मुख्य सामग्रीवर जा

Uber प्रोमो सह तुमच्या ट्रिपवर बचत करा

आता विनंती करा आणि तुमच्याकडे असलेले कोणतेही प्रोमोज लागू करा.

आतासाठी किंवा नंतरसाठी राईडची विनंती करा

तुमचे ट्रिप तपशील जोडा, बसा आणि जा.

सूचना

कमाई सुरू करण्यास तयार आहात?

तुमच्या अटींनुसार पैसे कमावण्‍यासाठी Uber सोबत गाडी चालवणे हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. प्रमोशन्स हे अधिक पैसे कमवण्याचे सोपे मार्ग आहेत. तुम्हाला तुमच्यासाठी कोणती प्रमोशन्स उपलब्ध आहेत याची माहिती ड्रायव्हर ॲपमध्ये मिळत राहते.*

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Uber द्वारे विनंती केलेल्या राईडचा खर्च किती आहे?

भाडी अनेक घटकांवर अवलंबून ठरतात, यात मूळ भाडे, तुमच्या ट्रिपचा अंदाजे वेळ आणि अंतर, तुमच्या विनंतीच्या वेळी राईडची मागणी, टोल्स, प्रोमो कोड्स किंवा सबस्क्रिप्शन आणि इतर अनेक बाबी समाविष्ट असतात. तुम्ही निवडलेल्या राईडचा प्रकार (जसे की UberX किंवा Uber Black) आणि तुम्ही कोणत्या शहरात राईड घेत आहात याचासुद्धा तुमच्या राईडच्या भाड्यावर परिणाम होतो. तुमच्या शहरातील अंदाज मिळवण्यासाठी आमचा भाडे अंदाजक वापरा.

मी माझ्या ड्रायव्हरला किती टिप द्यायला हवी?

तुम्हाला किती आणि कधी टिप द्यायची आहे हे पूर्णपणे तुमच्या मर्जीवर अवलंबून असते. तुम्ही ॲपमध्ये तुमच्या राईडला रेटिंग दिल्यानंतर तिथेच टिप देऊ शकता किंवा तुमची इच्छा असल्यास रोख टिपसुद्धा देऊ शकता. कृपया लक्षात घ्या की या टिप्सवर कोणतेही Uber प्रोमो कोड आणि बचती लागू होत नाहीत.

मी राईडचा खर्च मित्राबरोबर कसा विभाजित करू?

Uber ॲपसह तुमची ट्रिप सुरू केल्यानंतर, तुम्ही तुमच्यासोबत राईड शेअर करत असलेल्या मित्रांसह खर्च समान प्रमाणात विभाजित करण्यासाठी एक वैशिष्ट्य वापरू शकता. एकदा तुमची ड्रायव्हरशी जुळणी झाली की ॲपमध्ये एक बटण दिसेल. हे वैशिष्ट्य ट्रिपच्या मध्यात वापरले जाऊ शकते आणि प्रति रायडर थोडे शुल्क आकारते.

*कॅलिफोर्नियामध्ये उपलब्ध नाही. तुम्ही प्रमोशनसाठी पात्र असाल तेव्हा Uber तुम्हाला सूचित करेल. प्रमोशन्सवरील प्रतिबंध लागू. कोणतेही प्रतिबंध आणि अटी त्या त्या प्रमोशन किंवा टूलमध्ये शेअर केली जातील. कोणतेही प्रमोशन बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार Uber राखून ठेवते, यात असे प्रमोशन मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी समाविष्ट आहेत पण हे यापुरते मर्यादित नाही.