Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

कृती करण्याचे वर्ष

आपण ज्या प्रकारे जगतो, काम करतो आणि ये-जा करतो, त्यात कोविड-19 ने आमूलाग्र बदल घडवून आणले. आमचे कर्मचारी ऑफिसऐवजी घरून कामकाजात स्थानांतरित झाल्यामुळे, आपुलकीची संस्कृती कशी व्यवस्थापित करावी याबद्दल नवीन विचार उद्भवले. त्यात पालक आणि काळजी घेणाऱ्यांसाठी कामाचे लवचिक पर्याय तयार करण्याचे एक नवीन धोरण समाविष्ट आहे, जेणेकरून ते त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांची काळजी घेणे आणि काम यांच्यात संतुलन साधू शकतात. प्रत्येकाची घरची परिस्थिती वेगवेगळी असल्याने आम्ही 3 व्यापक पर्याय तयार केलेः दिवसभर लवचिकता, कामाच्या तासांचे पुनर्वितरण आणि शिफ्टमध्ये बदल.

या व्यतिरिक्त, आम्ही आमचे मानसिक आरोग्य सहाय्य वाढवले. कर्मचार्‍यांना घरून काम करण्यासाठी स्टायपेंड देऊ केला आणि लोक दुरून काम करण्याच्या वातावरणाशी जुळवून घेत असताना पुनरावलोकनांवर नकारात्मक परिणाम होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आमचे मध्यवार्षिक कामगिरी पुनरावलोकन चक्र रद्द केले. Uber हे असे कामाचे ठिकाण असेल जिथे प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित आणि सुसज्ज केले जाईल, हे सुनिश्चित करण्यासाठीची कृती करणे आम्ही सुरू ठेवू.

Leadership’s commitment to diversity

आमचे सीईओ दारा खोसरोशाही यांनी 2021 साठी संपूर्ण कंपनीकरता नेमून दिलेल्या 6 प्राधान्यांपैकी एक म्हणजे समानतेसाठी अधिक संधी तयार करणे. याचा अर्थ आहे Uber मध्ये काम करणाऱ्या लोकांमधील विविधता वाढवणे आणि अधिक सक्रियपणे वंशवाद-विरोधी असलेली कंपनी बनणे आणि आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांच्या सहयोगाने काम करणे. हे वास्तवात आणण्यासाठी कार्यकारी नेतृत्व टीममधील प्रत्येक सदस्य आपली भूमिका निभावत आहे, संपूर्ण संघटनेचे बळ त्यांच्या पाठीशीे आहे याची विशेषत्वाने खातरजमा करत आहेत. विविधता वाढवणे, समानतेच्या संधी प्रदान करणे आणि समावेशकता हे कंपनीच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याबद्दलच्या वचनबद्धतेला आम्ही सर्वोच्च स्थान देतो.

Bo Young Lee, Chief Diversity and Inclusion Officer

“आमचा ठाम विश्वास आहे की इतिहास आपल्याला घडवू शकतो, परंतु तो आपल्याला परिभाषित करत नाही. Uber व्यवसाय करण्याच्या नवीन पद्धती निश्चित करण्यास वचनबद्ध आहे, ज्या पक्षपाती तर नसतीलच, शिवाय सक्रियपणे अधिक समानता तयार करतील.”

बो यंग ली, मुख्य विविधता आणि समावेश अधिकारी, Uber

Dara Khosrowshahi, Chief Executive Officer

“चलनवलनाला सामर्थ्य देणारी कंपनी म्हणून, प्रत्येकजण शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे प्रवास करू शकेल हे सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे. संपूर्ण समाजात कायम असलेल्या वंशविद्वेषाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि आमच्या कंपनीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी समानतेचे समर्थक बनण्यासाठी आम्ही दृढनिश्चयी आहोत. ”

दारा खोसरोशाही, मुख्य कार्यकारी अधिकारी, Uber

Uber’s employee resource groups provide awareness regarding identity and intersectionality, in addition to leadership development opportunities for members.

Able at Uber

Uber’s community for caregivers and employees living with disabilities

Asian at Uber

Uber’s Asian community

Black at Uber

Uber’s community for Black employees and allies

Equal at Uber

Uber’s community for socioeconomic inclusion

Immigrants at Uber

Uber’s community for immigrants

Interfaith at Uber

Uber’s community for people of various spiritual beliefs and cultures

Los Ubers

Uber’s community for Hispanic and Latinx employees and allies

Parents at Uber

Uber’s community for parents and caregivers

Pride at Uber

Uber’s community for LGBTQ+ inclusion and diversity

Sages at Uber

Uber’s community for employees of all generations

Veterans at Uber

Uber चा निवृत्त सैनिकांचा समुदाय

Women at Uber

Uber’s community for women

आमचा कर्मचारी डेटा

मागील 2 वर्षातील आमच्या कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधित्वाचे बारकाईने निरीक्षण खाली केले आहे.¹

चार्ट्स | जागतिक लिंग आणि यूएस वंश/वांशिक प्रतिनिधित्व

Workforce diversity (global)¹

%Men%Women

Workforce diversity (US)²

%White
%Asian
%Black or African American
%Hispanic or Latinx
%Multiracial
%Native Hawaiian or Other Pacific Islander
%American Indian or Alaska Native

Workforce diversity (regional)

%Men%Women

चार्ट्स | आमचे नेतृत्व प्रतिनिधित्व⁴

Workforce diversity (global)¹

%Men%Women

यूएस वंश / वांशिक प्रतिनिधित्व⁵

%White
%Asian
%Black or African American
%Hispanic or Latinx
%Multiracial
%Native Hawaiian or Other Pacific Islander
%American Indian or Alaska Native

पीपल अँड कल्चर रिपोर्टच्या पृष्ठ 35 आणि 36 वर यूएसमधील लिंगाच्या आधारे वांशिक प्रतिनिधित्वाचे तक्ते पहा.

2020 चा संपूर्ण रिपोर्ट पहा

चार्ट | आमच्या नवीन कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व⁶

Representation of new hires

%Men%Women

यूएस वंश / वांशिक प्रतिनिधित्व⁷

%White
%Asian
%Black or African American
%Hispanic or Latinx
%Multiracial
%Native Hawaiian or Other Pacific Islander
%American Indian or Alaska Native

पीपल अँड कल्चर रिपोर्टच्या पृष्ठ 37 आणि 38 वर यूएसमधील आमच्या नव्या नोकरभर्तीमध्ये लिंगाधारित वांशिक प्रतिनिधित्वाचे तक्ते पहा.

2020 चा संपूर्ण रिपोर्ट पहा

¹वर्तमान प्रतिनिधित्व डेटा मार्च 2019 आणि ऑगस्ट 2020 पर्यंतचा आहे.

²राउंडिंगमुळे वंश आणि वांशिक टक्केवारीची बेरीज 100% असेलच असे नाही.

³आमच्या सहाय्यक कर्मचार्‍यांमध्ये (ज्यांना सामान्यत: उद्योगाच्या भाषेत ग्राहक सेवा कर्मचारी म्हणून संबोधले जाते) आमच्या उत्कृष्टता केंद्रांमधील आणि ग्रीनलाइट हब्जमधील समुदाय तज्ज्ञांचा समावेश आहे.

⁴नेतृत्वाची व्याख्या संचालक आणि त्यावरील लोक अशी केली जाते.

⁵राउंडिंगमुळे वंश आणि वांशिक टक्केवारीची बेरीज 100% असेलच असे नाही.

⁶नवीन कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधित्व डेटा ऑगस्ट 2020 पर्यंतचा आहे.

⁷ राउंडिंगमुळे वंश आणि वांशिक टक्केवारीची बेरीज 100% असेलच असे नाही.

Diversity and Inclusion reports

1/3