तुमचे शहर, आमची बांधिलकी
Uber 2040 पर्यंत शून्य-उत्सर्जन आणि कमी-पॅकेजिंग-कचरा प्लॅटफॉर्म बनण्याचा प्रयत्नात आहे.
दररोज लाखो प्रवास, शून्य उत्सर्जन आणि अधिक शाश्वत पॅकेजिंगकडे बदल
पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीशी आमची हीच बांधिलकी आहे आणि हे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही आम्हाला शक्य ते सर्व काही करू. इलेक्ट्रिक आणि शेअर केलेल्या राईड्स हा योग्य मार्ग असेल. बसेस, ट्रेन्स, सायकली आणि स ्कूटर्सना देखील हे लागू असेल. याचा अर्थ असा की अधिक टिकाऊ पर्याय वापरून लोकांना प्रवास करण्यात, जेवण ऑर्डर करण्यात आणि गोष्टी पाठवण्यात मदत केली जाईल. हे बदल सहजासहजी होणार नाहीत आणि ते साध्य करण्यासाठी काम आणि वेळ देण्याची गरज असेल. पण आमच्याकडे तेथे पोहोचण्याची योजना आहे आणि त्याकरिता तुम्ही आमच्यासह एकत्रितपणे काम कराल अशी आमची इच्छा आहे.
2020
2040 पर्यंत शून्य-उत्सर्जन मोबिलिटी प्लॅटफॉर्म बनण्यासाठी जागतिक स्तरावर आम्ही वचनबद्ध आहोत.
2023
शून्य-उत्सर्जन डिलिव्हरी ट्रिप्स समाविष्ट करण्यास आणि अधिक-शाश्वत पॅकेजिंग पर्यायांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देण्यास जागतिक स्तरावर आम्ही अधिक बांधील आहोत.
यूएसमधील कार्यालयांमध्ये 100% अक्षय ऊर्जेचा वापर.
ध्येय: 2025 च्या अखेरपर्यंत
लंडन आणि ॲम्सटरडॅममधील 100% राईड्स शून्य-उत्सर्जनाच्या आहेत.
7 युरोपियन राजधान्यांमध्ये एकूण गतिशीलतेच्या 50% किलोमीटर्स. ईव्हीजमध्ये होतात.
संपूर ्ण युरोपियन आणि आशिया पॅसिफिक शहरांमध्ये Uber Eats वरील रेस्टॉरंट्सच्या 80% ऑर्डर्स एकदा वापरून टाकून दिलेल्या प्लास्टिक वरून, पुन्हा वापरता येण्याजोग्या, पुनर्वापर करण्यायोग्य किंवा कंपोस्ट करण्यायोग्य पॅकेजिंग पर्यायांमध्ये परिवर्तीत होत आहेत.
यूएसमधील कार्यालयांमध्ये 100% अक्षय ऊर्जेचा वापर (2023 मध्ये साध्य केले गेले).
ध्येय: 2030 च्या अखेरपर्यंत
कॅनडा, युरोप आणि यूएसमधील 100% राईड्स शून्य-उत्सर्जन आहेत.
7 युरोपियन राजधान्यांमधील 100% डिलिव्हरीज शून्य-उत्सर्जन आहेत.
Uber Eats वरील 100% रेस्टॉरंट व्यापारी, जागतिक स्तरावर पु न्हा वापरता येण्याजोग्या, पुनर्वापर करण्यायोग्य किंवा कंपोस्ट करण्यायोग्य पॅकेजिंग पर्यायांकडे वळले आहेत.
ध्येय: 2040 च्या अखेरपर्यंत
जगभरातील 100% राईड्स आणि डिलिव्हरीज या शून्य-उत्सर्जन करणारी वाहने किंवा हलकी वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीद्वारे होतात.
प्रदुषणमुक्त राईडसाठी आणखी मार्ग ऑफर करणे
आमचे उद्दिष्ट म्हणजे वैयक्तिक कारला शाश्वत, सामायिक पर्याय उपलब्ध करून देणे.
Comfort Electric
क्लायमेट सोल्यूशनचा भाग होण्यासाठी आणि तेही स्टाइलमध्ये सहभागी होण्यासाठी आमचा नवीन मार्ग पहा. फक्त एका बटणावर टॅप करा आणि प्रीमियम इलेक्ट्रिक वाहनात प्रवास करा, इतकेच सोपे आहे. Comfort Electric आता ६ देशांमधील ५० हून अधिक प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध आहे.
Uber Electric
पूर्वी Uber Green म्हणून ओळखले जाणारे Electric हे शून्य-उत्सर्जन प्रवासांसाठी जगातील सर्वात व्यापकपणे उपलब्ध ऑन-डिमांड मोबिलिटी सोल्यूशन आहे. आज, Electric 170+ महानगर बाजारपेठांमध्ये, 5 खंडांमध्ये आणि 25 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे.