Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुमच्या रायडर्सना त्यांचा आतापर्यंतचा सर्वोत्तम अनुभव द्या

अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचा, कार्यक्षमता वाढवा आणि खर्चात बचत करणारे उपक्रम तयार करा. आमची वैशिष्ट्ये तुमच्याकडे नियंत्रण देतात.

"ज्या प्रकारची लवचिकता, जलद प्रतिसाद आणि मागणीनुसार ग्राहक सेवा आमच्या सुधारणांचा केंद्रबिंदू आहेत आणि ज्यांसाठी आमचे पॅराट्रांझिट रायडर्स पात्र आहेत, त्या प्रदान करण्याच्या दिशेने हा प्रायोगिक कार्यक्रम हे एक पुढचे पाऊल आहे."

स्टेफनी पोलॅक, माजी सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मॅसॅच्युसेट्स परिवहन विभाग

आमची कस्टम भागीदारी एकमेकांबरोबर वापरता येणारे विविध उपाय ऑफर करते जे सोयीनुसार निवडून तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता

ट्रांझिटसाठी टीएनसी

तुमच्या विद्यमान फ्लीट आणि निश्चित-सेवा मार्ग यांना Uber चे ड्रायव्हर्सचे आणि वाहनांचे सिद्ध झालेले नेटवर्क यांची पूरक जोड देऊन प्रतीक्षा वेळा सुधारा आणि तुमच्या रायडर्सना अधिक लवचिक पर्याय मिळवून द्या.

मायक्रोट्रांझिट SaaS

तुमच्या एजन्सीची सध्याची वाहने आणि ड्रायव्हर्सना अधिक कार्यक्षमतेने काम करण्याचे सामर्थ्य देण्यासाठी Uber च्या मागणीनुसार आणि डायनॅमिक राउटिंग तंत्रज्ञानाचा लाभ घ्या. तसेच, तुमची एजन्सी Uber ॲपमध्ये बुकिंग पर्याय म्हणून दाखवा.

सेवा म्हणून गतिशीलता (MaaS)

सगळे त्यांचा वेळ जिथे घालवतात तिथेच त्यांना भेटा: त्यांच्या फोनवर. वापरकर्त्यांना प्रवासाची योजना आणि Uber प्लॅटफॉर्मद्वारे ट्रांझिट तिकीट खरेदी करण्याची सुलभता मिळवून देणारे तंत्रज्ञान वापरा.

Uber द्वारे समर्थित समुदाय कार्यक्रम

  • पहिला मैल/शेवटचा मैल

    सार्वजनिक ट्रांझिट वापरणे प्रत्येकासाठी सोयीचे बनवा. पहिल्या मैलापासून शेवटपर्यंत, लोकांना कमी किमतीच्या, त्याच-दिवसाच्या आणि त्यांना त्यांच्या सर्वात जवळच्या निश्चित थांब्यावर पोहोचवणाऱ्या राईड्स बुक करू द्या.

  • पॅराट्रांझिट

    अपंग, ज्येष्ठ आणि इतर पॅराट्रांझिट रायडर्सना त्यांच्या मागणीनुसार पर्याय उपलब्ध करून सक्षम करा. पॅराट्रांझिट ऑपरेशन्सचे खर्च नियंत्रणात ठेवून मागणीनुसार लवचिक राहण्यात तुम्हाला आमचे पॅराट्रांझिट तंत्रज्ञान मदत करते.

  • रात्री उशिराच्या आणि सुरक्षित राईड्स

    जेव्हा तुमच्या सेवा थांबतात, तेव्हा आमचे तंत्रज्ञान मदतीचा हात देऊ शकते. आम्ही तुमच्यासोबत काम करून कामाच्या तासांनंतरच्या राईड्ससाठी पूरक मदत देतो आणि तुमच्या रायडर्सना खर्च कमी ठेवणारे आणि सुरक्षित असे अधिक पर्याय मिळवून देतो.

  • संकटकालीन मदतीसाठी राईड्स

    मागणी कितीही असो, तुमच्या शहरातील लोकांना हवे तिथे जाण्यात मदत करा. गर्दीच्या तासांमध्ये, कामाच्या तासांनंतर, नियोजित आणि अनपेक्षित आउटेजेस दरम्यान आणि अशा इतर अनेक प्रसंगी तुमच्या फ्लीटमध्ये वाढ करण्यात आम्ही मदत करू शकतो.

  • बस मार्ग ऑप्टिमायझेशन

    तुमचे जे निश्चित बस मार्ग सर्वात अकार्यक्षम आहेत, ते पूर्णपणे किंवा दिवसाच्या काही विशिष्ट वेळामध्ये बदलून त्या मार्गांची पुनर्रचना किंवा पूर्णपणे पुनर्कल्पना करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काम करू.

  • सामाजिक प्रभाव कार्यक्रम

    खाद्यपदार्थांची सहज उपलब्धता नसणाऱ्या भागातील लोक, लसीकरण केंद्रे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांवर जाण्या-येण्यासाठी राईड्सची आवश्यकता असणारे लोक, या व अशा अनेकांसाठी खास डिझाइन केलेले प्रोग्रॅम्स लाँच करा.

  • कम्युट प्रवासी कनेक्शन्स

    कर्मचाऱ्यांकरिता कामावर येणे आणि जाणे सोपे करा. लोकांना रोजगार केंद्रांशी जोडणारा किंवा व्यवसायांसाठी कर्ब-टू-कर्ब सपोर्ट देणारा प्रोग्रॅम तयार करा.

1/7

सुरुवात करणे सोपे आहे

संपर्क करा

खालील फॉर्म पूर्ण करा किंवा आम्हाला contact-transit@uber.com वर ईमेल पाठवा. तुमचे नाव, तुमची एजन्सी आणि तुमच्या उद्दिष्टांबद्दल थोडी माहिती समाविष्ट करा.

Schedule a call

सरकारी निधी, कर्मचारी लवचिकता आणि यासारख्या अनेक गोष्टींबद्दल तुम्हाला असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आमची टीम संपर्कात राहील.

तुमची ध्येये जलद गाठा

त्वरितपणे लॉंच होऊ शकेल अशी कस्टम सुविधा तयार करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काम करतो, जसे की एखादा नवीन प्रायोगिक कार्यक्रम किंवा तुमच्या सध्याच्या ऑफरचे पुनरावलोकन.

हे काम सुरू करण्यासाठी आम्हाला तुमच्या एजन्सीबद्दल थोडे सांगा