्रायव्हर येण्याची वाट पहावी लागेल. चालत जाण्याचे दिशानिर्देश Uber अ‍ॅपमध्ये दिले जातील. ट्रिपच्या शेवटी, तुम्हाला तुमच्या अंतिम ठिकाणाच्या जवळ असलेल्या ड्रॉप-ऑफ ठिकाणी सोडले केले जाईल.

  • व्यवसायांना कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन कम्युट, कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवास आणि कामाचे ठिकाण आणि सार्वजनिक वाहतूक केंद्रांमधील प्रवास प्रदान करण्यात मदत करण्यासाठी Uber कॉर्पोरेट Shuttle सेवा देते. अधिक माहितीसाठी आमची कॉर्पोरेट शटल्स वेबसाइट पहा.

  • पायरी 1 - तुमच्या ॲपमध्ये तळाशी उजवीकडे "खाते" वर टॅप करा

    पायरी 2 - "अ‍ॅक्टिव्हिटी " वर टॅप करा

    पायरी 3 - तुम्हाला ज्या ट्रिपसाठी मदत मिळवायची आहे ती निवडा

    पायरी 4 - "मदत " विभागासाठी खाली स्क्रोल करा आणि "राईडबाबत मदत मिळवा " वर टॅप करा

    पायरी 5 - सर्वात संबंधित विषय निवडा, आवश्यक माहिती भरा आणि "सबमिट " करा वर टॅप करा