आम्ही कोविड-19 च्या परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहोत आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेल्यांना निरोगी व सुरक्षित ठेवण्यासाठी सतत कार्यरत आहोत.
कार हवी आहे?
तुमच्याकडे पर्याय आहेत
Uber चा वाहन उपाय कार्यक्रम तुम्हाला कार मिळवून देण्यात आणि गाडी चालवणे सुरू करण्यात मदत करण्यासाठी सवलती आणि भागीदारी देऊ करतो.
सुरुवात करण्यासाठी साइन अप करा
Flexible leases, new car discounts, and weekly rentals are available throughout the country. Sign up online to get more information about vehicles in your area.
पैसे कमवायचे आहेत?
या वेबपेजवर दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरात लागू होणार नाही. ती कधीही बदलू शकते आणि कोणतीही नोटीस न देता अपडेट केली जाऊ शकते. फोटोग्राफी फक्त उदाहरणादाखल आहे आणि सर्व स्थानांवरील वाहन पर्याय दर्शवत नाही. नवीन वाहन सवलती भाडेकरार पर्याय, कार भाड्याने देणे आणि फ्लीट मालक भागीदारी यासाठी पात्र ठरण्यासाठी तुम्ही Uber सोबत गाडी चालवण्यास पात्र असले पाहिजे.
एक्सचेंज लीझिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (XLI) ("XLI") कडून संभवतः 60 महिन्यांपर्यंत लवचीक भाडेकरार. या प्रोग्रामसाठी सर्व अर्जदार पात्र ठरणार नाहीत. या प्रोग्रामसाठी पात्र होण्यासाठी, तुम्हाला कदाचित Uber सोबत “पेमेंट डिडक्शन ऑथोरायझेशन अग्रीमेंट” वर सही करावी लागेल, ज्याअंतर्गत तुम्ही तुमच्या भाडेकराराच्या पेमेंट्सचे पेमेंट तुमच्या Uber च्या कमाईमधून करण्यास अधिकृतता देता. XLI प्रोग्राम सर्व शहरांमध्ये उपलब्ध नाही.
या वेबसाइटवरील काहीही खालीलपैकी कोणत्याही पक्षांमध्ये कर्मचारी/नियोक्ता संबंध स्थापित करणारे मानले जाऊ शकणार नाही: Uber, हा ड्राइवर-पार्टनर किंवा तृतीय पक्ष प्रदाता.
या वेबसाइटवरील पृष्ठांमध्ये तांत्रिक चुका आणि टायपोग्राफिक्स संबंधी त्रुटी असू शकतात. तांत्रिक चुका आणि टायपोग्राफिक्स संबंधी त्रुटींसाठी आणि या पृष्ठांवरील माहिती अद्ययावत ठेवण्यास किंवा असे करण्याच्या उत्तरदायित्वाच्या अपयशास Uber जबाबदार नाही.
तृतीय पक्षांशी होणाऱ्या सर्व इंटरिएक्शन्ससाठी पूर्णपणे ड्राइवर-पार्टनर जबाबदार आहे आणि त्याद्वारे उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही दाव्यांसमक्ष ते Uber ला निरपराध मानतील आणि नुकसान भरपाई देतील.
उत्पादने, ऑफर्स, सेवा आणि/किंवा सवलती सल्ला स्थापित करत नाही. कायद्याने अनुमत कमाल मर्यादेपर्यंत, Uber या वेबसाइटच्या किंवा इतर तृतीय पक्षाच्या वेबसाइटच्या संबंधाने सर्व प्रतिनिधित्वे, वॉरंटीज, कर्तव्ये आणि उत्तरदायित्वे, आणि माहिती, उत्पादने ऑफर्स, सेवा आणि/किंवा त्यामध्ये दिलेल्या सवलती स्पष्टपणे वगळते.
कोणतेही स्थानिक वैधानिक नियमन असले तरीही आणि जोपर्यंत कायदेशीररीत्या स्वीकार्य असेपर्यंत, हे नियम आणि अटी नेदरलँडच्या कायद्यांद्वारे शासित होतात. या अटींशी संबंधित कोणताही विवादाबाबतीत द डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ एमस्टरडॅमचे विशेष अधिकारक्षेत्र आहे.