Please enable Javascript
Skip to main content

Delhi Airport पासून पिकअपची विनंती करा

कृपया आम्हाला काही तपशील द्या, आणि आम्ही तुम्हाला विमानतळावरून राईड शोधून देऊ.

search
कुठून?
Navigate right up
search
कुठे जायचे?
search
कुठून?
Navigate right up
search
कुठे जायचे?

DEL Airport वर पिकअप मिळवा

Indira Gandhi International Airport (DEL)
Indira Gandhi International Airport, New Delhi, Delhi 110037, India

Uber तुमच्यासाठी DEL Airport पासून तुमच्या अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी सोयीस्कर पर्याय तसेच तुमच्या पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला हवे असल्यास ट्रान्सफर उपलब्ध करून देते. प्रतीक्षा करणे टाळा आणि लगेच राईडची विनंती करा नंतरसाठी आरक्षित करा. एखादे नवीन असो किव्हा तुमच्याच माहितीतले शहर असो, Uber तुमच्या सेवेत सदैव तत्पर आहे.

या पृष्ठावरील राईड पर्याय हे Uber च्या उत्पादनांचे नमुने आहेत आणि त्यापैकी काही तुम्ही जेथे Uber ॲप वापरता तेथे कदाचित उपलब्ध नसू शकतील. तुम्ही तुमच्या शहराचे वेब पेज पाहिल्यास किंवा अ‍ॅपमध्ये पाहिल्यास, तुम्ही कोणत्या राईड्सची विनंती करू शकता ते तुम्हाला दिसेल.

Uber पिकअपपर्यंत पोहोचण्यासाठी दिशानिर्देश

तुम्ही विमानतळावर उतरल्यानंतर, राईडची विनंती करा आणि तुम्हाला ड्रायव्हर-भागीदारयांना शोधण्यासाठी अ‍ॅपमध्ये तपशीलवार सूचना मिळतील. तुमच्या टर्मिनलचे पिकअप क्षेत्र कुठे आहे याचा साधारण अंदाज हवा असल्यास तुम्ही खालील नकाशांचा देखील संदर्भ घेऊ शकता.

येथे पिकअप ()Indira Gandhi International Airport (DEL)

Find out where to get picked up

At Delhi Airport, your pick-up point is determined by the terminal you select. If you select Terminal 1 or Terminal 3, walk to the dedicated Uber pick-up zone. For Terminal 2, your driver will meet you at your chosen pick-up point.

तपशीलांसाठी अ‍ॅप तपासा

Once you’ve requested your trip, follow the directions in the app to your pick-up point.

Terminal 1: Walk to the Uber pick-up zone in the parking area.

Terminal 2: Follow the directions in the app to your chosen pick-up point.

Terminal 3: Walk to the Uber pick-up zone on the ground floor of the T3 car park, opposite Arrivals gates 1 and 2.

तुमच्या ड्रायव्हरला भेटा

तुमचा ड्रायव्हर तुम्हाला ॲपमध्ये दाखवलेल्या पिकअप पॉइंटवर भेटेल. तुम्हाला तुमचा ड्रायव्हर सापडत नसल्यास, अ‍ॅपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.

शहरात गाडी चालवणे पसंत?

आता तुम्ही Uberसह DEL कार भाड्याने घेऊ शकता. तुमची ट्रिप पुढे सुरू ठेवण्यासाठी लोकप्रिय रेंटल कार कंपन्यांकडील वाहने ब्राउझ करा.

DEL Airport पिकअपबद्दलचे प्रमुख प्रश्न

  • पिकअप लोकेशन्स तुम्ही कोणत्या प्रकारच्या राईडची विनंती करता यावर आणि एअरपोर्टच्या आकारावर अवलंबून असू शकतात. तुमच्या ड्रायव्हरला कुठे भेटायचे याबद्दल ॲपमधील सूचना पाळा. तुम्ही नियुक्त राईडशेअर अ‍ॅप पिकअप झोन किंवा इतर जमिनीवरील वाहतूक निर्देशित करणारी चिन्हे देखील पाहू शकता . तुम्हाला तुमचा ड्रायव्हर भागीदारसापडत नसल्यास, ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.

  • तुम्हीDEL Airportयेथून पिकअपसाठी Uber ट्रिपची विनंती केल्यास , तुम्ही विनंती केलेल्या राईडचा प्रकार, ट्रिपचे अंदाजे अंतर आणि कालावधी, टोल्स आणि शहर शुल्क आणि राईड्ससाठी सध्याची मागणी यासारख्या घटकांवर हे भाडे अवलंबून असेल.

    राईडची विनंती करण्यापूर्वी तुम्ही येथे जाऊन आणि तुमचा पिकअप स्पॉट आणि अंतिम ठिकाण लिहून भाड्याचा अंदाज पाहू शकता. त्यानंतर, तुम्ही राईडची विनंती करता तेव्हा तुम्हाला रिअल-टाइम घटकांवर आधारित तुमचे वास्तविक भाडे ॲपमध्ये दिसेल.

  • Uber राईडच्या प्रकारानुसार सामानाची क्षमता बदलते. उदाहरणार्थ, UberX राईडमध्ये सहसा 2 सुटकेस मावतात तर UberXL राईडमध्ये सहसा 3 सुटकेस मावतात. *सामानाच्या जागेची हमी दिलेली नाही आणि ती तुमच्या राईडमधील प्रवाशांच्या संख्येवर आणि वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असते. तुमची जुळणी झाल्यानंतर अ‍ॅपद्वारे ड्रायव्हर-भागीदार यांच्याशी संपर्क साधून पुष्टी करा असे आम्ही तुम्हाला सुचवितो.

  • ड्रायव्हर-भागीदार कार सीट्स उपलब्ध करून देण्याची हमी देत नाहीत, परंतु रायडर्स स्वतःच्या सीट्स आणू शकतात. आमच्या सुरक्षा धोरणांबद्दल अधिक माहिती मिळवा.

  • पाळीव प्राण्यांसाठी, तुमची राईड निवडताना तुम्ही Uber Pet पर्याय निवडा असे आम्ही तुम्हाला सुचवितो. Uber PetUber रिझर्व्हराईड्ससह देखील उपलब्ध आहे .

    अन्यथा, ते ड्रायव्हरच्या मर्जीवर अवलंबून असते; एखाद्या ड्रायव्हरशी जुळले की खात्री करण्यासाठी तुम्ही त्यांना ॲपमध्ये मेसेज पाठवू शकता. आमच्या सुरक्षा धोरणांबद्दल अधिक माहिती मिळवा.

  • होय, तुम्ही तुमच्या राईड दरम्यान एकापेक्षा जास्त थांबे घेण्याची विनंती करू शकता. एकापेक्षा जास्त थांबे जोडण्यासाठी अ‍ॅपमधील अंतिम ठिकाणाच्या शेजारील प्लस चिन्ह निवडा.

  • Uber 24/7 उपलब्ध आहे. लवकर किंवा उशीरा असलेल्या फ्लाइट्ससाठी,ड्रायव्हर-भागीदारना पोहोचायला जास्त वेळ लागू शकतो. आगाऊ आरक्षण करणे हा तुमच्याकडे एयरपोर्टसाठी राईड असल्याची खात्री करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.*

  • कृपयायेथे वर्णन केलेल्या स्टेप्स फॉलो करा जेणेकरून तुमचे ड्रायव्हर-भागीदारयांना हरवलेल्या आयटमची माहिती दिली जाऊ शकते आणि आमची टीम तुम्हाला तुमची वस्तू परत मिळवण्यात मदत करू शकते.

  • प्रवासी क्षमता वाहनाचे मेक आणि मॉडेल आणि सामानाचे प्रमाण यावर अवलंबून असते. एका सर्वसामान्य UberX राईडमध्ये सहसा 4 प्रवासी बसू शकतात; एका UberXL राईडमध्ये 7 जण बसू शकतात.

    तुमच्या ग्रुपचे फक्त एक Uber खाते उपलब्ध असल्यास परंतु तुम्हाला एकापेक्षा जास्त कार्सची आवश्यकता असल्यास, तुम्ही समूह बुकिंगहा पर्याय वापरू शकता .

    तुम्ही विनंती करत असलेल्या वाहनात किती जागा आहे याची तुम्हाला खात्री नसल्यास, तुम्हाला अ‍ॅपद्वारे राईडशी जुळवले गेल्यानंतर तुम्ही तुमच्या ड्रायव्हर-भागीदारयांच्याशी संपर्क करावा .

*सामानाच्या जागेची हमी दिलेली नाही आणि ती तुमच्या राईडमधील प्रवाशांच्या संख्येवर आणि वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असते. तुम्ही ड्रायव्हरशी जुळल्यानंतर, आम्ही पुष्टी करण्यासाठी ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्याची शिफारस करतो.