Uber Shuttle: विश्वसनीय आणि कमी खर्चाचा प्रवास
Safar karo, Suffer nahin! Commute through Delhi NCR with our reliable, affordable shuttle services. Travel stress-free by avoiding congestion in Gurugram, Noida, Central Delhi and more areas. Reserve a seat for a smooth, comfortable ride to work. #NoStruggle

प्रीबुकिंग
तुमची सीट 7 दिवसांपर्यंत अगोदर बुक करा.
प रवडणारे दर
कमी किंमतीत सीटची हमी.
थेट ट्रॅकिंग
लाइव्ह ट्रॅकिंगसह तुमची शटल राईड ट्रॅक करा.
तुमची शटल राईड कशी बुक करायची
विनंती करा
सर्वात सोयीस्कर शटलवर सीट रिझर्व्ह करण्याची योजना बनवा. तुमचे पिकअप आणि ड्रॉप ऑफ लोकेशन टाका आणि ‘शटल‘ पर्याय निवडा. तुमच्या भाड्याचा आढावा घ्या, तुमचा मार्ग आणि पिकअपची वेळ निवडा, त्यानंतर "विनंती करा" वर टॅप करा.
पिकअप
वेळेवर पोहोचण्यासाठी तुमचे शटल ट्रॅक करा. नकाशावर दाखवलेल्या पिकअपच्या ठिकाणावर चालत जा आणि किमान 5 मिनिटे लवकर पोहोचा. ड्रायव्हर जास्तीत जास्त 2 मिनिटे वाट पाहील. तुम्हाला तुमच्या फोनवर शटलचे अपडेट्स रिअल-टाइममध्ये मिळतील.
ट्रिपवर
शटलमध्ये चढा आणि तुमच्या फोनवर क्यूआर स्कॅन करून विनाव्यत्यय चेक इन करा. आरामदायी राईडचा आनंद घ्या.
ड्रॉप-ऑफ
तुमचा ड्रायव्हर तुम्हाला तुमच्या निर्धारित लोकेशनवर पोहोचवेल. तुमच्या अंतिम ठिकाणापर्यंत चालत जाण्याच्या दिशानिर्देशांसाठी Uber ॲप वापरा.
कर्मचाऱ्यांसाठी कॉर्पोरेट शटल सोल्युशन हवे आहे?
संपूर्ण तपशील आणि लाभांसाठी आमचे कॉर्पोरेट शटल सोल्युशन्स पहा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- मी प्री-बुक करू शकतो का?
Yes, you can book your trip up to 7 days in advance.
- मला माझ्या परिसरात Uber Shuttle पर्याय का दिसत नाही?
Down Small याचे कारण असे की आमच्याकडे यावेळी तुमच्या मार्गावर चालणारी शटल सेवा नाही.
- मी कुठूनही शटल ऑर्डर ऑर्डर करू शकतो का?
Down Small No, there are specific routes that we follow, and therefore your pick-up and drop-off points need to be near those areas.
- कामकाजाचे तास?
Down Small Shuttle operates from 5:30 am to 9:30 pm (timing may differ by city). Check out our app for exact timings for your preferred route.
- मी मित्र/मैत्रिणीसोबत राईड करू शकतो का?
Down Small Yes, you can request up to 3 seats from your account. Once booked details will be reflected in the QR code.
- Uber Shuttle ही दारापर्यंतची सेवा आहे का?
Down Small नाही, तुम्हाला पिक-अप ठिकाणापर्यंत चालत जाऊन ड्रायव्हर येण्याची वाट पहावी लागेल. चालत जाण्याचे दिशानिर्देश Uber अॅपमध्ये दिले जातील. ट्रिपच्या शेवटी, तुम्हाला तुमच्या अंतिम ठिकाणाच्या जवळ असलेल्या ड्रॉप-ऑफ ठिकाणी सोडल े केले जाईल.
- माझ्या व्यवसायासाठी कर्मचारी शटल्ससह Uber मला मदत करू शकेल का?
Down Small व्यवसायांना कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन कम्युट, कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवास आणि कामाचे ठिकाण आणि सार्वजनिक वाहतूक केंद्रांमधील प्रवास प्रदान करण्यात मदत करण्यासाठी Uber कॉर्पोरेट Shuttle सेवा देते. अधिक माहितीसाठी आमची कॉर्पोरेट शटल्स वेबसाइट पहा.
- मी ग्राहक सपोर्टशी कसा संपर्क साधू?
Down Small पायरी 1 - तुमच्या ॲपमध्ये तळाशी उजवीकडे "खाते" वर टॅप करा
पायरी 2 - "अॅक्टिव्हिटी " वर टॅप करा
पायरी 3 - तुम्हाला ज्या ट्रिपसाठी मदत मिळवायची आहे ती निवडा
पायरी 4 - "मदत " विभागासाठी खाली स्क्रोल करा आणि "राईडबाबत मदत मिळवा " वर टॅप करा
पायरी 5 - सर्वात संबंधित विषय निवडा, आवश्यक माहिती भरा आणि "सबमिट " करा वर टॅप करा