वृद्धांसाठी सोप्या राईड्स
तुमच्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेणे हे काम जोखमीचे असते—म्हणूनच आम्ही तुमच्या पालकांना किंवा आजी-आजोबांना आधार देणे तुमच्यासाठी सोपे केले आहे.
त्यांच्यासाठी सोयी स्कर राईड अनुभव सेट करा जेणेकरून त्यांना कुठेही जाताना आत्मविश्वास वाटेल, त्यांना हे माहीत असेल की आवश्यक असल्यास तुम्ही त्यांच्या मदतीसाठी तयार आहात.
वृद्धांसाठी सोप्या राईड्स
तुमच्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेणे हे काम जोखमीचे असते—म्हणूनच आम्ही तुमच्या पालकांना किंवा आजी-आजोबांना आधार देणे तुमच्यासाठी सोपे केले आहे.
त्यांच्यासाठी सोयीस्कर राईड अनुभव सेट करा जेणेकरून त्यांना कुठेही जाताना आत्मविश्वास वाटेल, त्यांना हे माहीत असेल की आवश्यक असल्यास तुम्ही त्यांच्या मदतीसाठी तयार आहात.

वरिष्ठ खात्यांची माहिती घ्या
तुमच्या घरात असलेल्या वरिष्ठ व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या राईड्सची सहजपणे विनंती तसेच अधिक सोयीस्कर पेमेंट पद्धती प्रदान करता येण्यासाठी अॅपचा सुलभ वापर पर्याय उपलब्ध करून द्या . लाइव्ह सुरक्षा वैशिष्ट्ये आणि रिअल-टाइम अपडेट्ससह, तुम्ही पिकअपपासून ड्रॉप ऑफपर्यंत त्यांना फॉलो करू शकता.
एक सोपा अॅप अनुभव
सिंपल मोडमध्ये मोठा मजकूर आणि चिन्हे आहेत, जेणेकरून त्यांना त्यांच्या जाण्या-येण्याची ठिकाणे अॅक्सेस करणे आणि राईड्सची विनंती करणे हे सोपे करण्यात मदत होईल.
बुकिंग अधिक सोयीस्कररीत्या करण्यासाठी मिनिमल होमस्क्रीन त्यांच्यासाठी उपलब्ध असेल आणि अधिक माहितीसाठी फक्त आवश्यक ते बुकिंग तपशील त्यांना दिसतील.
सोयीस्कर ट्रॅकिंग आणि सुरक्षा वैशिष्ट्ये
तुमच्या प्रियजनांना मदत हवी असल्यास सहजपणे त्यांना सहाय्य करा—तुम्ही ट्रिप्स ट्रॅक करू शकाल, त्यांची आवडती ठिकाणे जोडू शकाल आणि त्यां च्या ड्रायव्हर्सना कॉल करू शकाल. तसेच, त्यांना आमच्या ऑन-ट्रिप सुरक्षा वैशिष्ट्यांचा नेहमी अॅक्सेस असेल, जसे की 911 वर कॉल करणे आणि आमची 24/7 सुरक्षा सहाय्य सेवा.