कार्यक्षमतेचा पुरावा
सर्वसमावेशक मोजमाप उपाय
Uber च्या शक्तिशाली डेटा साधनांच्या संचासह तुमच्या ब्रँडची मोहीम अधिक प्रभावी करा. तपशीलवार मेट्रिक्स, फर्स्ट-पार्टी डेटा विश्लेषण आणि आघाडीच्या मापन भागीदारांसोबतच्या आमच्या सहकार्याचा लाभ घ्या.
चपळ, डेटा-आधारित रिपोर्ट
सविस्तर रिपोर्ट, कृती करण्यायोग्य अंतर्दृष्टी आणि डेटा-आधारित ऐतिहासिक मानकांसह तुमची मोहीम रणनीती अधिक प्रभावी बनवा. तुमच्या मोहिमांच्या परिणामाचा मागोवा घ्या, तसेच तुमच्या एकूण मीडिया रणनीतीला मार्गदर्शन करण्यासाठी संबंधित मेट्रिक्स मिळवा.
अद्वितीय आणि प्रभावी 1st पार्टी डेटा
Uber कडेच उपलब्ध असलेल्या डेटाच्या मदतीने, ब्रँड्स आणि जाहिरातदारांना त्यांच्या प्रेक्षकांविषयी अधिक सखोल समज मिळते. हे प्रमाणीकरण केलेले इनसाइट्स अधिक चांगले टार्गेटिंग, जास्तीत जास्त पोहोच आणि उत्तम एंगेजमेंट साधतात.
विश्वसनीय तृतीय-पक्ष प्रमाणन
Uber पारदर्शकता, ब्रँड सुरक्षितता आणि स्वतंत्र पडताळणी सुनिश्चित करण्यासाठी आघाडीच्या मापन प्रदात्यांसोबत भागीदारी करते.
...
जिथे गरज आहे तिथे आपला प्रभाव सिद्ध करायला तयार आहात का?
Select your preferred language
याच्या विषयी