अॅपशिवाय Uber राईडची विनंती कशी करावी
जेव्हा तुम्हाला राईडची विनंती करायची असेल, तेव्हा तुम्ही ही त्वरित ऑनलाइनही करू शकता—कोणत्याही अॅपची आवश्यकता नाही. फक्त Uber वेबसाइट ला भेट द्या, आणि तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा टॅब्लेटद्वारे देखील विनंती करण्याचा आनंद लुटू शकता.
सूचना
Uber ऑनलाइन का वापरा?
तुम्ही तुमचा फोन न वापरता थेट तुमच्या ब्राउझरवरून राईडची विनंती करू शकता—आणि इतर बरेच काही करू शकता.
कधीही Access करा
तुम्ही घरी असताना किंवा प्रवासात असताना, इंटरनेट अॅक्सेस असलेल ्या कोणत्याही डिव्हाइसवरून राईड्सची विनंती करा.
उच्चांक गाठा
तुम्हाला मोठ्या समूहासाठी विमानतळावर राईड मिळवायची असल्यास, एखादा आयटम पाठवायचा असल्यास किंवा अगोदरच राईड आरक्षित करायची असल्यास, तुम्ही हे सर्व तुमच्या ब्राउझरमधून सहजपणे करू शकता.
तुमचे डिव्हाइस निवडा
टॅब्लेट, लॅपटॉप, इंटरनेट अॅक्सेस असलेला सार्वजनिक डेस्कटॉप कॉम्प्युटर आणि इतर डिव्हाइसवर तुमच्या राईडची व िनंती करा.
Uber.com वर तुम्ही काय करू शकता?
तुम्ही Uber वेबसाइटद्वारे विनंती करता तेव्हा, तुम्ही तुमच्या गरजांनुसार तयार केलेल्या विविध सेवांचा लाभ घेऊ शकता.
Uber राईड्स
तुम्ही सहज एकट्याने प्रवास करू शकता, किंवा मोठ्या गटासाठी विमानतळावर जाण्यास राईड मिळवू शकता आणि इतर बरेच काही करू शकता.
Uber रिझर्व्ह
तुम्हाला कुठेतरी जायचे असल्यास आयत्या वेळेस फजिती होऊ नये म्हणून नंतरसाठी राईड आधीच शेड्युल करा.
रेंटल कार
देशात असो किंवा परदेशात, तुमच्या पुढील ट्रिपकरिता कार मिळवण्यासाठी Uber रेंट वापरा.
Uber Eats
ब्राउझ करा आणि सोयीस्कर डिलिव्हरीसाठी स्थानिक रेस्टॉरंट्स किंवा इतर व्यापाऱ्यांकडून ऑर्डर करा.
Uber.com वर तुम्ही काय करू शकता?
तुम्ही Uber वेबसाइटद्वारे विनंती करता तेव्हा, तुम्ही तुमच्या गरजांनुसार तयार केलेल्या विविध सेवांचा लाभ घेऊ शकता.
Uber राईड्स
तुम्ही सहज एकट्याने प्रवास करू शकता, किंवा मोठ्या गटासाठी विमानतळावर जाण्यास राईड मिळवू शकता आणि इतर बरेच काही करू शकता.
Uber रिझर्व्ह
तुम्हाला कुठेतरी जायचे असल्यास आयत्या वेळेस फजिती होऊ नये म्हणून नंतरसाठी राईड आधीच शेड्युल करा.
रेंटल कार
देशात असो किंवा परदेशात, तुमच्या पुढील ट्रिपकरिता कार मिळवण्यासाठी Uber रेंट वापरा.
Uber Eats
ब्राउझ करा आणि सोयीस्कर डिलिव्हरीसाठी स्थानिक रेस्टॉरंट्स किंवा इतर व्यापाऱ्यांकडून ऑर्डर करा.
तुम्ही Uber राईड ऑनलाइन कशी शोधू शकता?
राईडची विनंती करण्यास Uber ची वेब आवृत्ती वापरण्यासाठी, तुम्हाला तुमचे संपर्क तपशील आणि पेमेंट पद्धत नोंदवण्यासाठी लॉग इन करणे किंवा खाते तयार करणे आवश्यक आहे. सुरुवात कशी करायची ते येथे पहा:
1. लॉग इन करा किंवा तुमचे खाते तयार करा
भेट द्या आणि साइन इन करण्यासाठी तुमचा फोन नंबर टाका. तुम्ही नवीन असल्यास, खाते तयार करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
2. तुमचे पिकअप लोकेशन सेट करा
साइटला तुमचे स्थान अॅक्सेस करण्याची परवानगी द्या किंवा ते तुम्ही स्वतःहून टाका.
3. तुमचे अंतिम ठिकाण जोडा
तुम्हाला जिथे पोहोचवायचे आहे तो पत्ता टाका.
4. राईड पर्याय निवडा आणि पुष्टी करा
तुम्हाला हव्या त्या राईडचा प्रकार निवडा, त्यानंतर पुष्टी करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- राईडची विनंती करण्यासाठी मी कोणते डिव्हायसेस वापरू शकतो?
तुम्ही इंटरनेट ब्राउझिंग क्षमता असलेला जुना फोन, टॅब्लेट, लॅपटॉप आणि इंटरनेट अॅक्सेस असलेल्या सार्वजनिक डेस्कटॉप कॉम्प् युटरचा वापर करून राईडची विनंती करू शकता.
- मला दुसऱ्या कोणासाठी Uber च्या वेबसाइटवर राईडची विनंती करता येईल का?
होय, तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी Uber राईडची ऑनलाइन विनंती करू शकता. जेव्हा ते निघण्यास तयार असतील, तेव्हा uber.com/go वर जा आणि त्यांचे पिकअप आणि ड्रॉप ऑफ तपशील टाका. त्यानंतर दुसर्या कोणासाठी राईड ऑर्डर करा निवडा आणि रायडरचे नाव आणि फोन नंबर जोडा.
- मला माझ्या राईडसाठी पावती मिळेल का?
होय. तुमच्या राईडनंतर, तुम्हाला एक ईमेल पावती मिळेल. तुम्ही तुमच्या राईडची पावती डाउनलोड करण्यासाठी riders.uber.com येथे साइन इन देखील करू शकता.
- मी ऑनलाइन राईड्सव्यतिर िक्त Uber सेवा वापरू शकतो का?
होय. Uber च्या वेबसाइटवर, तुम्ही आयटम्स डिलिव्हर करून घेणे, Uber रिझर्व्ह सह राईड्स आधी शेड्युल करणे, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यापाऱ्यांकडून डिलिव्हरीसाठी Uber Eats वर ऑर्डर करणे आणि Uber रेंटसह कार भाड्याने देणारे पर्याय एक्सप्लोर करणे यासारख्या गोष्टी करू शकता.
याच्या विषयी
एक्सप्लोर करा
एयरपोर्ट्स