Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

अ‍ॅप्समध्ये बरेच काही करा

Uber नेहमीच उपलब्ध आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही राईड करण्यासाठी, गाडी चालवण्यासाठी किंवा काही खाद्यपदार्थ किंवा इतर वस्तू डिलिव्हरी करून घेण्यासाठी तयार असाल तेव्हा तुम्हाला फक्त Uber ॲप उघडावे लागेल. चला डाउनलोड करून आणि सुरुवात करूया.

राईडची विनंती करा किंवा आरक्षण करा

जगभरातील अशा लाखो रायडर्समध्ये सामील व्हा जे त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी Uber ॲपवर विश्वास ठेवतात. तुम्हाला शहरात एखादे काम करायचे असेल किंवा घरापासून दूर असलेले शहर एक्सप्लोर करायचे असेल, तर तेथे पोहोचणे सोपे असले पाहिजे.

Uber सह कमाई करणे सुरु करा

Uber चे ड्रायव्हर अ‍ॅप वापरून पैसे कमवा. तुम्हाला कसे आणि कधी कमवायचे आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. इतर कोणतेही ॲप अशी संधी देत नाही.

जवळजवळ काहीही डिलिव्हर करून घ्या

Uber Eats सह, तुम्ही हजारो स्थानिक आणि राष्ट्रीय व्यापाऱ्यांकडून तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी मिळवू शकता. तुम्हाला हवे असलेले मील किंवा तुम्हाला आवश्यक असलेले आयटम्स शोधा, त्यानंतर रिअल टाइममध्ये तुमची ऑर्डर ट्रॅक करा. Uber Eats ॲपसह वेगवान ऑर्डर करा.