मुख्य सामग्रीवर जा

ड्राइवर आवश्यकता

Uber हा तुमचा स्वतःचा बॉस बनण्याचा आणि भरपूर पैसे कमवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. व्यावसायिक परवान्यापासून ते कारपर्यंत, Uber तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करू शकते.

ड्रायव्हर

कमाई करण्याचे तीन मार्ग

Front of a car

ड्राइवर आणि मालक दोन्हीही

ड्राइवर आणि मालक या रूपाने तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीची गाडी चालवू शकता. यासाठीच्या आवश्यकता शहरानुसार बदलतात, परंतु काही किमान आवश्यकता आहेत:

  • वाहन चालक परवाना
  • वाहन नोंदणी
  • वाहनाचा विमा
  • वाहन परमिट
rider

भागीदाराच्या हाताखाली ड्राइवर

भाागीदाराच्या हाताखाली काम करणारा/करणारी ड्राइवर वाहन चालक नसणाऱ्या भागीदाराच्या मालकीचे वाहन चालवतो/चालवते. भाागीदाराच्या हाताखाली काम करणाऱ्या ड्राइवरसाठी खालील दस्तऐवज आवश्यक आहे:

  • वाहन चालक परवाना
Community Guidelines Badge

वाहनचालक नसणारा भागीदार

वाहनचालक नसणारा भागीदार किंवा फ्लीट भागीदार म्हणजे अशी व्यक्ती जी Uber प्लॅटफॉर्मवर गाडी चालवत नाही, मात्र तिच्या मालकीचे वाहन असते/असतात आणि ती व्यक्ती कमीतकमी एका ड्रायव्हरची व्यवस्था करत असते. वाहनचालक नसणारा भागीदार बनण्यासाठी हे आवश्यक आहे:

  • वाहन विमा
  • वाहन नोंदणी
  • वाहन परमिट
गाडी चालवणे सुरू करा

सुरुवात करणे खूप सोपे आहे

1. ऑनलाइन साइन अप करा

आम्हाला तुमच्याविषयी आणि तुमच्याकडे कार असल्यास, त्याविषयी माहिती द्या. तुमच्याकडे कार नसेल तर, आम्ही ती मिळवून देण्यात मदत करू.

2. काही दस्तऐवज शेअर करा

आम्हाला वर नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रती आवश्यक आहेत.

3. तुमचे खाते ॲक्टिव्हेट करा

सूचनांचे ऑनलाइन पालन करा किंवा तुमची कार स्थानिक ग्रीनलाइट हबमध्ये आणा. शहरानुसार आवश्यकता बदलू शकतात—अधिक माहिती पाहण्यासाठी साइन अप करा.

अधिक माहिती

स्थानिक वाहन आवश्यकता

वर दिलेल्या किमान आवश्यकतांव्यतिरिक्त, प्रत्येक शहराचे स्वतःचे वाहनासाठीचे नियम असतात.

स्वतःच स्वःतचे बॉस व्हा