अॅपमध्ये अधिक गोष्टी करा
अॅपमध्ये अधिक गोष्टी करा
Uber One
एकच सदस्यता, ज्यामध्ये राइड्स, डिलिव्हरी आणि इतर सेवांवर सदस्यांसाठी खास किंमती आणि अनुभव मिळतात.
मित्रांसोबत विनाव्यत्यय राईड करा
मित्रांसह राईड करणे आता सोपे झाले आहे: Uber ॲपमध्ये ग्रुप राईड सेट करा, तुमच्या मित्रांना आमंत्रित करा आणि तुमच्या अंतिम ठिकाणावर पोहोचा. एकत्र राईड करणारे मित्र एकत्र बचत करतात.
तुम्हाला तुमच्या प्रवासात मदत मिळवण्यासाठी Uber ॲप वापरा
Uber सोबत प्रवास करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत, मग तुम्ही कुठेही असाल किंवा पुढे तुम्हाला कुठेही जायचे असो.
तुम्ही बहुतेक प्रमुख एअरपोर्ट्सपर्यंत ये-जा करण्यासाठी राईडची विनंती करू शकता. एअरपोर्टवर जाण्यासाठी राईड शेड्युल करून एका गोष्टीची काळजी दूर करा.
हे ॲप जगभरातील हजारो शहरांमध्ये उपलब्ध असल्यामुळे, तुम्ही घरापासून दूर असतानाही राईडची विनंती करू शकता.
व्यवसायाकरीता उपाययोजना शोधत आहात?
कंपन्या Uber for Business चा कसा लाभ घेतात याबद्दल माहिती घ्या :
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
मला हरवलेल्या आयटमची डिलिव्हरी मिळू शकते का ?
शेवटच्या क्षणाची वाढदिवसाची भेट असो किंवा तुमच्या विसरलेल्या चाव्या, Uber अॅप डिलिव्हरी उपाययोजना प्रदान करण्यात मदत करते ज्यामुळे तुमची शहरभराची ट्रिप वाचू शकते. Uber ॲपमध्ये फक्त पॅकेज निवडा.
मी Uber वापरून कार रेंटने घेऊ शकतो का?
होय. अधिक जाणून घ्या रेंटल कार कसे काम करते याबद्दल.
मी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मित्रांना पिकअप करणाऱ्या राईडची विनंती करू शकतो का?
होय. Uber ॲपमध्ये समूहासाठी राईड सेट करा, तुमच्या मित्रांना आमंत्रित करा आणि तुमच्या अंतिम ठिकाणावर एकत्र पोहोचा.
मी Uber वर टॅक्सीची विनंती करू शकतो का?
Uber Taxi उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये जवळपास टॅक्सी मिळवणे Uber सोपे करते. कॅब स्टँड शोधण्याची, रस्त्यावर कॅब थांबवण्याची किंवा स्थानिक कॅब कंपनीला कॉल करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, तुम्ही फक्त काही टॅप्स किंवा क्लिक्समध्ये टॅक्सीची विनंती करण्यासाठी Uber ॲप किंवा वेबसाइट वापरू शकता.
5 लोकांसाठी Uber राईडचा पर्याय आहे का?
परवडणार्या किंमतीत 6 लोकं बसतील अशा व्हॅन किंवा एसयूव्हीसाठी UberXL ची विनंती करा. हे कौटुंबिक ट्रिपसाठी किंवा विमानतळावर राईड घेण्यासाठी योग्य आहे.
अॅपमध्ये अधिक गोष्टी करा
*दररोजच्या प्रवासासाठी Uberवर विश्वास ठेवणाऱ्या लाखो प्रवाशांमध्ये जॉईन व्हा.एका बटणावर टॅप करून तुमच्या निवडलेल्या डेस्टिनेशनसाठी घरापर्यंत पिकअप आणि ड्रॉपऑफ मिळवा. Uber Auto, Uber Moto आणि कॅब्स यासारख्या परवडणा-या अनेक पर्यायांमधून निवडा.
मर्यादित-वेळेसाठी ऑफर: साइन अप केल्यानंतर 14 दिवसांच्या आत पूर्ण केलेल्या पहिल्या ५ ट्रिप्सवर (कॅब,ऑटो किंवा मोटो) बचत. ही ऑफर केवळ पहिल्यांदाच वापरणाऱ्या युजरसाठी लागू आहे. पात्र राईड्ससाठी हे प्रोमोशन ऑटोमॅटिक लागू होईल. तुमच्या पहिल्या राईडची विनंती करण्यासाठी आत्ताच Uber अॅप डाउनलोड करा.
बचत लागू - (i) कॅब राईडसाठी - 100% बचत (प्रत्येक राईडसाठी जास्तीत जास्त INR 100 बचत) (ii) मोटो राईडसाठी - 100% बचत (प्रत्येक राईडसाठी जास्तीत जास्त INR 45 बचत)
(iii) ऑटो राईडसाठी - 100% बचत (प्रत्येक राईडसाठी जास्तीत जास्त INR 70 बचत)
ही ऑफर इतर कोणत्याही ऑफर्स किंवा प्रोमो कोड्स यांच्यासोबत एकत्र करता येणार नाही
ही ऑफर ट्रान्सफर करता येणार नाही आणि एका युजरसाठी/अकांऊटसाठी एकच आहे
Uber भविष्यात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आपल्या निर्णयानुसार, प्रमोशन ऑफर बदलण्याचा,थांबवण्याचा किंवा मागे घेण्याचा अधिकार राखून ठेवते. अटी आणि शर्ती लागू.
देश, प्रदेश आणि शहरानुसार काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात.
तुमच्या पसंतीची भाषा निवडा
याच्या विषयी
एक्सप्लोर करा
एयरपोर्ट्स