Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुम्हाला हवे तेव्हा गाडी चालवा, हवे तेवढे कमवा

तुमच्या स्वतःच्या शेड्युलनुसार कमाई करा

तुम्हाला पाहिजे तेव्हा डिलिव्हरी करा

  • तुमच्या शेड्युलनुसार काम करा

    सकाळी, रोज रात्री काही तास किंवा फक्त वीकएंड्समध्ये डिलिव्हर करा—हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही स्वतः तुमचे बॉस आहात आणि तुम्ही कधी व किती काम करायचे ते स्वतः ठरवू शकता.

  • तुमचे वाहन निवडा

    तुमच्या शहरात लागू असलेल्या नियमांनुसार, तुम्ही तुमच्या कार, बाइक किंवा स्कूटरने डिलिव्हरी करू शकता.

  • चांगले पैसे कमवा

    लोकांना आवडणाऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवून तुम्ही पैसे कमवाल.

    डिलिव्हरीजच्या दरम्यान काय करायचे, ते तुम्ही स्वतःच ठरवू शकता.

1/3