Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

आमच्यासोबत गाडी चालवण्यास तयार व्हा

तुम्हाला हवे तेव्हा, तुम्ही कुठेही असलात तरी पैसे कमवा.

Uber सोबत ड्राइव्ह कसे करावे

बटणावर टॅप करा. राईड विनंत्या मिळवणे सुरू करा. तुमच्या स्वत:च्या शेड्युलनुसार गाडी चालवा.

ॲप उघडा

GO वर टॅप करताच तुम्हाला जवळपासच्या रायडरशी जुळवून दिले जाईल.

विनंती स्वीकार करण्यासाठी स्वाईप करा

रायडर्सना पिकअप करण्यासाठी अनुसरण करण्यास सुलभ दिशा मिळवा.

प्रत्येक ट्रिपनंतर कमाई करा

तुमचे दैनिक आणि साप्ताहिक लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने तुमची प्रगती सुलभपणे ट्रॅक करा.

तुम्हाला कारची गरज पडणार आहे का?

मला माझी स्वतःची कार चालवायची आहे

तुमची कार Uber सोबत गाडी चालवण्याच्या आवश्यकता पूर्ण करते का ते पहा.

मला कारची गरज आहे

Uber च्या वेहिकल मार्केटप्लेससह, तुम्हाला ' भाड्याच्या कारच्या पर्यायांमध्ये प्रवेश मिळाला, ज्यामुळे तुम्ही ड्रायव्हर अ‍ॅपचा वापर करून ड्राइव्ह करू आणि कमाई करू शकाल.

माझ्याकडे जास्तीच्या कार आहेत

व्यवसाय सुरू करा आणि तुमची वाहने रस्त्यावर आणून पैसे मिळवायला लागा.

ड्राइवर ॲप

वापरण्यास सुलभ आणि विश्वासार्ह, ॲप ड्राइवर्ससाठी, ड्राइवर्सद्वारे तयार केला आहेेे.

तुमच्यासाठी सोयीस्कर अशी कमाई

Uber मुळे तुम्हाला सहजपणे आयुष्यासाठी पुरेशी कमाई करण्याची संधी मिळते.

तुमच्या वेळापत्रकानुसार पैसे कमवा

तुम्हाला वाहन चालवणे कधी आणि कुठे सोयीस्कर आहे त्यानुसार निवड करा.

जास्त पैसे कमावण्याचे अनेक मार्ग

गर्दीच्या वेळेतील प्रमोशन्स आणि उत्तम सेवा दिल्याबद्दल मिळणारी टिप यामुळे तुमच्या खिशात जास्त पैसे येऊ शकतात.

झटपट पैसे मिळवा

तुमच्या बँक खात्यात साप्ताहिक पेमेंट.

तुमची काळजी घेणारे रिवॉर्ड्स

स्थानिक सवलती, खास ॲक्सेस, आणि पर्सनलाइज सेवा देऊन आम्ही आभार व्यक्त करतो.

आरोग्य विमा योजना

तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी योग्य ठरणारे किफायतशीर पर्याय पहा.

फोन बिल सेव्हिंग्ज

तुम्ही आणि तुमच्या प्लॅनवरील प्रत्येकासाठी तुमच्या मासिक बिलावर मिळणाऱ्या सवलती मिळवण्यासाठी पात्र व्हा.

पर्ससनलाइज आर्थिक सेवा

कर सेवांवर ॲक्सेस सवलती आणि Uber ड्राइवर-पार्टनर्ससाठी सल्ला.

स्थानिक सवलती

इंधनापासून ते कार देखभालीपर्यंत सर्व गोष्टींवर स्थानिक व्यवसायांकडील डील्सचा लाभ घ्या.

डिझाइननुसार सुरक्षा

24/7 सहाय्य ॲक्सेस करा आणि ॲपमधूनच तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्या ट्रिपचे तपशील शेअर करा.

गाडी चालवणे आणि डिलिव्हरी बाबत आवश्यकता

किमान वय, वाहन पात्रता आणि आवश्यक दस्तऐवज स्थानिक कायदे आणि नियमांनुसार शहराप्रमाणे बदलतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • तुम्ही तुमचे नाव, फोन नंबर, तुम्ही वापरणार असलेल्या वाहनाविषयीचे तपशील तसेच तुमचा ड्राइवरचा परवाना आणि तुमच्या बाजारात लागू असल्यास विम्याचा पुरावा अशा काही दस्तऐवजांसह साइन अप करू शकता .

  • ड्रायव्हर ॲप तुम्हाला राईड शोधणाऱ्या व्यक्तीशी कनेक्ट करते. तुम्ही प्रत्येक वेळी ट्रिप पूर्ण केल्यानंतर, तुम्ही पैसे कमवता.

  • अॅप रीअल टाइम माहिती दाखवून तुम्हाला कमाई करण्यास मदत करते. गाडी चालवण्यासाठी गर्दीची ठिकाणे आणि वेळा शोधणे, पिकअप स्थाने आणि अंतिम स्थानांपर्यंत नेव्हिगेट करणे तसेच तुमच्या कमाईचा ट्रॅक ठेवणे यासाठी तुम्हाला ॲपमध्येच साधने सापडतील.

देश, प्रदेश आणि शहरानुसार काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात.