Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

उच्च शिक्षणासाठी वाहतूक कार्यक्रम

Uber ट्रांझिटसह, कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज विद्यार्थी आणि शिक्षकांना कमी दरात, मागणीनुसार तणावमुक्त वाहतूक पर्याय देऊ शकतात.

विद्यार्थी आणि शिक्षक वाहतूक कार्यक्रम कस्टमाईझ करा

कॉलेज आणि युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या युनिक गरजा भागवण्यासाठी डिझाइन केलेले वाहतूक कार्यक्रम.

 • रात्री उशीराच्या राईड्स ऑफर करा

  रात्री उशीरा कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी मागणीनुसार पर्याय प्रदान करा.

 • कॅम्पस अ‍ॅक्सेसिबिलिटी वाढवा

  कॅम्पसमधील शटल सेवांना पूरक म्हणून सोयीस्कर वाहतूक पर्याय वापरा.

 • कम्युट कार्यक्रमांना सहाय्य करा

  अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास घरापर्यंत हमी दिलेल्या राईड्स कार्यक्रम तयार करा.

 • जबाबदार निवडींना प्रोत्साहन द्या

  पर्याय देऊन नशेत गाडी चालवण्यापासून परावृत्त करा.

 • पहिला मैल/अंतिम मैल कनेक्ट करा

  विद्यार्थ्यांना पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणे सोपे करा.

 • इव्हेंट पार्किंगचे व्यवस्थापन करा

  राईडशेअर वापरून कॅम्पस इव्हेंट्सदरम्यान पार्किंगची गर्दी कमी करा.

 • शिक्षक/कर्मचारी प्रवास व्यवस्थापित करा

  शिक्षक/कर्मचारी आणि व्हिजिटिंग स्कॉलर्सना कार्यक्षमरित्या वाहतूक उपलब्ध करून द्या.

1/7

तुमचे विद्यार्थी आणि शिक्षक यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे

विद्यार्थी आणि शिक्षकांना Uber सोबत राईड करताना सुरक्षित वाटण्यात मदत करण्यासाठी आमची सुरक्षा वैशिष्ट्ये अनलॉक करा.

 • ड्रायव्हर स्क्रीनिंग्ज आणि बॅकग्राउंड चेक्‍स

  प्रत्येक ड्रायव्हरची सखोल स्क्रीनिंग प्रक्रिया पार पाडली जाते, ज्यात बॅकग्राउंड चेक्स आणि वाहन तपासण्या समाविष्ट आहेत. रायडर्स जेव्हा Uber सह राईडची विनंती करतात तेव्हा त्यांना सुरक्षित ठेवण्यात मदत करणे हा आमच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.

 • Uber अ‍ॅपमध्ये बिल्ट-इन सुरक्षा वैशिष्ट्ये

  सुरक्षितता ही Uber अनुभवाच्या केंद्रस्थानी आहे. Uber च्या ॲपमधील सुरक्षा टूलकिटमध्ये माझ्या राईडची पडताळणी करा, माझी ट्रिप शेअर करा आणि आपत्कालीन मदत यासारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

1/2

तुमच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वाहतूक कार्यक्रमांसाठी एक जागा

युजरसाठी अनुकूल असलेला Uber प्लॅटफॉर्म शक्तिशाली टूल्स प्रदान करतो जी वापरून तुम्ही विविध प्रकारचे वाहतूक कार्यक्रम तयार आणि व्यवस्थापित करू शकता.

व्हाउचर्स

खर्च कव्हर करा किंवा सवलतीचे वाहतूक कार्यक्रम प्रदान करा आणि तुमच्या विद्यार्थी आणि शिक्षक रोस्टरला व्हाउचर्स वितरित करा.

सेंट्र्ल

विद्यार्थी, शिक्षक आणि व्हिजिटर्ससाठी कधीही एखाद्या विशिष्ट Uber राईड्सची व्यवस्था करा आणि पैसे द्या.

बिलिंग आणि सखोल माहिती

तुमचे वाहतूक बजेट व्यवस्थापित करा, तुमच्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवा आणि सर्व डेटाचा एकाच ठिकाणी आढावा घ्या.

ही कॅम्पसेस Uber सह सुरक्षेला चालना देत आहेत

1/2

उच्च शिक्षणासाठी किफायतशीर वाहतूक उपाय

आमच्यासह भागीदारी करून, तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाहनांच्या ताफ्याची देखभाल आणि व्यवस्थापन करण्याची गरज दूर करताना विविध प्रकारच्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करू शकता, ज्यामुळे खर्चात बचत होऊ शकते.

पुढील थांबा: ताज्या बातम्या आणि अपडेट्स

सतत स्थलांतर करत असलेल्या समुदायांबद्दल जाणून घ्या आणि Uber Transit च्या जगात काय नवीन आहे ते पहा.