तुमचे आगमन अपग्रेड करा
एअरपोर्ट ट्रान्सफर तसेच नाईट आऊटसाठी, Uber Black तिथपर्यंत प्रवासाचा एक प्रीमियम अनुभव प्रदान करते. तुम्हाला तणावमुक्त पोहोचता यावे यासाठी आणि पुढील गोष्टींसाठी सज्ज राहण्यासाठी डिझाइन केलेल्या शांत राईडचा आनंद घ्या.
तुमचे आगमन अपग्रेड करा
एअरपोर्ट ट्रान्सफर तसेच नाईट आऊटसाठी, Uber Black तिथपर्यंत प्रवासाचा एक प्रीमियम अनुभव प्रदान करते. तुम्हाला तणावमुक्त पोहोचता यावे यासाठी आणि पुढील गोष्टींसाठी सज्ज राहण्यासाठी डिझाइन केलेल्या शांत राईडचा आनंद घ्या.
डिझाइननुसार प्रीमियम
आधुनिक डिझाइन आणि उत्कृष्ट सोईसाठी निवडलेल्या हाय-एंड वाहनातील राईडचा अनुभव घ्या. तुमच्या दररोजच्या राईड्ससाठी हे नवीन स्टॅंडर्ड आहे.
उत्कृष्टतेने प्रेरित
अनुभवी ड्रायव्हरसोबत जुळवा जे तुमच्या आरामाला प्राधान्य देतात, आणि सोयीस्कर असा अखंड प्रवास करा. ते गाडी चालवत असताना, तुम्ही आराम करा.
तुमच्यासाठी तयार केलेले
प्रत्येक लहानशी गोष्टदेखील तुमच्या आवडीनुसार आहे. तुमची Uber Black राईड तुमच्या गरजा, तुमचे शेड्युल आणि तुमची प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी वैयक्तिकृत केलेली आहे.
प्रत्येक प्रसंगाला अत्युत्तम करा
एअरपोर्ट ट्रान्स्फर, अपग्रेड केलेले
टर्मिनलमधून बाहेर पडताना एक सोयीस्कर, व्या वसायिक प्रवास अनुभवा.
नवीन बिझनेस स्टॅंडर्ड
तुमच्या कामाच्या दिवसासाठी एक उन्नत प्रवास पर्याय निवडा.
स्टायलिश गेटवेज
तुमच्या सुट्टीसाठी प्रीमियम आरामाचा अनुभव घ्या.
तुमच्या नाईट आऊट साठी खास भेट
तुमच्या खास प्रसंगांसाठी दर्जा वाढवा.
उत्कृष्ट सेवा दररोज
प्रत्येक दिवस खास बनवा.
Uber Black सोबत राईड कशी घ्यावी
1. विनंती
तुमचे अंतिम ठिकाण सेट करा आणि Blackनिवडा.
2. राईड
वाहन तुमच्या ॲपशी जुळत असल्याची पडताळणी करा, त्यानंतर सुरळीत प्रवासाचा आनंद घ्या.
3. ला पोहोचा
पेमेंट आपोआप केले जाते, त्यामुळे तुम्ही त्वरित बाहेर पडू शकता. Uber ची सुरक्षितता सुधारण्यात मदत करण्यासाठी तुमच्या अनुभवाला रेट करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- Uber Black राईडची विनंती करण्याचे कोणते फायदे आहेत?
अधिक सोयीस्कर राईड अनुभवासाठी Uber Black तुम्हाला हाय-एंड वाहने आणि उच्च रेट केलेल्या ड्रायव्हर्सशी जोडते. तुम्ही तुमची राईड प्राधान्ये—जसे की तापमान किंवा संभाषण पातळी—ॲपद्वारे सेट करू शकता, ज्यामुळे आरामदायी आणि सुरळीत प्रवास करण्यात मदत होईल. वैशिष्ट्यांची उपलब्धता स्थानानुसार बदलू शकते.
- Uber Black साठी कोणती वाहने पात्र आहेत?
Uber Black फ्लीटमध् ये हाय-एंड, लेट-मॉडेल लक्झरी सेडान्स आणि एसयूव्हीचा समावेश आहे. मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि टेस्ला यासारखे प्रीमियम ब्रँड्स तुमच्या सेवेत हजर आहेत. विशिष्ट वाहन पात्रता आणि मॉडेल्स, शहर आणि बाजाराच्या गरजेनुसार वेगवेगळे असू शकतात.
- Uber Black किंवा Black SUV मध्ये किती प्रवासी बसू शकतात?
स्टॅंडर्ड Uber Black मध्ये 4 प्रवासी बसू शकतात. तुम्ही मोठ्या ग ्रुपसोबत प्रवास करत असल्यास, Uber Black SUV 6 लोकांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था प्रदान करते, ज्यामुळे ती बिझनेस ग्रुप्स किंवा कौटुंबिक प्रवासासाठी उत्तम पर्याय आहे.