ड्रायव्हरच्या सीटवर बसा आणि पैसे मिळवा
ॲक्टिव्ह रायडर्सचे सर्वात मोठे नेटवर्क असलेल्या प्लॅटफॉर्मवर गाडी चालवा.
तुमची कार भाड्याने देऊन पैसे कमवा
Uber च्या मोफत फ्लीट व्यवस्थापन साधनांचा वापर करून हजारो ड्रायव्हर्सशी कनेक्ट व्हा आणि दर आठवड्याला अधिक कमवा.
Uber for Business
तुमची कंपनी ज्या प्रकारे तुमच्या लोकांच्या ने-आणीची आणि खाण्याची सोय करते, त्या पद्धतीत बदल करा.
Uber सह राईड करा
तुम्ही कुठेही जा, सुरक्षा सर्वप्रथम
तुमच्या सुरक्षेबद्दल आमची वचनबद्धता
आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांमधील प्रत्येक सुरक्षा वैशिष्ट्य आणि प्रत्येक स्टॅंडर्डनुसार आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याकरता वचनबद्ध आहोत.
10,000+ शहरांना गतिमान करत आहोत
हे ॲप जगभरातील हजारो शहरांमध्ये उपलब्ध असल्यामुळे, तुम्ही घरापासून दूर असतानाही राईडची विनंती करू शकता.
आमच्याबद्दल
आमची सुरुवात कशी झाली, आम्हाला कशामुळे चालना मिळते आणि जगाच्या चलनवलनाच्या पद्धतीत आम्ही काय बदल घडवू इच्छितो ते जाणून घ्या.
ग्लोबल सिटिझनशिप
आम्ही सेवा देत असलेल्या शहरांमध्ये सकारात्मक परिणाम घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेविषयी वाचा.
कंपनी