Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

Uber रिझर्व्हसह आपली राईड मिळवा

राईड आरक्षित करून तुमच्या आजच्या योजना पूर्ण करा. Uber रिझर्व्हसह 90 दिवस आधीपासून तुमची राईड बुक करा, जेणेकरून तेथे कसे पोहोचायचे हा विचार तुम्हाला सतावणार नाही.

तारीख आणि वेळ निवडा

Date format is yyyy/MM/dd. Press the down arrow or enter key to interact with the calendar and select a date. Press the escape button to close the calendar.

Selected date is 2023/05/30.

12:45 PM
open
अंतिम ठिकाण

विश्वासाने वेळेवर

आमचे तंत्रज्ञान तणावमुक्त राईडसाठी तुम्हाला वेळेवर पिकअप करण्यात आले आहे याची खात्री करण्यात मदत करते.

तुम्ही असाल तेव्हा सज्ज

तुमची राईड तुमच्या शेड्युलवर आहे, सुमारे 15 मिनिटांच्या प्रतीक्षा कालावधीसह.¹

तुमच्यासाठी तयार केलेले

प्रत्येक बजेट आणि प्रसंगासाठी राईड पर्याय—आणि तुमच्या पसंतीच्या ड्रायव्हरची विनंती करा.²

प्रवासासाठी परिपूर्ण

प्रमुख विमानतळांवर जाण्यासाठी आणि तेथून येण्यासाठी आरक्षणे उपलब्ध आहेत. आमच्या फ्लाइट-ट्रॅकिंग तंत्रज्ञानामुळे तुम्ही तुमच्या अंतिम ठिकाणावर पोहोचल्यावर तुमच्याकडे एक राईड तयार आहे याची खात्री करण्यात मदत होते— तुमच्या फ्लाइटला उशीर झाला तरी.³

रिझर्व्ह

तुमच्या अपडेट केलेल्या Uber अ‍ॅपमधील रिझर्व्ह करा चिन्हावर टॅप करा. कमीतकमी 30 मिनिटे आधी रिझर्व्ह करा.

पुष्टीकरण मिळवा

अ‍ॅपमध्ये तुमच्या आरक्षणाच्या तपशीलांचा संदर्भ घ्या आणि तुमची ट्रिपची वेळ जवळ येताच तुमच्या नेमलेल्या ड्रायव्हरचा आढावा घ्या. एक तास आधीपर्यंत कोणत्याही शुल्काशिवाय रद्द करा.⁴

राईड

तुमच्या आरक्षणामध्ये समाविष्ट केलेल्या प्रतीक्षा वेळेत तुमच्या ड्रायव्हरला बाहेर भेटा. राईडचा आनंद घ्या.

ड्रायव्हर तुमची राईड विनंती स्वीकारतील याची Uber हमी देत नाही. तुम्हाला तुमच्या ड्रायव्हरचे तपशील मिळाल्यावर समजायचे की तुमच्या राईडची पुष्टी झाली आहे. निवडक शहरांमध्ये रिझर्व्ह उपलब्ध आहे.

¹ तुम्ही निवडलेल्या वाहन पर्यायाच्या आधारे प्रतीक्षा वेळ बदलते.

² पसंतीचे ड्रायव्हर वैशिष्ट्य केवळ निवडक प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे.

³ केवळ निवडक विमानतळांवर उपलब्ध. तुमच्या फ्लाइटच्या अंदाजे आगमन वेळेनंतर एक तासांपर्यंत प्रतीक्षा वेळ विनाशुल्क आहे. त्यानंतर, ड्रायव्हर ट्रिपची विनंती रद्द करू शकतात आणि एकूण भाडे तुमच्याकडून आकारले जाईल. तुम्हाला तुमच्या प्रवासाचे तपशील मिळाल्यानंतरच तुमच्या ट्रिप विनंतीची पुष्टी केली जाते. तथापि, तुमच्या ड्रायव्हरला तुमची ट्रिप विनंती रद्द करायची मुभा आहे. असे झाल्यास, जवळपासच्या दुसर्‍या ड्रायव्हरला ट्रिप विनंती नियुक्त केली जाईल. कृपया लक्षात घ्या की एखादा ड्रायव्हर तुमची ट्रिप विनंती स्वीकारेल याची Uber हमी देऊ शकत नाही.

⁴ आरक्षणासह रद्द करणे शुल्क जास्त आहे. तुम्ही तुमच्या आरक्षण पिक-अप वेळेपूर्वी 60 मिनिटांपर्यंत कोणतेही शुल्क आकारले न जाता रद्द करू शकता. तुम्ही तुमच्या आरक्षणापूर्वी 60 मिनिटांच्या आत रद्द केल्यास तुमच्याकडून ड्रायव्हरच्या वेळेसाठी खालीलप्रमाणे रद्द करणे शुल्क आकारले जाईल. कोणत्याही ड्रायव्हरने अद्याप तुमच्या ट्रिपची पुष्टी केली नसल्यास तुमच्याकडून रद्द करणे शुल्क आकारले जाणार नाही. तुमचा ड्रायव्हर वाटेत असेल तेव्हा तुम्हाला सूचना पाठविली जाईल. किमान भाडे रक्कम ही तुम्ही तुमचे उत्पादन निवडल्यानंतर भाडे विश्लेषण पृष्ठावर उपलब्ध असते.