Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

लसीकरणासाठी राईड्स

शिक्षकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणालाही, कोविड-19 लस घेण्यासाठी वाहतूक ही गोष्ट अडथळा ठरणार नाही, हे सुनिश्चित करण्यात आम्ही मदत करत आहोत.

कोविड-19 च्या पहिल्या लाटेदरम्यान आम्ही जगभरातील अत्यावश्यक सेवेतील कामगार आणि असुरक्षित समुदायांना 1 कोटी विनामूल्य राईड्स, मील्स आणि डिलिव्हरीज पुरवल्या.

महामारी सुरू झाल्यानंतर 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत जेव्हा लसी उपलब्ध होऊ लागल्या, तेव्हा जगभरातील लोकांना जलद आणि सुरक्षितपणे कोविडवरील लसी देण्यास मदत करण्यासाठी आम्ही लसीकरण अपॉइंटमेंटकरता जाण्यासाठी व तेथून येण्यासाठी आणखी 1 कोटी विनामूल्य आणि सवलतीच्या राइड्स देऊ करण्याचे ठरवले.

महामारीमुळे प्रमाणापेक्षा जास्त प्रभावित झालेल्या समुदायांशी सखोल बंध असलेल्या अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक संस्थांसोबत आम्ही नाविन्यपूर्ण कार्यक्रम तयार केले आहेत.

लसीकरण अपॉइंटमेंटकरता जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा नसलेल्या लोकांना Uber राईड्स देऊ करत आहे.

अमेरिकेत, यामध्ये युनायटेड लॅटिन अमेरिकन सिटीझन्स लीग, मोअरहाउस स्कूल ऑफ मेडिसिन, नॅशनल ॲक्शन नेटवर्क, नॅशनल अर्बन लीग, युनिडोस, आणि इतर अनेकांचा लोकांना त्यांच्या लसीकरण अपॉइंटमेंटकरता पोहोचण्यात मदत करणाऱ्यांमध्ये समावेश होतो.

लसीकरण प्राप्तीमध्ये वाहतूक हा अडथळा ठरू नये याची खात्री करण्यासाठी आम्ही जगभरात ज्यांच्यासह नवीन कार्यरत मॉडेल विकसित केली त्यातील काही म्हणजे, फ्रान्समध्ये ला क्रोएक्स-रुज, ब्राझीलमध्ये सीयूएफए, आणि हेल्पएज इंडिया.

असुरक्षित आणि वंचित समुदाय हे लसीकरण सुविधा मिळवू शकतील हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जगभरात ज्यांच्याबरोबर काम केले त्या अनेक संस्थांपैकी 3 संस्था या आहेत:

इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटी (यूएस)

कोविड-19 च्या पहिल्या लाटेदरम्यान आयआरसीसोबत आमची जागतिक भागीदारी निर्माण करून निर्वासितांना मोफत राईड्स पुरवल्या.

एलआयएससी (यूएस)

एलआयएससी, वॉलग्रीन्स आणि पेपॅल यांच्या भागीदारीत, प्रारंभी $1 कोटी 1 दशलक्षांहून अधिक गुंतवून Uber वॅक्सिन अ‍ॅक्सेस फंड लाँच केला.

युनेस्को (जागतिक)

शिक्षण शक्य तितक्या लवकर सामान्यपणे सुरू व्हावे याची खात्री करण्यासाठी आम्ही जगभरातील शिक्षकांसाठी 1 कोटी राईड्स देऊ केल्या.

आम्ही काय केले आहे आणि पुढे काय करण्याची योजना आहे याविषयी अधिक वाचण्यासाठी लवकरच पुन्हा तपासा. दरम्यान, तुम्ही रिकव्हरीसाठीच्या आमच्या राईड्सबद्दल येथे अधिक वाचू शकता.

आमच्या प्रभाव कार्याबद्दल अधिक वाचा

आमच्या वचनबद्धता

सर्वांसाठी हालचाल समान करत आहोत.

हार्लेम, न्यूयॉर्कमधील पॉप-अप रेस्टॉरंट्स

कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना हिवाळ्यातील महिन्यांमध्ये त्यांचे काम चालू ठेवण्यासाठी मदत करत आहोत.

वर्णद्वेषाबद्दल शून्य सहनशीलता

आपल्या जगामध्ये वर्णद्वेष आणि भेदभावाला स्थान नाही — त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही या गोष्टी करत आहोत.