Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

चला सुरुवात करू या

इतरांसाठी राईड्सची व्यवस्था करा

ग्राहकांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी राईड्सची विनंती करा

तुमच्या ग्राहकांसाठी किंवा कर्मचार्‍यांसाठी सहजपणे राईड्सची विनंती करा — जरी रायडर्सकडे स्मार्टफोन नसला तरीही. समन्वयक आणि रायडर्स दोघेही ट्रिप लाइव्ह ट्रॅक करू शकतात.

सहजपणे खर्च नियंत्रित करा

राईड आणि किमतींच्या अनेक पर्यायांमधून निवडा. आणि तुम्ही विनंती केलेल्या प्रत्येक राईडचे ट्रिप इतिहास तसेच मासिक इनव्हॉयसेस मिळवा.

24/7 सहाय्य ॲक्सेस करा

काही समस्या आहे का? फोन, ईमेल किंवा लाइव्ह चॅटद्वारे कधीही ग्राहक सहाय्य प्रतिनिधीकडून मदत मिळवा.