Uber ची गिफ्ट द्या
तुमच्या जवळच्या लोकांना Uber गिफ्ट कार्ड पाठवा, ते ही काही मिनिटांत. Uber गिफ्ट देऊन तुम्ही त्यांना विश्वसनीय राईड्स प्रदान करू शकता.
ते तुमच्या पद्धतीने वापरा
राईड्ससाठी
दिवसातील कोणत्याही वेळी, वर्षाच्या कोणत्याही दिवशी केवळ एका बटण टॅपवर राईडची भेट मित्रांना व कुटुंबियांना द्या.
तुमचे गिफ्ट कार्ड रिडीम करा
तुम्ही सध्या Uber युजर नसल्यास, Uber किंवा Uber Eats अॅप डाउनलोड करा.
खाते मेनू उघडा आणि वॉलेट वर टॅप करा.
Uber Cash कार्डच्या + निधी जोडा बटणावर टॅप करा.
नंतर गिफ्ट कार्ड टॅप करा.
तुमचा गिफ्ट कोड लिहा आणि जोडा टॅप करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- मी Uber गिफ्ट कार्ड कसे रिडीम करू शकतो?
गिफ्ट कार्ड्स एखाद्या Uber खात्यावर Uber Cash किंवा Uber क्रेडिट्स (तुमच्या लोकेशननुसार) देतात. गिफ्ट कार्ड रिडीम करण्यासाठी:
Uber ॲपमध्ये
- तुमच्याकडे Uber ॲपची नवीनतम आवृत्ती असल्याची खात्री करा.
- मेनू चिन्हावर टॅप करा आणि वॉलेट निवडा.
- पेमेंट पद्धत जोडा किंवा गिफ्ट कार्ड रिडीम करावर टॅप करा.
- मगगिफ्ट कार्ड वरटॅप करा.
- तुमचा पिन/गिफ्ट कोड लिहा (स्पेस शिवाय).
- जोडा वर टॅप करा.
Uber Eats ॲपमध्ये
- तुमच्याकडे Uber Eats ॲपची नवीनतम आवृत्ती असल्याची खात्री करा.
- खाते चिन्हावर टॅप करा आणि वॉलेट निवडा.
- पेमेंट पद्धत जोडा निवडा.
- गिफ्ट कार्ड निवडा.
- तुमचा पिन/गिफ्ट कोड लिहा (स्पेस शिवाय).
- जोडा वर टॅप करा.
गिफ्ट कार्ड Uber खात्यात जोडल्यानंतर ते ट्रान्सफर करता येणार नाही.
गिफ्ट कार्ड खरेदी केल्यानंतर तुम्ही ते पुन्हा लोड करू शकत नाही पण तुम्ही एका Uber खात्यात अनेक गिफ्ट कार्ड्स जोडू शकता. प्रत्येक Uber खात्यात एकूण गिफ्ट कार्ड मूल्याची कमाल मर्यादा $500 आहे. जसजशी तुम्ही तुमची क्रेडिट्स वापरता तशी तुम्ही आणखी गिफ्ट कार्ड्स जोडू शकता.
- मी Uber गिफ्ट कार्ड कसे वापरू शकतो?
Down Small एकदा रिडीम केले की तुमचे Uber गिफ्ट कार्ड तुमच्या Uber Cash किंवा Uber क्रेडिट्स बॅलन्सवर लागू होते, जे Uber किंवा Uber Eats वरील चेकआउटदरम्यान वापरले जाऊ शकते.
जेव्हा तुम्ही Uber किंवा Uber Eats वर चेकआउट करता तेव्हा तुमची Uber Cash किंवा Uber क्रेडिट्स बॅलन्स पैसे देण्याचा तुमचा प्राथमिक मार्ग म्हणून आधीपासूनच निवडले जाईल. तसे न झाल्यास, चेकआउट करण्यापूर्वी पेमेंट पद्धत स्विच करण्यासाठी तुम्ही निवडलेल्या पेमेंट पद्धतीवर (उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड) टॅप करा. तुमचे Uber Cash किंवा Uber क्रेडिट्स नेहमी आधी वापरले जातील हे सुनिश्चित करण्यासाठी टॉगल चालू करा.
जर तुमची Uber Cash किंवा Uber क्रेडिट्स पूर्णपणे वापरली गेली नाहीत तर उर्वरित शिल्लक तुमच्या पुढील राइडवर किंवा ऑर्डरवर लागू केली जाऊ शकते.
- Uber गिफ्ट कार्ड्सच्या वापरावर किंवा खरेदीवर कोणती बंधने आहेत?
Down Small गिफ्ट कार्डच्या काही मर्यादा आहेत:
- रिडीम केलेली गिफ्ट कार्डस् केवळ मूळ जारी केलेल्या चलनात पेमेंट स्वीकारणाऱ्या देशांमध्येच वापरली जाऊ शकतात.
- गिफ्ट कार्डची रक्कम कौटुंबिक प्रोफाइल्स, निश्चित केलेल्या राइड्स किंवा विद्यापीठ कॅम्पस कार्ड राइड्ससाठी वापरली जाऊ शकत नाही.
- मला अधिक उत्तरे कुठे मिळतील?
Down Small आमच्या मदत केंद्रामध्ये Uber गिफ्ट कार्डबद्दल अधिक वाचा.
रिडीम केलेली गिफ्ट कार्ड्स केवळ मूळ जारी केलेल्या चलनात पेमेंट स्वीकारणाऱ्या देशांमध्येच वापरली जाऊ शकतात. गिफ्ट कार्डच्या रकमा कौटुंबिक प्रोफाइल्स, निश्चित केलेल्या राइड्स किंवा विद्यापीठ कॅम्पस कार्ड राइड्ससाठी वापरल्या जाऊ शकत नाहीत. इतर महत्त्वपूर्ण निर्बंध Uber गिफ्ट कार्ड्सवर लागू होतात. Uber गिफ्ट कार्डच्या संपूर्ण नियम आणि अटींसाठी, येथे जा.