Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुमच्या व्यवसायासाठी Uber चे सर्वोत्तम डेटा लेबलिंग, चाचणी आणि स्थानिकीकरण

वाहतूक आणि डिलिव्हरीसाठी दररोज 28 दशलक्षाहून अधिक ट्रिप्स देण्यासाठी आम्ही Uber चे प्रमाण वाढवले असल्याने, आम्ही उत्पादन, प्लॅटफॉर्म तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) मध्ये नाविन्यपूर्ण गुंतवणूक केली आहे. हे सक्षम करण्यासाठी, आम्ही एक जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म तयार केले आहे जे डेटा लेबलिंग, चाचणी आणि स्थानिकीकरणासाठी आमच्या उदयोन्मुख आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आम्ही आत्ता हे तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Uber स्केल्ड सोल्युशन्स तुम्हाला आमचे तंत्रज्ञान, साधने आणि उच्च-गुणवत्तेचे, सूक्ष्म विश्लेषक, परीक्षक आणि स्वतंत्र डेटा ऑपरेटर्सद्वारे समर्थित तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मसह तुमचा व्यवसाय वाढविण्यास मदत करते. आमचे तंत्रज्ञान कार्यक्रम व्यवस्थापक तुमच्या गतिमान आणि स्केलेबल या आवश्यकतांना सपोर्ट करण्यासाठी तुमचे धोरणात्मक वैचारिक भागीदार असतील.

मागील 8 वर्षांत, आम्ही जगभरातील शहरांमध्ये अद्भुत अनुभव देणारे उपाय तयार केले आहेत आणि आम्ही तुमच्या गरजेनुसार ते वाढवण्यास तयार आहोत

उच्च-गुणवत्तेच्या स्टँडर्ड्ससह आणि ऑपरेशनल चपळतेसह Uber ला सामर्थ्य देणारे तंत्रज्ञान तुमच्यासाठी उपलब्ध आहे.

आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे कमाईच्या सोयीस्कर संधी निर्माण करतो आणि आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याची आमची इच्छा आहे.

Uber स्केल्ड सोल्यूशन्सचा लाभ घेणारे उद्योग

Uber स्केल्ड सोल्युशन्ससह कार्यरत असणारे उद्योग

  • रँडन सांता, कार्यक्रमाचे प्रमुख

    “स्वायत्त वाहन डेटा लेबलिंगसाठी कामाचे व्यवस्थापन करण्यात Uber ग्लोबल स्केल्ड सोल्युशन्स निपुण आहेत. प्रभावी संवाद आणि टिमवर्कच्या वचनबद्धतेसह प्रत्येक प्रकल्पाच्या गरजेनुसार जुळवून घेण्याची आणि स्केल करण्याची त्यांची क्षमता यामुळे दर्जात्मक, परवडणाऱ्या आणि कार्यक्षम सेवांचे वितरण सुनिश्चित होते.”

  • अमित जैन, सीईओ

    “आमच्या मॉडेल्सच्या प्रशिक्षणामध्ये मानवी एनोटेशन डेटा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. Uber हा एक मौल्यवान सहयोगी आहे, जो प्रकल्प डिझाइनमध्ये अंतर्दृष्टी देऊन आणि उच्च-गुणवत्तेचा डेटा कार्यक्षमतेने तयार करण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा लाभ घेत आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान Uber चे स्केल, गुणवत्ता आणि सेवा या सर्व गोष्टी आमच्यासाठी मौल्यवान होत्या.”

  • ब्रायन मॅकक्लेंडन, एसव्हीपी

    “निएंटिक जगाचा 3D नकाशा तयार करण्यासाठी मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरत आहे आणि त्या कामासाठी डायनॅमिक डेटा एनोटेशन आवश्यकता हाताळू शकणार्‍या चपळ भागीदारची आवश्यकता आहे. आम्ही Uber ची त्यांच्या ऑपरेशन्स आणि तंत्रज्ञानातील कौशल्यामुळे निवड केली आणि आतापर्यंतच्या परिणामांमुळे आम्ही प्रभावित झालो आहोत.”

  • हरिश्मा दयानिधी, सह-संस्थापक

    “आम्ही आमचे ऑपरेशन्स सुव्यवस्थित करत असल्यामुळे, प्रत्यक्ष वेळेत, हँड्स-ऑन वर्कफ्लोचा ॲक्सेस करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. Uber हा एक उत्कृष्ट भागीदार आहे, जो या प्रक्रियांच्या सेटअपबाबत आमच्यासोबत विचारमंथन करतो आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपले ज्ञान वापरतो. Uber ची सानुकूलित साधने आणि सखोल अनुभव आमच्यासाठी गेम चेंजर ठरला आहे.”

1/4
1/2
1/2

एनोटेशन

Uber मध्ये, सुरक्षा आणि अंदाजे आगमन वेळ सुधारण्यापासून ते रायडर्स आणि ड्रायव्हर्स, कुरियर्स, व्यापारी आणि Uber Eats युजर्स यांच्यातील सर्वोत्तम जुळणी शोधण्यापर्यंत खाद्यपदार्थ आयटम्सची शिफारस करण्यापर्यंतच्या आमच्या अनेक कठीण आव्हानांना एआय आणि मशीन लर्निंगचा लाभ झाला आहे. आम्ही डेटा व्यवस्थापनाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत वर्कफ्लोला कव्हर करण्यासाठी; मॉडेल्सचे प्रशिक्षण, मूल्यमापन आणि परिनियोजन ; आणि अंदाज बांधणे आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी मानव-संचलित एआय/एमएल उपाय विकसित केले आहेत.

जनरेटिव्ह एआय, कॉम्प्युटर व्हिजन, एनएलपी (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग), स्वायत्तता आणि आमच्या इतर कौशल्यांचा लाभ घ्या.

मजकूर, ऑडिओ, व्हिडिओ, LiDAR, शोध, प्रतिमा, डॉक्युमेंटस, अ‍ॅनिमेशन/अ‍ॅनिम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये आमची गुणवत्ता, स्केल आणि चपळता यामध्ये तुम्ही उत्कृष्ट आहात याची खात्री करण्यात मदत करतो.

मल्टीमॉडल मॉडेल्स, प्रगत भाषा समज आणि अत्याधुनिक व्हिज्युअल रेकग्निशन सिस्टिम्स यांसारख्या क्षेत्रातील आमच्या प्रात्यक्षिक अनुभवामुळे, तुमचे एआय/एमएल प्रकल्प पुढे नेण्यासाठी आम्ही तुमचे आदर्शपूर्वक भागीदार आहोत.

चाचणी

Uber ही एक अशी तंत्रज्ञान कंपनी आहे जी जगातील वाहतुकीची प्रक्रिया अधिक चांगली बनवण्याकरीता नवनवीन कल्पना राबवते. आम्ही तयार केलेल्या तंत्रज्ञानामुळे आम्हाला बहुपक्षीय प्लॅटफॉर्म्स विकसित करण्यात आणि त्यांची देखभाल करण्यात मदत झाली आहे ज्यामुळे ग्राहकांना जगभरातील 70 पेक्षा जास्त देश आणि 10,000 शहरांमध्ये कुठेही जाणे आणि काहीही मिळवणे शक्य झाले आहे.

आमचे विशेष टीम्स आणि उपाय तुमच्या बाजारपेठेच्या तयारीला गती देण्यास मदत करू शकतात. आम्ही एकापेक्षा जास्त ऑपरेटिंग सिस्टम्स आणि 3,000 पेक्षा जास्त चाचणी डिव्हाइसेसवर महत्त्वपूर्ण कामगिरीची माहिती, सुव्यवस्थित चाचणी आणि उच्च-प्रभाव गुणवत्ता वितरित करतो. तुमची ॲप्लिकेशन्स सर्व परिस्थितींमध्ये अखंडपणे काम करतात याची खात्री करण्यासाठी आमच्या सेवा डिझाइन केल्या आहेत—मग तुम्हाला युजर इंटरफेस सुधारायचा असेल, सुरवातीपासून शेवटपर्यंतची कार्यक्षमता सुनिश्चित करायची असेल किंवा अनुपालन आणि सुलभतेची हमी द्यायची असेल—आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांसाठी अद्भुत मोबाइल अनुभव तयार करता. आम्ही इतर गोष्टींबरोबरच फ्लूयेंसी, संदर्भात्मक जागरूकता आणि प्रासंगिकता यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी A/B चाचणी देखील देतो.

स्थानिकीकरण

जर तुम्ही सर्वत्र सर्वांसाठी स्थानिक जागतिक दर्जाचे अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी कंपनी आहात, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

स्वयंचलित आणि मॅन्युअल भाषा गुणवत्ता हमी (LQA) या दोन्हींवर लक्ष केंद्रित करून तुमची उद्दिष्टे जागतिक बनवण्यासाठी व स्थानिकता कायम ठेवण्यासाठी आम्ही एआय आणि मशीन भाषांतर (MT) सक्षमता प्रदान करतो.

तुमच्या कंपनीला जागतिक स्तरावर वाढण्यास मदत करणाऱ्या विविध भाषा मॉडेल्स आणि सांस्कृतिक संदर्भांमध्ये पारंगत असलेल्या आमच्या भाषाशास्त्रज्ञांच्या नेटवर्कचा लाभ घेण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी करा. तुम्हाला तुमची जागतिक पोहोच वाढवायची असेल, उत्पादनांना नवीन बाजारपेठांसाठी अनुकूल बनवायचे असेल, तुमचा संदेश संपूर्ण जग समजू शकेल याची खात्री करायची असेल किंवा एलएलमचे सर्व भाषांमध्ये प्रशिक्षण आणि मूल्यांकन करायचे असेल, तर आमचे स्थानिकीकरण उपाय तुमच्या प्रकल्पातील अनन्य आव्हानांना पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

आमच्या सिद्ध केलेल्या जागतिक फ्रेमवर्क्स, सतत तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि कठोर प्रक्रिया सुधारणा उपायांचा वापर करून खर्च कार्यक्षमता सुधारित करा.

प्रत्येक कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय उत्कृष्टतेसह सर्वोच्च उद्योग मानकांची पूर्तता करण्यासाठी, अचूकतेमध्ये सुधार आणि वृद्धी करा.

तुमचे तंत्रज्ञान आणि ऑपरेशन्स सुविधाजनक, अनुकूलता आणि गतीसह पुढे राहतील याची खात्री करून एआय विकासाच्या आव्हानात्मक स्वरूपावर नॅव्हिगेट करा.

  • आमच्याबद्दल

    • आढावा

      • 8+ वर्षांचे सूक्ष्म कौशल्य

      • 30+ क्षमता

      • 100+ भाषा

      • उपाय

        • डेटा एनोटेशन आणि लेबलिंग

        • चाचणी

        • भाषा आणि स्थानिकीकरण

      • उद्योग

        • ऑटो आणि एव्ही

        • BFSI

        • कॅटलॉग व्यवस्थापन

        • चॅटबॉट्स / ग्राहक सपोर्ट

        • ग्राहक अ‍ॅप्स

        • ई-कॉमर्स / रिटेल

        • जनरेटिव्ह एआय

        • आरोग्य / वैद्यकीय एआय

        • उत्पादन

        • मीडिया / मनोरंजन

        • रोबोटिक्स

        • सोशल मीडीया

        • टेक

    • सेवा

      • डेटा लेबलिंग

        • तर्क

        • मजकूर आणि भाषा

        • इमेज

        • मीडिया

        • शोधा

      • चाचणी

        • E2E कार्यात्मक चाचणी

        • भाषाविषयक चाचणी

        • सुलभता आणि अनुपालन

          • मॉडेल मूल्यांकन

          • अ‍ॅप कामगिरी चाचणी

        • स्थानिकीकरण

          • उत्पादन UI

          • मार्केटिंग

          • साहाय्यक

          • कायदेशीर

      • तंत्रज्ञान

        • uLabel

          • तुमच्या सर्व डेटा आवश्यकतांसाठी अत्यंत कॉन्फिगर करण्यायोग्य UI प्लॅटफॉर्म

          • uTask

            • तुमच्या सर्व गरजांसाठी सुसज्ज असा एक पूर्णपणे कॉन्फिगर करण्यायोग्य, प्रत्यक्ष वेळेतील वर्क ऑर्केस्ट्रेशन प्लॅटफॉर्म

          • टेस्टलॅब

            • Uber चे कस्टम चाचणी व्यवस्थापन आणि चाचणी प्लॅटफॉर्म

          • uTranslate

            • Uber चे इन-हाउस प्लॅटफॉर्म ज्यामुळे ॲप्स प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी स्थानिक वाटतात