मुख्य सामग्रीवर जा

Uber Cash सह तुमच्या पैशांचा आणखी उपयोग करा

Uber वर सोयीस्कररीत्या कोणत्याही गोष्टीसाठी पेमेंट करण्यापासून ते भागीदार रिवॉर्ड्सद्वारे अतिरिक्त लाभ मिळवण्यापर्यंत, Uber Cash सह या सगळ्याचा लाभ घ्या.

Uber Cash हब

तुम्ही Uber वर कसा खर्च करता हे आता तुमच्या हातात आहे

आलेख

बजेट आणि खर्चाचा मागोवा

तुमचे बजेट सेट करा आणि त्यानुसार, तुमच्या Uber Cash शिल्लकमध्ये कधी आणि किती जोडायचे हे ठरवा.

रोख रक्कम

पैसे देण्यास नेहमी तयार रहा

Uber Cash जोडा जेणेकरून राईड्स आणि Uber Eats ऑर्डर्सवर जलद पेमेंट्ससाठी, तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा ती उपलब्ध असेल.

पैशांची बॅग

तुम्हाला सोयीस्कर त्या पद्धतीने पेमेंट करा

तुम्ही इतर कोणत्याही पेमेंट पद्धतीसह Uber Cash वापरू शकता आणि तुम्ही जोडलेला निधी कधीही कालबाह्य होत नाही.

Uber वर कोणत्याही गोष्टीसाठी सोयीस्कररित्या पेमेंट करा

Uber वर कोणत्याही गोष्टीसाठी सोयीस्कररित्या पेमेंट करा

राईड्स, किराणा सामान आणि पॅकेज डिलिव्हरी यांसह तुम्हाला अ‍ॅपवर जे काही हवे असेल त्यासाठी तुमची Uber Cash वापरा.

LOBs

तुम्ही Uber Cash कशी मिळवू शकता

फोन1

केवळ या स्टेप्स फॉलो करून निधी जोडा

तुम्हाला तुमच्या Uber Cash शिल्लकीत त्वरित जी रक्कम जोडायची आहे ती निवडा. ही रक्कम लगेच वापरण्यास उपलब्ध होते.

फोन2

ऑटो-रीफिलचा लाभ घ्या

तुमची शिल्लक $10 पेक्षा कमी झाल्यावर Uber Cash मध्ये आपोआप जोडण्यासाठी रक्कम सेट करा.*

फोन3

आणखी जास्त Uber Cash मिळवण्यासाठी रिवॉर्ड्स प्रोग्राम्स शोधा आणि त्यात नावनोंदणी करा.

फोन

सर्व राईड्स आणि ऑर्डर्सवर Uber Cash आधी आपोआप लागू होते.

फोन

तुम्ही Uber वर गिफ्ट कार्ड रिडीम केले का? तुम्हाला ते तुमच्या Uber Cash शिल्लक मध्ये दिसेल.

फोन

प्रमोशनल क्रेडिट्ससाठी काही निर्बंध आणि कालबाह्यता तारखा लागू होऊ शकतात.

कृपया संपूर्ण तपशिलांसाठी Uber Cash नियम आणि अटी पहा.