Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

नेहमी तुम्हाला हवी असलेली राइड

राईडची विनंती करा, बसा आणि जा.

search
लोकेशन टाका
Navigate right up
search
अंतिम ठिकाण लिहा

Uber अ‍ॅप का वापरायचे?

मागणीनुसार राईड्स

वर्षभरात कोणत्याही वेळी आणि कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.

बजेटमध्ये बसणारे पर्याय

दररोजच्या कम्युट्सपासून ते खास संध्याकाळी बाहेर जाण्यापर्यंत, प्रत्येक प्रकारच्या राईडच्या भाड्यांची तुलना करा.

कुठेही फिरण्याचा एक सोपा मार्ग

टॅप करा आणि तुमचा ड्रायव्हर तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल.

तुमची सुरक्षा महत्त्वाची आहे

तुमच्या मनःशांतीसाठी डिझाइन केलेला अनुभव.

सुरक्षा वैशिष्ट्ये

तुम्ही कुठे आहात ते तुमच्या प्रियजनांना सांगा. फक्त बटण टॅप करा आणि मदत मिळवा. तंत्रज्ञानामुळे प्रवास करणे कधी नव्हे इतके सुरक्षित बनले आहे.

एकीकृत समुदाय

आम्ही समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे एकत्र पालन करणारे लाखो रायडर्स आणि ड्रायव्हर्स आहोत आणि योग्य काम करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून आहोत.

तुम्हाला गरज असते तेव्हा मदत मिळवा

तुम्हाला असलेल्या कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा सुरक्षा समस्यांसाठी ॲपमध्ये 24/7 सहाय्य मिळवा.

तुम्ही तयार असाल तेव्हा राइड आरक्षित करा

पूर्वीपेक्षा आता, आरक्षण करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. तुम्ही राईडसाठी तयार असाल, तेव्हा Uber चा प्रीमियम अनुभव 90 दिवसांपर्यंत आगाऊ आरक्षित करा.

भागामध्ये राईड करण्याचे मार्ग

;

तुम्ही प्रवास करत असलेल्या प्रत्येक ठिकाणी

10,000+ शहरे

हे ॲप जगभरातील हजारो शहरांमध्ये उपलब्ध असल्यामुळे, तुम्ही घरापासून दूर असतानाही राईडची विनंती करू शकता.

700+ एअरपोर्ट्स

तुम्ही बहुतेक प्रमुख एअरपोर्ट्सपर्यंत ये-जा करण्यासाठी राईड मिळवू शकता. एअरपोर्टवर जाण्यासाठी राईड शेड्युल करून एका गोष्टीची काळजी दूर करा.

जगभरातील लोकांच्या फिरण्याच्या पद्धती

10,000 हून अधिक शहरांमध्ये विविध प्रकारच्या राइडस् द्वारे Uber अ‍ॅप तुम्हाला हवे तेथे जाण्याची क्षमता देते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • ॲप स्टोअर किंवा गुगल प्लेवरून Uber ॲप डाउनलोड करा, त्यानंतर तुमचा ईमेल पत्ता आणि मोबाइल फोन नंबर वापरून खाते तयार करा. तुम्ही राईडची विनंती करण्यापूर्वी पेमेंट पद्धतदेखील आवश्यक आहे.

  • जगभरातील 10,000 हून अधिक शहरांमध्ये आपल्याला Uber सापडेल.

  • जेव्हा तुम्ही जाण्यासाठी तयार असाल तेव्हा अ‍ॅप उघडा आणि अंतिम ठिकाण टाका. मग तुमच्या गरजांनुसार योग्य ठरणारा राईड पर्याय निवडा. पिकअपची पुष्टी करा वर टॅप करून तुमच्या पिकअपची पुष्टी करा.

  • होय, काही मार्केट्समध्ये तुम्ही m.uber.com मध्ये साइन इन करून राईडची विनंती करू शकता.

देश, प्रदेश आणि शहरानुसार काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात.