Skip to main content

Uber Lite

Uber अ‍ॅपची ही सोपी आवृत्ती कोणत्याही अँड्रॉइड फोनवर काम करते, तसेच स्टोरेज स्पेस आणि डेटाची बचत करते. तसेच, हे अ‍ॅप शिकणे आणि वापरणे सोपे आहे आणि कमी-कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात देखील काम करण्यासाठी हे विकसित करण्यात आले आहे.

सोप्या, नवीन अ‍ॅपवर तशाच तेवढ्याच राईड्स मिळवा

हे छोटेसे अ‍ॅप आहे

एक छोटेसे अ‍ॅप ज्याला फार जागा लागत नाही आणि ज्यावरून प्रवास करणे सोपे.

हे अ‍ॅप विश्वासार्ह आहे

वायफाय किंवा मजबूत कनेक्शन नसतानाही तुम्ही अ‍ॅप डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता.

यामुळे तुमचा डेटा वापर कमी होतो

Uber Lite तुमचा बराचसा डेटा वापर वाचवते.

हे शिकण्यास आणि वापरण्यास सोपे आहे

कमीतकमी टायपिंग करत, 4 टॅपमध्ये Uber ट्रिपची विनंती करा आणि रोख पैसे द्या.

रायडर्सचे प्रमुख प्रश्न

  • Uber अ‍ॅपची ही सोपी आवृत्ती कोणत्याही नेटवर्कवर आणि कोणत्याही अँड्रॉइड फोनवर काम करते.गुगल प्ले वर अ‍ॅप डाउनलोड करा आणि रायडिंग सुरू करा.

  • Uber Lite येथे उपलब्ध आहे:

    • बहरीन
    • घाना
    • भारत
    • जॉर्डन
    • केनिया
    • लॅटिन अमेरिका (काही क्षेत्रात)
    • लेबनॉन
    • नायजेरिया
    • पाकिस्तान
    • कतार
    • सौदी अरेबिया
    • दक्षिण आफ्रिका
    • टांझानिया
    • युगांडा
    • संयुक्त अरब अमिराती

    अपडेट्ससाठी संपर्कात रहा.

*Uber Lite अँड्रॉइड फोन्सच्या 4.4 किंवा त्या नंतरच्या आवृत्त्यांवर काम करते.

Uber Lite हे हलके ॲप आहे, त्यामुळे त्यात नेहमीच्या Uber ॲपवर उपलब्ध असलेल्या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश नाही.