मुख्य सामग्रीवर जा

आमच्याबद्दल

जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी आम्ही नव्या कल्पना राबवतो

आम्ही चलनवलनाला शक्ती देतो. ते आमचा रक्तप्रवाह. ते आमच्या धमन्यांमधून वाहते. यामुळेच आम्हाला दररोज नवीन दिवसाला सामोरे जाण्याची ऊर्जा मिळते. चलनवलन अधिक चांगले कसे करता येईल यावर विचार करण्यासाठी ते आम्हाला प्रवृत्त करते. तुमच्यासाठी. तुम्हाला जिथे जायचे आहे अशा सर्व ठिकाणांसाठी. तुम्ही मिळवू इच्छिता अशा सर्व गोष्टींसाठी. तुम्हाला ज्यांच्याद्वारे कमाई करायची आहे अशा सर्व मार्गांसाठी. संपूर्ण जगभरात सर्वत्र. प्रत्यक्ष त्या वेळेत. आताच्या अविश्वसनीय वेगाने.

आमच्या सीईओचे पत्र

आमच्या जागतिक प्लॅटफॉर्मवर प्रत्येकाला पुढे जाण्यात मदत करणारे तंत्रज्ञान देण्याच्या आमच्या टीमच्या वचनबद्धतेबद्दल वाचा.

शाश्वतता

सार्वजनिक वाहतूक असो किंवा मायक्रोमोबिलिटी, शून्य उत्सर्जन करणार्‍या वाहनांमध्ये 100% राईड्स हे साध्य करून, Uber 2040 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक, शून्य-उत्सर्जन प्लॅटफॉर्म बनण्यासाठी वचनबद्ध आहे. जगातील सर्वात मोठा मोबिलिटी प्लॅटफॉर्म या नात्याने हवामान बदलाचे आव्हान अधिक आक्रमकपणे हाताळणे ही आमची जबाबदारी आहे. रायडर्सना पर्यावरणपूरक राईड्सचे अधिक पर्याय ऑफर करून, ड्रायव्हर्सना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास मदत करून, पारदर्शकतेला प्राधान्य देऊन आणि स्वच्छ आणि न्याय्य उर्जा संक्रमण जलद होण्यात मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि खाजगी क्षेत्राशी भागीदारी करून आम्ही हे साध्य करू.

शाश्वतता

राईड्स आणि त्यापलीकडे

रायडर्सना अ ठिकाणापासून ब ठिकाणी जाण्याचा एक मार्ग देण्यासोबतच, आम्ही लोकांना खाद्यपदार्थ त्वरीत आणि स्वस्तात ऑर्डर करण्यात मदत करत आहोत, आरोग्यसेवेतील अडथळे दूर करत आहोत, मालवाहतुकीच्या बुकिंगचे नवीन उपाय तयार करत आहोत आणि कंपन्यांना कर्मचार्‍यांच्या प्रवासाचा सुरळीत अनुभव प्रदान करण्यात मदत करत आहोत. आणि नेहमी ड्रायव्हर्स आणि कुरियर्सना कमाई करण्यात मदत करत असतो.

cars

तुमची सुरक्षा आम्हाला चालना देते

तुम्ही‍ मागील सीटवर असाल किंवा वाहन चालवत असाल, तुमची सुरक्षा महत्त्वाची असते. आम्ही आमची भूमिका पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि तंत्रज्ञान हा आमच्या दृष्टिकोनाचा मूळ गाभा आहे. सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यात आणि प्रत्येकासाठी फिरणे सोपे करण्यात मदतीसाठी आम्ही सुरक्षेच्या पुरस्कर्त्यांसह भागीदारी करतो आणि नवीन तंत्रज्ञान आणि यंत्रणा विकसित करतो.

सुरक्षा शील्ड

कंपनीविषयक माहिती

Dara giving a talk

आम्ही Uber मध्ये एक अशी संस्कृती तयार करत आहोत जी रायडर्स, ड्रायव्हर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी योग्य गोष्ट करण्यावर निर्विवादपणे जोर देते. नेतृत्व करणाऱ्या टीमबद्दल अधिक जाणून घ्या.

about us

कंपनीमध्ये सर्वोच्च पातळीची सचोटी राखण्याच्या आमच्या वचनबद्धतेची रूपरेषा Uber च्या नैतिकता आणि अनुपालन कार्यक्रम सनदेत देण्यात आली आहे. नैतिकतेवर आधारित असलेल्या संस्कृतीसाठी पारदर्शकता महत्त्वाची असते. आमची सचोटी हेल्पलाइन आणि अनुपालनाच्या वेगवेगळ्या मापनीय आणि परिणामकारक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही ती साध्य करत असतो.

नवीन गोष्टींबद्दल अद्ययावत रहा

टिप्पणी द्या

भागीदारी, ॲप अपडेट्स, उपक्रम आणि तुमच्या जवळपासच्या व जगभरातील बऱ्याच गोष्टींबद्दल घोषणा मिळवा.

कुटुंब

फिरण्यासाठी नवीन ठिकाणे शोधा आणि Uber उत्पादने, भागीदारी आणि बर्‍याच गोष्टींबद्दल जाणून घ्या.

Network

आर्थिक अहवाल डाउनलोड करा, पुढच्या तिमाहीच्या योजना पहा आणि आमच्या कॉर्पोरेट जबाबदारीच्या उपक्रमांबद्दल वाचा.

चला, आमच्यासह पुनर्कल्पना करा

ग्लोब