मुख्य सामग्रीवर जा

मीडिया कंपन्यांसाठी Uber AI उपाय

Uber च्या स्केलेबल AI सोल्यूशन्सद्वारे युजरचा सहभाग, टिकवून ठेवणे, रेव्हेन्यू ग्रोथ, कंटेंटची सहज उपलब्धता, ॲपची विश्वसनीयता आणि ग्लोबल रिच अनलॉक करा.

माध्यम

Uber AI Solutions सोबत भागीदारी का करावी?

डेटा लेबलिंग, प्रोडक्ट टेस्टिंग आणि लोकलायझेशन यांच्यामध्ये Uber चा असलेला खूप मोठा अनुभव मीडिया कंपन्यांना ग्लोबल मार्केटमध्ये कंटेट शोधणे सोपे करणे, सहभाग वाढवणे, आणि अ‍ॅप योग्यप्रकारे चालेल याची खात्री करणे यासाठी सक्षम करते. 8 वर्षांहून अधिक अनुभव आणि स्पेशलाईज्ड टीमचे ग्लोबल नेटवर्क असलेले, Uber सर्व आवश्यकता पूर्ण करणारे सोल्यूशन देते ज्यामुळे ग्रोथ वेगाने होते आणि काम अधिक कार्यक्षमतेने केले जाते.

संपन्न सामग्री शोधण्याची क्षमता वाढली

सुलभ टॅगिंग आणि वर्गीकरणामुळे शोधाची अचूकता वाढते, ज्यामुळे सामग्री लवकर सापडते.

युजर टिकवणे आणि त्यांचा सहभाग यांच्यामध्ये वाढ करणे

पर्सनलाईज्ड सूचवण्यात आल्याने युजर एंग्जेड राहतात, त्यांचा विश्वास वाढतो.

लक्ष्यित जाहिरातींमधून कमाल महसूल मिळवला

मिडियाला मोठ्याप्रमाणात टॅग केल्याने आणि अचूक माहितीने अ‍ॅड अधिक योग्य बनते, ज्यामुळे रिव्हेन्यू वाढतो.

जागतिक उत्पादनाची विश्वासार्हता आणि सुसंगतता

प्रत्यक्ष, स्थानिक चाचणीमुळे उत्पादने विविध प्रदेशांमध्ये आणि नेटवर्कच्या परिस्थितीत सुरळीतपणे काम करतात याची खात्री होते.

कमी खर्चात जलद बाजारपेठेत प्रवेश

ऑप्टिमाइझ केलेल्या चाचणी प्रक्रियांमुळे ओव्हरहेड कमी होतो, ज्यामुळे 100+ भाषांमध्ये जलद आणि किफायतशीर प्रमाणात वाढ शक्य होते.

जलद वाढीसाठी उच्च स्केलेबिलिटी

मजबूत इन्फ्रास्ट्रक्चरसोबत मोठे प्रोजेक्ट सांभाळण्यासाठी पूर्णपणे तयार, क्वॉलिटिशी कोणत्याही तडजोडीशिवाय ग्रोथ निश्चित करते.

हे तुमच्यावर कसे लागू होऊ शकते

माध्यम वर्गीकरण आणि वैयक्तिकरण

युजरच्या आवडी्नुसार आणि वागणूकीनुसार टार्गेटेड टॅग्ससह मोठ्या मिडिया लायब्ररीज ऑर्गनाइज करा.

परिणाम: लवकर, पर्सनलाइज्ड कंटेट शोधल्यामुळे सहभाग आणि समाधान वाढते

NLP आणि भावना विश्लेषण

वेगवेगळ्या भाषा आणि प्रदेशांतील ऑडियन्सचे सेंटिमेंटसशी व कंटेटशी संबंधित डेटा यांचा वापर करून अधिक चांगले पर्सनलायझेशन करणे .

परिणाम: सांस्कृतिकदृष्ट्या योग्य अनुभव दिल्याने युजर जास्त वेळ कायम राहतात

कस्टमाईज्ड युजर अनुभवांसाठी जनरेटिव्ह AI

युजरच्या आवडीनुसार एकमेकांशी संवाद साधणारा, पर्सनलाईज्ड कंटेट सुचवा

परिणाम: स्ट्रॅटेजिक कंटेट डिलिव्हरीतून अधिक सहभाग आणि अ‍ॅड रेव्हेन्यू

स्थानिकीकरण आणि जागतिकीकरण चाचणी

लोकलायझेशन टेस्टींगने ग्लोबल मार्केटसमध्ये सहजपणे काम करणे निश्चित करा.

परिणाम: वाढलेला ग्लोबल रिच आणि समाधानी युजर, स्थानिक गरजांप्रमाणे तयार केलेले

गुणवत्ता आणि विस्तारक्षमता यासाठी उत्पादनाची चाचणी

ॲक्सेसिबिलिटी, सुरक्षा आणि नेटवर्क अनुकूलता चाचण्यांसह विस्तृत चाचणी फ्रेमवर्कच्या मदतीने, उत्पादने मोठ्या प्रमाणावर कार्यक्षम राहतील याची खात्री करा.

परिणाम: विश्वासार्ह, उच्च-गुणवत्तेची उत्पादने ज्यामुळे बाजारात येण्याचा कालावधी कमी होतो आणि ग्राहकांचे समाधान वाढते​

आपण हे आमच्या साधनांच्या मदतीने कसे करतो

  • इमेजेस, व्हिडिओ, ऑडिओ आणि टेक्स्ट यांना लेबल करण्यासाठी डिझाइन केलेले, यूलेबल असा मेटाडेटा देतो जो कंटेट शोधणे आणि पर्सनलायझेशन वाढवते.

  • uLabel १०० हून अधिक भाषांना समर्थन देते, ज्यामुळे जागतिक प्रेक्षकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सांस्कृतिक बारकावे टिपले जातात.

  • टेलर्ड टॅगिंग निकष हे सीन कॅटगरायझेशन करण्यापासून ते ग्राहकांच्या भावना ओळखण्यापर्यंतच्या ठराविक मिडिया आवश्यकता पूर्ण करतात.

  • स्वयंचलित गुणवत्ता तपासणीमुळे उच्च दर्जा आणि जलद कार्यवाही सुनिश्चित होते, ज्यामुळे चुका कमी होतात.