Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

आमच्या कृती

ड्रायव्हर्स, डिलिव्हरी व्यक्ती, रेस्टॉरंट्स आणि जगभरातील समुदायांवर आमचा कसा प्रभाव पडला आहे हे जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा.

1 कोटी विनामूल्य राईड्स, मील्स आणि डिलिव्हरीज

जेव्हा महामारीच्या पहिल्या लाटेच्या वेळी जग थांबले तेव्हा आम्ही 1 कोटी विनामूल्य राईड्स, मील्स आणि डिलिव्हरीज दिल्या.

महिलांची सुरक्षितता

महामारीच्या दरम्यान हिंसा आणि हल्ल्याची जोखीम असलेल्यांना 50,000 विनामूल्य राईड्स आणि मील्स पुरवली.

लसीकरणासाठी राईड्स

शिक्षकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणालाही, कोविड-19 लस घेण्यासाठी वाहतूक ही गोष्ट अडथळा ठरणार नाही, हे सुनिश्चित करण्यात आम्ही मदत करत आहोत.

वर्णद्वेषाबद्दल शून्य सहनशीलता

आपल्या जगामध्ये वर्णद्वेष आणि भेदभावाला स्थान नाही — त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही या गोष्टी करत आहोत.

हार्लेम, न्यूयॉर्कमधील पॉप-अप रेस्टॉरंट्स

कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना हिवाळ्यातील महिन्यांमध्ये त्यांचे काम चालू ठेवण्यासाठी मदत करत आहोत.

वॉशिंग्टन, डीसीमधील पॉप-अप रेस्टॉरंट्स

कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना त्यांचा व्यवसाय नव्या परिसरांमध्ये विस्तारित करण्यास सक्षम करत आहोत.

कृष्णवर्णीयांचे व्यवसाय महत्त्वाचे आहेत

कृष्णवर्णीयांच्या व्यवसायांना जगभरात सहाय्य करत आहोत.

काम करण्याचा एक अधिक चांगला मार्ग

जगभरातील ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींना त्यांच्या महत्त्वाकांक्षा साकार करण्यास मदत करत आहोत.

सर्व ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींचे‍ आभार

महामारी दरम्यान हजारो ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्ती जे काही महत्त्वाचे आहे त्याची वाहतूक करत राहिले.