Uber APIs सह तुमचे तंत्रज्ञान जोडा
आमचे API, एजन्सीज आणि तृतीय-पक्ष प्रदात्यांसाठी त्यांच्या स्वत:च्या पॅराट्रांझिट, मायक्रोट्रांझिट किंवा एमएएएस प्लॅटफॉर्ममध्ये Uber ला, ट्रिप्स क्रॉस-डिस्पॅच करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात.
Uber API सह सेवा सुरळीत करा
ऑपरेशनल खर्च कमी करण्यापासून ते ट्रॅकिंग सोपे करण्यापर्यंत, Uber API चे अनेक फायदे आहेत.
तुमच्या ॲपमध्ये Uber सह राईड्सची विनंती करा
रायडर्स आणि प्रेषकांना तुमच्या मोबाइल अॅप किंवा सॉफ्टवेअरमध्ये Uber सह राईड्सची विनंती करण्याची परवानगी द्या.
तुमचे नियम सेट करा
Uber अॅपवर क्रॉस-डिस्पॅच केलेल्या राईड्ससाठी एजन्सी आणि पात्रता नियम लागू करा.
स्वयंचलित करून सेव्ह करा
ऑटोमेशनसह अंतर्गत ऑपरेशन्स सुलभ आणि सुव्यवस्थित करून ऑपरेशनल खर्च कमी करा.
ट्रॅक आणि रिपोर्ट करा
ट्रॅकिंग आणि रिपोर्टिंग सोपे करून, वेगळ्या सिस्टीम्समधील डेटा एकत्र करण्याची गरज आता भासणार नाही.
“API एकत्रीकरणामुळे आम्हाला आमच्या विशिष्ट सॉफ्टवेअर शेड्युलिंग पॅकेजमध्ये Uber मधील ट्रिप्स अखंडपणे क्रॉस-डिस्पॅच करण्याची आणि व्हॅली मेट्रोचा राईड चॉइस कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापित करण्याची परवानगी मिळते.”
रॉब टर्नर, कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एमजेएम इनोव्हेशन्स
तुम ची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी करा
तुम्ही गतिशीलता पर्यायांचा विस्तार करण्याचा विचार करत असाल किंवा खर्च कार्यक्षमता सुधारण्याचा विचार करत असाल, आमचे API मदत करू शकतील.
रायडर अनुभव अधिक उपयुक्त करा
रायडरच्या प्रतीक्षा वेळा कमी करण्यासाठी आणि गरज असेल तेव्हा बचाव राईड्स ऑफर करण्यासाठी Uber प्लॅटफॉर्मचा लाभ घ्या.
कमी मायक्रोट्रांझिट आणि पॅराट्रांझिट खर्च
Uber वर अकार्यक्षम ट्रिप्स ऑफलोड करून ऑपरेशनल कार्यक्षमतेत सुधारणा करा आणि समर्पित फ्लीट्सचा तुमचा वापर ऑप्टिमाइझ करा.
क्षमता ऑप्टिमाइझ करा
गर्दीच्या वेळी Uber सह तुमच्या ट्रिप्सचा काही भाग ब्रोकर करून वेळेवर कामगिरी सुधारा आणि ट्रिप नकार टाळा.
सेवा लवचिकता सुधारा
Uber वरील मागणीनुसार ट्रिप्सच्या सहाय्याने सेवेतील व्यत्यय कमी करण्यात आणि आयत्या वेळेला जोडल्या जाणाऱ्या अवघड ट्रिप्स टाळण्यात मदत करा.
रिपोर्ट एकत्रित करा
नॅशनल ट्रांझिट डेटाबेस (NTD) आणि Uber ट्रिप्सचा समावेश असलेले प्रोग्राम रिपोर्ट्स सर्व एकाच प्लॅटफॉर्ममध्ये तयार करा.
तुमच्या समुदायातील गतिशीलता पर् याय व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही हजर आहोत
तुमची वाहतूक आव्हाने आणि ध्येयांबद्दल आम्हाला सांगा.