Uber Eats सह डिलिव्हर करा
कोणीही बॉस नाही. सोयीनुसार शेड्युल. झटपट पैसेे.
आता तुम्ही तुमच्या शहरात फिरत असतानाच, Uber Eats ॲपचा वापर करून लोकांना खाण्याची तीव्र इच्छा असलेल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स डिलिव्हर करून पैसे कमवू शकता.
या पृष्ठावरील राईड पर्याय हे Uber च्या उत्पादनांचे नमुने आहेत आणि त्यातील काही नमुने तुम्ही जेथे Uber ॲप वापरता तेथे कदाचित उपलब्ध नसतील.
तुम्ही तुमच्या शहराचे वेब पेज पाहिल्यास किंवा ॲपमध्ये पाहिल्यास, तुम्ही कोणत्या राईड्सची विनंती करू शकता ते तुम्हाला दिसेल.
Uber Shuttle: विश्वसनीय आणि कमी खर्चाचा प्रवास
प्रवास करा, परवड नाही! आमच्या विश्वासार्ह, परवडणाऱ्या शटल सेवांचा लाभ घेत दिल्ली एनसीआर आणि कोलक ातामध्ये कम्युटचा आनंद घ्या. कामावर जाण्यासाठी सुरळीत, आरामदायक राईडसाठी सीट आरक्षित करा. जास्त रहदारीच्या तासांमध्ये दीर्घ प्रतीक्षा वेळ, गर्दीतून प्रवास आणि तासन तास गाडी चालवणे टाळा. #NoStruggle
आउटस्टेशन कॅब्ज शोधत आहात? Uber Intercity बुक करा
Uber Intercity असल्यास कोणतेही शहर फार दूर नाही. सोयीस्कर आणि परवडणाऱ्या आउटस्टेशन कॅब्ज केव्हाही तुमच्या दाराशी मिळवा.
तुमच्या पहिल्या 5 Uber राईड्सवर 50% पर्यंत सूट. नियम व अटी लागू.* *साइन अप केल्यापासून 15 दिवसांच्या आत वैध.
Uber Intercity असल्यास कोणतेही शहर फार दूर नाही
Uber Intercity सह शहरांमध्ये प्रवास करा आणि थेट तुमच्या घ रापर्यंत सोप्या, विश्वासार्ह राईड्स मिळवा.
या पृष्ठावरील राईड पर्याय हे Uber च्या उत्पादनांचे नमुने आहेत आणि त्यातील काही नमुने तुम्ही जेथे Uber ॲप वापरता तेथे कदाचित उपलब्ध नसतील.
तुम्ही तुमच्या शहराचे वेब पेज पाहिल्यास किंवा ॲपमध्ये पाहिल्यास, तुम्ही कोणत्या राईड्सची विनंती करू शकता ते तुम्हाला दिसेल.
तुमच्या पहिल्या ५ प्रवासांवर मिळवा ५०% पर्यंत सवलत. *अटी लागू.