Uber भाड्याच्या गाड्या वापरून गाडी चालवणे टाळा
भाड्याच्या गाडीद्वारे आरोग्य दिवस साजरा करा. तुमच्या अनेक थांबे असलेल्या ट्रिप्ससाठी एकच राईड ठेवून दिवसभर तणावमुक्त प्रवास करा.
तुम्हाला किती वेळ हवा आहे?
प्रोमो कोड UBRENBR50 वापरा आणि तुमच्या पहिल्या Uber भाड्याच्या गाडीच्या राईडवर INR 250 पर्यंत 50% सूट मिळवा
तुम्हाला हवा तेवढा वेळ कार आणि ड्रायव्हर ठेवा
1 तासापासून 12 तासांपर्यंत, तुम्हाला जितके तास कार ठेवायची आहे ते तुम्ही निवडू शकता.
तुम्हाला पाहिजे तितक्या ठिकाणी थांबा
तुमचा बेत जसजसा बदलत जाईल आणि तुम्ही दिवसभरात जसे फिराल, त्याप्रमाणे तुम्ही थांबे जोडू आणि काढू शकता. तुम्ही एकाच वेळी 5 पर्यंत थांबे जोडू शकता.
गाडी चालवण्याचा किंवा पार्किंगचा त्रास नाही
पार्किंगची ठिकाणे शोधण्याची किंवा रहदारीमध्ये गाडी चालवण्याची चिंता न करता दिवसभर शहरात कुठेही फिरा. तुम्हाला हवे तिथे बसा आणि उतरा.
कधीही बुक करा आणि काही मिनिटांत पुष्टी केली जाईल
तुम्ही केव्हाही दिवसातील काही तासांसाठी कार भाड्याने घेण्याचे ठरवाल तेव्हा Uber ॲपवर बुक करा आणि दिवसभर प्रवास करा.
बुक कसे करावे:
तुमच्या होमस्क्रीनवरील 'भाड्याच्या गाड्या' बटणावर क्लिक करा.
तुमच्या ट्रिपसाठी तासांची संख्या निवडा – तुम्हाला ज्या कालावधीसाठी कार हवी आहे तो तुम्ही नेमका निवडू शकता - 1 तास ते 12 तासांपर्यंत.
राईड मिळवण्यासाठी 'भाड्याची गाडी बुक करा' वर क्लिक करा.
एकापेक्षा अधिक अंतिम ठिकाणे जोडा – जसा तुमचा बेत ठरत जाईल त्याप्रमाणे तुम्ही अंतिम ठिकाणे जोडत अथवा काढत राहू शकता.
अतिरिक्त माहिती:
तुम्ही Uber Go भाड्याच्या गाड्या, सेडान भाड्याच्या गाड्या आणि अगदी XL भाड्याच्या गाड्यांमधूनसुद्धा निवडू शकता
तुम्ही जितके तास निवडाल (1 तास ते 12 तास) ती तुम्ही भरायची किमान रक्कम असेल. तुमच्या बुकिंगपेक्षा अधिक प्रत्येक अतिरिक्त किमीसाठी अतिरिक्त शुल्क असेल आणि किमान किंमत तुमच्या शहरानुसार असेल.
टोल्स आणि कर: टोल्स आणि कर अतिरिक्त असतील आणि ते अंतिम भाड्यात समाविष्ट असतील.
पार्किंग शुल्क ड्रायव्हरकडे रोख द्यावे लागेल.
नियम आणि अटी
भाडी ही रहदारी, हवामान आणि इतर कारणांमुळे बदलू शकतात. ड्रायव्हर तुमच्या ट्रिप विनंतीची पुष्टी करेल याची Uber हमी देत नाही.
कंपनी