ग्राहकांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी राईड्सची विनंती करा
तुमच्या ग्राहकांसाठी किंवा कर्मचार्यांसाठी सहजपणे राईड्सची विनंती करा — जरी रायडर्सकडे स्मार्टफोन नसला तरीही. समन्वयक आणि रायडर्स दोघेही ट्रिप ल ाइव्ह ट्रॅक करू शकतात.
सहजपणे खर्च नियंत्रित करा
राईड आणि किमतींच्या अनेक पर्यायांमधून निवडा. आणि तुम्ही विनंती केलेल्या प्रत्येक राईडचे ट्रिप इतिहास तसेच मासिक इनव्हॉयसेस मिळवा.
24/7 सहाय्य ॲक्सेस करा
काही समस्या आहे का? फोन, ईमेल किंवा लाइव्ह चॅटद्वारे कधीही ग्राहक सहाय्य प्रतिनिधीकडून मदत मिळवा.