Why Uber?
Cash out daily
With the Uber app, you can track your earnings on the go and cash out up to 5 times a day with Instant Pay. Get what you earned right when you need it.
Need a car? You have options.
We want to help you get started. We have several partners to help you get the best deals on rentals. Sign up to learn more about our vehicle partners.
You make the schedule
Stay in charge of your schedule with the Uber app. Make money driving when and where you want.
Easy Signup
Signup process made easy so you can start earning hassle-free. Get started now with a simple and fast registration.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- Uber सह गाडी चालवणे हे इतर ड्रायव्हर नोकर्यांच्या तुलनेत कसे आहे?
Different driving jobs offer different opportunities. Some driving jobs have strict hours and rigid schedules. With Uber, you can set your own schedule. It all depends on whether you want a traditional full-time or part-time driver job, or you want the flexibility to work whenever you choose.
- How often do I have to drive with Uber?
तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचे शेड्युल आखू शकता. Uber सह, तुम्ही केव्हाही गाडी चालवून पैसे कमावू शकता आणि कामकाजाच्या वेळेचे तुम्ही स्वतः नियोजन करू शकता. तुम्ही पूर्ण वेळ किंवा काही वेळासाठी गाडी चालवायची ठरवल्यास किंवा तुम्हाला अतिरिक्त पैशांची आवश्यकता असल्यास, तुमच्या सोयीनुसार तुमचे शेड्युल आखण्यासाठी Uber हा एक उत्तम पर्याय आहे.
- मी माझी पहिली ट्रिप घेण्याबाबत थोडा चिंताग्रस्त आहे. मी कशाप्रकारे मदत मिळवू शकतो?
जेव्हा तुम्ही Uber सह ड्रायव्हर बनण्यास तयार असाल, तेव्हा तुम्ही अॅपमध्ये सिम्युलेटेड ट्रिप घेऊ शकाल. गाडी चालविण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही आमच्या स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शकाद्वारे अॅपची मूलभूत माहिती जाणून घेऊ शकता. हे करताना तुम्हाला अॅप टेस्ट मोडमध्ये वापरता येईल तसेच ट्रिपची विनंती स्वीकारण्यापासून ते तुमच्या रायडरला ड्रॉप ऑफ करण्यापर्यंत आणि त्यादरम्यानच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला अॅप वापरता येईल.
- Uber प्लॅटफॉर्म सुरक्षित आहे का?
तुमची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. काही विपरीत घडू नये यासाठी, Uber मध्ये जागतिक सुरक्षा कार्यसंघ सतत कार्यरत असतो. खालील लिंकवर जाऊन ॲपमधील सुरक्षा वैशिष्ट्यांविषयी तसेच जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन बटण आणि फोनचे निनावीकरण यांसारख्या सुरक्षांविषयी अधिक जाणून घ्या.
- Uber सोबत गाडी चालवण्यासाठीच्या आवश्यकता कोणत्या आहेत?
Uber सह ड्रायव्हर म्हणून कार्यरत झाल्यावर, तुम्ही किमान वयाची अट पूर्ण करणे, तुमच्याकडे परिवहनासाठी पात्र असलेली गाडी असणे आणि तुम्ही वैध ड्राइवर परवान्यासह आवश्यक दस्तऐवज जमा करणे आवश्यक आहे. ड्रायव्हर्सनी पार्श्वभूमी तपासणी देखील उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि त्यांना किमान एक वर्षाचा परवानाधारक ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे.