या पृष्ठावरील राईड पर्याय हे Uber च्या उत्पादनांचे नमुने आहेत आणि तुम्ही Uber अॅप जेथे वापरता तेथे कदाचित काही उपलब्ध नसतील. तुम्ही तुमच्या शहराचे वेब पेज पाहिल्यास किंवा अॅपमध्ये पाहिल्यास, तुम्ही कोणत्या राइड्सची विनंती करू शकता ते तुम्हाला दिसेल.
बाइक्स
तुमचे Uber अॅप वापरून इलेक्ट्रिक बाइक शोधा आणि भाड्याने घ्या. अॅपमधील बाइक पर्याय निवडा आणि राईडचा आनंद घ्या.
इलेक्ट्रिकचा अनुभव
मागणीनुसार इलेक्ट्रिक बाइक्स ज्यामुळे तुम्ही अंतिम ठिकाणी कमी वेळेत अधिक जलद पोहोचू शकता आणि आणखी मजा लुटू शकता.
पेडल करून चालणारी इलेक्ट्रिक बाइक
बाइक्स या पेडल करून चालणार्या इलेक्ट्रिक बाइक्स आहेत: तुम्ही जितक्या जोरात पेडल माराल तितक्या जलद बाइक चालेल.
सुरक्षितपणे राईड करा. स्मार्टपणे राईड करा.
रहदारी कायद्यांचे पालन करा आणि जबाबदारीने पार्क करा. आम्ही तुम्हाला नेहमी हेल्मेट घालण्याची आणि तुमच्या वेगाविषयी सावध राहण्याची शिफारस करतो.
हे कसे काम करते
बाइक शोधा
Uber अॅप उघडा आणि बाइक भाड्याने घेण्यासाठी निर्देशांचे पालन करा. जवळपासची बाइक आरक्षित करा किंवा सरळ वाहनापर्यंत चालत जाऊन सुरुवात करा.
राईड घेण्यास सुरुवात करा
अनलॉक करण्यासाठी बाइकवर क्यूआर कोड स्कॅन करा, केबल लॉक पूर्णपणे मागे घ्या आणि प्रवास सुरू करा. तुम्ही नेहमी हेल्मेट घालावे याची आम्ही शिफारस करतो.
राईड जबाबदारीने पूर्ण करा
तुमची ट्रिप समाप्त करण्यासाठी, मागील चाकावरील केबल लॉक वापरून बाइक लॉक करा. बाइक नेहमी पादचारी मार्ग आण ि अॅक्सेसिबिलिटी रॅंप्स सोडून लॉक करा व तुमच्या अॅपवर दाखवलेल्या योग्य भागामध्ये तुमचा बाइक पार्क करा.
संपूर्ण जगभरात राईड्स
Uber सोबत प्रवास करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत, मग तुम्ही कुठेही असाल किंवा पुढे तुम्हाला कुठेही जायचे असो. तुमच्या आसपास राईडचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे तपासण्यासाठी ॲप पहा.*
देश, प्रदेश आणि शहरानुसार काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात.