मुख्य सामग्रीवर जा

विभाजित भाडे

मित्रांबरोबर किंवा ग्रुपबरोबर राईड करत असताना तुम्ही भाड्याची रक्कम सहज वाटून घेऊ शकता. रोख पैशांची देवाणघेवाण करण्याची गरज नाही - फक्त ॲपला तुमच्यासाठी रक्कम मोजून तुम्हाला बिल पाठवायला सांगा.

दोन महिला प्रवासासाठी वाट पाहत आहेत

हे उपयुक्त का आहे

याच्या विषय‍ी

मित्रांसोबत राईड करा

जितके जास्त, तितकी जास्त मजा! तुमच्या मित्रांना पिकअप करा आणि सर्वांनी मिळून भाड्याची रक्कम वाटून घ्या.

चेकबॉक्�सवर खूण केली आहे

रोख पैशांचा त्रास टाळा

राईडचे भाडे थेट ॲपमधून वाटून घ्या. हे सोपे आणि तणावमुक्त आहे.

हे कसे काम करते

तुमच्या राईडची विनंती करा

ऍप उघडण्यासाठी टॅप करा आणि तुम्ही नेहमी करता त्याप्रमाणे राईडची विनंती करा.

कृपया लक्षात ठेवा: विभाजित भाडे वैशिष्ट्य वापरण्यासाठी तुमच्याकडे ऍपची सगळ्यात नवीनतम आवृत्ती असणे आवश्यक आहे.

विभाजन करा

एकदा विनंती केली की, तुमच्या ऍपच्या तळापासून वर स्वाइप करा, तुमच्या निवडलेल्या पेमेंट पद्धतीवर टॅप करा, त्यानंतर विभाजित भाडे वर टॅप करा.

तुमचे मित्र निवडा

इतर रायडर्सची नावे किंवा फोन नंबर टाका. तुम्ही जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचे आमंत्रण स्वीकारण्यासाठीची विनंती सूचना पाठवली जाईल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

किमतीचे राइडर्समध्ये समान प्रमाणात विभाजन झाले आहे का?

होय. विभाजन करण्याचे आमंत्रण स्वीकारलेल्या रायडर्समध्ये राईडची किंमत समान प्रमाणात विभागली जाते.

अतिरिक्त खर्च आहे का?

होय. विभाजित करताना, प्रत्येक सहभागी राइडरकडून 25 सेंट फी आकारली जाते. तुमच्या पावतीमध्ये सर्व राइडर्ससाठीचे विभाजित भाडे शुल्क दाखवले जाईल.

एखाद्या राइडरने विभाजित भाडे आमंत्रण स्वीकारण्यास नकार दिला तर काय होईल?

जर राईडरने विभाजित भाडे स्वीकारण्यास नकार दिला किंवा'त्याच्याकडे वैध पेमेंट पद्धत नसेल तर,'तुमचा आणि त्यांचा असा दोघांचा हिस्सा तुम्हाला आकारला जाईल.

मी अजूनही Apple Pay वापरू शकतो का?

तुम्ही Apple Pay वापरत असाल पण तुम्हाला राईडच्या खर्चाचे विभाजन करायचे असेल, तर तुम्हाला कदाचित दुसरी पेमेंट पद्धत वापरण्याची गरज पडेल. तुम्ही पुढील राईडच्या वेळी पुन्हा Apple Pay ची निवड करू शकता.

फोन हातात धरलेली स्त्री

अ‍ॅप डाउनलोड करा आणि तुमचे खाते सेट करा जेणेकरून पुढच्या वेळी तुम्हाला राईड करायची असेल तेव्हा तुम्ही तयार असाल.

मित्र कारमध्ये बसताना

मित्रांना Uber वापरण्यासाठी आमंत्रित करा आणि त्यांना त्यांच्या पहिल्या राईडवर बचत मिळेल.

तुमच्या शहर आणि प्रदेशानुसार पर्याय बदलतात.

जर राईडरने विभाजित भाडे स्वीकारण्यास नकार दिला किंवा'त्याच्याकडे वैध पेमेंट पद्धत नसेल तर,'तुमचा आणि त्यांचा असा दोघांचा हिस्सा तुम्हाला आकाराला जाईल. तुमच्या खात्यावरील सक्रिय जाहिराती फक्त तुमच्या हिश्श्याच्या किमतीला लागू होतात.

सर्व Uber पर्यायांसाठी विभाजित भाडे उपलब्ध असू शकत नाही. ट्रिप संपल्यानंतर ऍप भाड्याचे विभाजन करू शकणार नाही याची कृपया नोंद घ्या.