Uber सोबत राईड घेण्यास सुरुवात करा
तुमच्या मर्जीने प्रवास करण्यासाठी Uber वापरा
राईड पर्याय
Uber सोबत प्रवास कर ण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत, मग तुम्ही कुठेही असाल किंवा पुढे तुम्हाला कुठेही जायचे असो.
700+ एअरपोर्ट्स
तुम्ही बहुतेक प्रमुख एअरपोर्ट्सपर्यंत ये-जा करण्यासाठी राईडची विनंती करू शकता. एअरपोर्टवर जाण्यासाठी राईड शेड्युल करून एका गोष्टीची काळजी दूर करा.
10,000+ शहरे
हे ॲप जगभरातील हजारो शहरांमध्ये उपलब्ध असल्यामुळे, तुम्ही घरापासून दूर असतानाही राईडची विनंती करू शकता.
अॅपमध्ये अधिक गोष्टी करा
*अशा लाखो रायडर्समध्ये सहभागी व्हा जे त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजांसाठी Uber वर विश्वास ठेवतात. एका बटणावर टॅप करून तुमच्या निवडलेल्या अंतिम ठिकाणापर्यंत डोअरस्टेप पिकअप आणि ड्रॉपऑफ मिळवा. Uber Auto, Uber Moto आणि कॅब्स यांसारख्या परवडणाऱ्या पर्यायांच्या विस्तृत श्रेणीमधून निवडा.
मर्यादित कालावधीची ऑफर- साइन अप केल्यापासून 15 दिवसांच्या आत पूर्ण केलेल्या पहिल्या 5 ट्रिप्स (कॅब किंवा मोटो) वर सवलत. ऑफर केवळ प्रथम-वेळ वापरकर्त्यांसाठी वैध आहे. पात्र राईड्सवर प्रमोशन आपोआप लागू होईल. तुमच्या पहिल्या राईडची विनंती करण्यासाठी आताच Uber अॅप डाउनलोड करा.
सवलती लागू - (i) कॅब राईड्ससाठी- 25% सवलत (प्रति राईड कमाल सवलत INR 75) (ii) मोटो राईड्ससाठी- 50% सवलत (प्रति राईड कमाल सवलत INR 50)
ही ऑफर इतर कोणत्याही ऑफर्स किंवा प्रोमो कोड्ससह एकत्रित केली जाऊ शकत नाही.
ही ऑफर ट्रान्सफर करण्यायोग्य नाही आणि प्रति वापरकर्ता/खाते एक पर्यंत मर्यादित आहे.
भविष्यात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार प्रमोशन ऑफरमध्ये बदल करण्याचा, निलंबित करण्याचा किंवा मागे घेण्याचा अधिकार Uber राखून ठेवते. नियम व अटी लागू.